Posts
Showing posts from 2025
G D Birla Badminton at Bombay Gymkhana
- Get link
- X
- Other Apps

G D Birla Badminton at Bombay Gymkhana Mumbai, 3rd April 2024 : The 31st edition of the GD Birla Memorial Masters Inter-Club Badminton Tournament will be played at the Bombay Gymkhana from April 4-6 and 8-12. Regarded as the premier veteran badminton tournament in the circuit, the event continues to grow in prestige, drawing top veteran players from across several districts. The event, promoted by Badminton Gurukul, has garnered over 20 teams and more than 150 individual entries, reinforcing its reputation as a marquee competition for veteran players. "We at Badminton 45 are very happy to present the 31st edition of the GD Birla Badminton Tournament," said Ayaz Bilawala, Organizing Secretary. "As an addition to the bouquet of events we already offer to the veteran circuit, this tournament has now become the most sought-after event, thanks to the active veteran badminton community. It is a privilege to have Bombay Gymkhana co-host the event, and we have witnessed the tou...
उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारे 'एप्रिल मे ९९'चे धमाकेदार गाणे प्रदर्शित
- Get link
- X
- Other Apps
मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने केले ‘ताकुंबा’ साँग लाँच उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारे 'एप्रिल मे ९९'चे धमाकेदार गाणे प्रदर्शित परीक्षा संपल्या की सुरु होतो सुट्टीचा धमाल काळ! उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त मस्ती, खेळ, गंमतीजंमती. याच भन्नाट सुट्ट्यांच्या रंगतदार वातावरणात ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते सोशल मीडियावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यावर मुले टेन्शन फ्री असतात आणि मग त्यांचे आवडीचे दिवस सुरु होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत उनाडपणा, खेळ, गावभर फिरणे या सगळ्या नॉस्टॅलजीक क्षणांचा अनुभव या गाण्यातून मिळणार आहे. आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या धमाल, मस्ती आणि एनर्जीने भरलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून त्यांचाच जबरदस्त आवाज या गाण्याला लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुस्कर व गीतकार प्रशांत...
गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित...
- Get link
- X
- Other Apps
गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल! गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा Ghibli स्टाईल फोटो व्हायरल आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. नुकतंच तिने या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझरमध्ये ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचसोबत नव्या ट्रेंडमधील (Ghibli) स्टाईल पोस्टरं तिच्या चाहत्यांनी बनवले आहे. “कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे. सूत्रांच्या मते, हे गाणं ५...
सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला 'बंजारा'
- Get link
- X
- Other Apps
सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला 'बंजारा परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम. स्नेह पोंक्षे दिग्दर्शित 'बंजारा' या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे 'बंजारा' हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीम मध्ये झाले आहे. यापूर्वी 'बंजारा' चित्रपटाचे पोस्टर, टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून अनेकांना खूप छान वाटले असेल. हे पडद्यावर जितके सहज, सुंदर दिसत असले तरी या ठिकाणी चित्रीकरण करणे, हे प्रचंड आव्हानात्मक होते. याबाबतचा अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी शेअर केला आहे. दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, '' हे एक असे चित्...
'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत
- Get link
- X
- Other Apps
'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या 'देवमाणूस' चित्रपटातील हे भक्तीगीत संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे आहे. सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी लिहिलेले 'पांडुरंग' हे गाणे श्रद्धा आणि भक्तीच्या प्रवासाला समर्पित करणारे आहे. महेश मांजरेकर यांची वारी यात्रेतील दृश्ये या गाण्यात पाहायला मिळत असून, ती त्यांच्या भावनिक व आध्यात्मिक प्रवासाचे दर्शन घडवणारी आहेत. या गाण्याच्या अनुभवाबद्दल सोनू निगम म्हणतात, ‘’पांडुरंग हे माझे पहिले वारी गाणे आहे आणि या गाण्याचा एक भाग होण्याचा आनंद मला आहे. जेव्हा रोहन-रोहन यांनी स्टु...
रहस्यमय 'जारण' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
- Get link
- X
- Other Apps
विवाहिता आणि बाहुली, काय आहे यामागील गूढ? रहस्यमय 'जारण' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित ! ६ जूनला होणार प्रदर्शित ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे सुद्धा सध्या तरी एक रहस्यच आहे. मोशन पोस्टरमध्ये एका विवाहितेच्या हातात बाहुली दिसत असून तिला टाचण्या टोचलेल्या आहेत. सोबतच पार्श्वभूमीला ऐकू येणाऱ्या रोमांचक संगीतामुळे हे मोशन पोस्टर थरारक अनुभवही देत आहे. यावरून हा चित्रपट जादूटोण्यावर आधारित तर नसेल? असा प्रश्न जर प्रेक्षकांना पडला, तर हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात," 'हा एक कौटुंबिक भयपट आहे. करणी, जारण यासारख्या गोष्टींमुळे एका कुटुंबाला सहन करायला लागण...
'अवकारीका' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
- Get link
- X
- Other Apps

