डिजिटल स्टार भुवन बाम देशी ऑनलाईन गेमिंग जायंट विंजोच्या (WinZO) ब्रँड ॲम्बेसेडरपदी 

15 फेब्रुवारी, 2022: भारताची आघाडीची देशी ऑनलाईन गेमिंग जायंट विंजो (WinZO) ने डिजिटल सुपरस्टार आणि फिल्मफेअर पुरस्कारप्राप्त भुवन बामची आपला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. या सहयोगाचा भाग म्हणून विंजो (WinZO)  आणि 'बीबीदेशात अगदी सर्वात अलग पडलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांनाही आपलासा वाटेल अशा सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत आणि संबंधित कन्टेंटची सहनिर्मिती करतील. यूट्यूबवर लोकप्रिय असलेल्या भुवनला 2.5 कोटींहून अधिक सबस्क्रायबरचे प्रचंड फॉलोइंग आहेआतापर्यंत अब्जांहून अधिक वेळा त्याचे व्हिडिओ पाहिले गेले आहेत आणि तो अतुलनीय कॉमेडियनअभिनेतालेखकगायक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहे. विंजो (WinZO)  आणि भुवन या दोघांनीही त्यांच्या उत्कृष्ट प्रवासादरम्यान अनेक पिढ्यांनी पालन करण्यासाठी अनेक उदाहरणे घालून दिली आहेत आणि भारताला पुढील 'गेमिंग सुपरस्टारम्हणून प्रस्थापित करण्यासाठी अर्थपूर्ण आणि ठोस पावले टाकण्यासाठी दोघेही प्रयत्न करत आहेत.  

 

बाह्य जगाशी जोडले जाण्याचे माध्यम म्हणून वापरल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेम्सच्या क्रांतीचा सहभाग असलेल्या, 'सोशल गेमिंग'चे आगमनवाढ आणि प्रसारयांचे नेतृत्व विंजो (WinZO)  करत आहेज्यांनी केवळ वर्षांमध्ये 7.5 कोटींपेक्षा अधिक इतका विशाल युझर बेस निर्माण केला आहेत्यांनी भारताच्या गेमिंग कम्युनिटीसाठी असंख्य नवीन मार्ग खुले केले आहेत. पारंपरिक स्टिरिओटाईपच्या पलिकडे जाणारे ऑनलाईन गेमिंग हा व्यवहार्य परस्परसंवादी अवकाश म्हणून उदयाला आला आहेज्याने चित्रपट आणि संगीतासारख्या मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहातील क्षेत्रांना मागे टाकले आहे. विंजो (WinZO) सारखे इंडस्ट्री लीडर्स वेळोवेळी अतिशय सहजपणे जनतेशी जोडण्याचे कौशल्य दाखवणाऱ्या भुवन बामसारख्या सुपरस्टारबरोबर सहयोग करत आहे. हे कम्युनिटीचा तसेच इंडस्ट्रीचा सहभाग आणि वाढ एका पूर्णपणे नवीन स्तरापर्यंत वाढवण्यास बांधील आहे.  

 

एक कमी ज्ञात पण अतिशय महत्त्वाचे तथ्य हे आहे की भारत ही मोबाईल गेम्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहेजगभरातील जवळपास 40% डाऊनलोड एकट्या भारतात होतात आणि ही बाब त्याच्या सोशल गेमिंग कम्युनिटीच्या न वापरलेल्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगून जाते. या ब्रँड सहयोगाचा भाग म्हणून, "बीबी" त्याच्या प्रचंड युझर बेससाठी आणि त्यापलिकडील युझरसाठी लाखो लोकांना आपलासा वाटणारा अद्वितीय कंटेंट निर्माण करण्यासाठी विंजोबरोबर (WinZO) भागीदारी करेलज्यामध्ये दुर्लक्षित क्षमतेचा वापर केला जाईल. त्याची वैविध्यपूर्ण कौशल्ये आणि प्रचंड प्रमाणात युझर मिळवण्याची क्षमता खऱ्या अर्थाने विंजोची (WinZO) पोहोच आणि 12 देशी भाषांमधील 6 पेक्षा अधिक फॉरमॅटमध्ये दिलेला बहुविध कन्टेंट यांना पूरक आहे. भारतामध्ये भारतासाठी आणि त्यापलिकडील युझर्ससाठी गेम्स विकसित करणे हे विंजोचे (WinZO) ध्येय आहे आणि हा सहयोग नवीन उत्साहीडेव्हलपर्स आणि प्रतिभावान व्यावसायिकांना शिक्षित करून आणि त्यांना आकर्षित करून ते वास्तवात उतरवण्याच्या प्रक्रियेतील हुकुमाचा एक्का म्हणून काम करणार आहे.  

 

या संबंधाबद्दल बोलताना सौम्या सिंग राठोडसह-संस्थापकविंजो (WinZO) म्हणाल्या की, 'भुवन हा आपल्या युगातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टारपैकी आणि सर्वोत्तम मनोरंजन करणाऱ्यांपैकी एक आहे. तो टिटू मामाबंचोमास्टरजीइत्यादींसारखी 20 पेक्षा अधिक मनोरंजक पात्रे साकारतो आणि त्यापैकी प्रत्येक पात्राचा अद्वितीय प्रेक्षक आणि चाहतावर्ग आहे. हे बरेचसे एका प्लॅटफॉर्मवर 100 पेक्षा अधिक गेम्स पर्सनलाईज्ड ऑफरिंग करण्याच्या विंजोच्या (WinZO) अद्वितीय मूल्यासारखे आहे. विनोदाने सांगायचे तर भुवनमुळे आम्हाला एक नाही तर 20 ब्रँड ॲम्बेसेडर मिळाले आहेत. हा सहयोग म्हणजे स्वर्गात जुळलेली गाठ आहे."  

 

"ऑनलाईन गेमिंग हा भारताच्या सतत विस्तारणाऱ्या उद्योगांसाठी आवश्यक घटक झाला आहे आणि विंजोने (WinZO) थोड्या कालावधीत कम्युनिटीसाठी वेगवेगळी प्रगत क्षेत्रे निर्माण केली आहेत. युझरबद्दल त्यांना असलेली गहिरी समज आणि त्यांना जे हवे आहे ते देण्यामुळे विंजोने (WinZO) हा प्रचंड युझरबेस आणि पोहोच निर्माण केली आहे. त्यांचा एक अद्वितीय आणि प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म आहे आणि एकत्रितपणे काही रोमांचक कन्टेंट विकसित करण्यासाठी आणि आमच्या युझर्सबरोबर जोडले जाण्यासाठी या उत्साही समुहात सहभागी होण्याचा मला आनंद आहे"भुवन बाम म्हणाला.  

भुवन हा विंजोच्या (WinZO) ब्रँड वॅगनमध्ये जोडला जाणारा सर्वात नवीन कलाकार आहे. कन्टेंट निर्माता कॅरीमिनाटीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नेमणूक केल्याच्या अलिकडील घोषणेनंतर आणि '83' या चित्रपटाबरोबर स्पोर्ट्स ब्रँड पार्टनर म्हणून भागीदारी केल्यानंतर काही दिवसांमध्येच ही घोषणा करण्यात आली आहे. विंजोने (WinZO) अलिकडेच विवो प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) बंगाल वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या दोन मोठ्या संघांबरोबर मुख्य प्रायोजकत्वाची तसेच पाटना पायरेट्सबरोबर सह प्रायोजकत्वाची घोषणा केली आहे. ब्रँडने ऑगिल्वीचे जागतिक मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी पियुष पांडे यांच्या जवळच्या सहकार्याने बहुभाषिक ब्रँड कॅम्पेन सुरू केले आहे.  


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..