' अवकारीका ' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित स्वच्छता दूताच्या भूमिकेत अभिनेता विराट मडके कथा त्यांच्या आत्मसन्मानाची , कथा आपल्या आत्मभानाची , स्वच्छ , देखण्या , निरोगी भारताची , पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची... अशा टॅगलाईनसह आलेल्या ' अवकारीका ' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड , अरविंद भोसले , मृणाल कानडे , गीता सिंग यांची आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधणाऱ्या वेदनेचा हा शोध असला तरी समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी , स्वच्छतेची प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ' अवकारीका ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिने...
आणि भेटीचा योग जुळून आला…
- Get link
- X
- Other Apps

आणि भेटीचा योग जुळून आला … कधी कधी अशा घटना घडतात की , विश्वास बसत नाहीत पण ते सत्य असते. आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘ शिवराज अष्टक ' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक/ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आदित्यनाथांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली. तर आपल्या आगामी ' संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे खास निमंत्रण दिग्पाल लांजेकर यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले. या भेटीत इतिहास , कला , संस्कृती अशा विषयांवर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या ; यावेळी अभिनेता अजय पूरकर , आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज...
'वारी' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त
- Get link
- X
- Other Apps

' वारी ' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त पंढरीची ' वारी ' म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘ वारी ’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक , वैभव मांगले , गणेश यादव , प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘ वारी ’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे. प्रवास ओढीचा , विठ्ठलाच्या गोडीचा! अशी भावना असणारी ‘ वारी ’ प्रत्येकाला ओळखीची असली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. पंढरपूरी विठूरायाला भेटण्याची तळमळ असतेच , पण त्यापेक्षाही पायी वारीतून वाटचाल करण्याचा आनंद आभाळाएवढा असतो. धन्यतेची अनुभूती देणारा हा प्रवास वारकरी भक्तांना ‘ आतून ’ ...
- Get link
- X
- Other Apps
'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... ११ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित... 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या उत्सुकता वाढवणाऱ्या टिझर मागोमाग आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका नव्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय 'पावटॉलॉजी' आहे. हे नेमके काय? याचे 'इन्स्टिट्यूट' कसे असू शकते? 'पावटे' म्हणजे काय? त्यांना या इन्स्टिट्यूटमध्ये काय शिकवले जाईल? असे एक ना अनेक प्रश्न 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'चा ट्रेलर पाहिल्यावर मनात येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ११ एप्रिलला मिळणार आहे. याच दिवशी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या मराठी चित्...
Birla Opus Paints launches unique paint studios..
- Get link
- X
- Other Apps

Birla Opus Paints launches unique paint studios in Mumbai and Navi Mumbai · Designed with the customer experience at its core, this paint studio is the first company-owned and operated studio of its kind in the state. · Birla Opus Paint Studio combines innovation and personalization to provide expert guidance and an attractive space to realize home decor ideas India , 25 March 2025, Mumbai: Under the Aditya Birla Group's Grasim Industries Birla Opus Paints, a part of Grasim Industries, announced the launch of new Birla Opus Paint Studios (company-owned and operated stores) in Mumbai and Navi Mumbai today. Following Gurugram and Lucknow, the brand's expansion demonstrates its commitment to transforming the paint and decor industry through innovation, premium offerings and a truly engaging customer experience. The launch is a...
बिर्ला ओपस पेंट्सने मुंबई आणि नवी मुंबई येथे लॉन्च केला अनोख्या स्वरूपाचा पेंट स्टुडिओ
- Get link
- X
- Other Apps

बिर्ला ओपस पेंट्सने मुंबई आणि नवी मुंबई येथे लॉन्च केला अनोख्या स्वरूपाचा पेंट स्टुडिओ · ग्राहक अनुभव मुळाशी ठेवून डिझाईन केलेला हा पेंट स्टुडिओ या राज्यातील अशा अनोख्या स्वरूपाचा पहिलाच कंपनीच्या मालकीचा आणि कंपनीद्वारा संचालित स्टुडिओ आहे · बिर्ला ओपस पेंट स्टुडिओ इनोव्हेशन आणि पर्सनलाईझेशनची सांगड घालून गृह सजावटीच्या कल्पना साकार करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आकर्षक जागा प्रदान करतो भारत , 25 मार्च 2025, मुंबई: आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम उद्योगांतर्गत ग्रासिम इंडस्ट्रीजचा एक भाग असलेल्या बिर्ला ओपस पेंट्सने आज मुंबई आणि नवी मुंबई येथे नवीन बिर्ला ओपस पेंट स्टुडिओ (कंपनीच्या मालकीचे आणि कंपनीद्वारा संचालित स्टोअर) सुरू केल्याचे जाहीर केले. गुरुग्राम आणि लखनौ पाठोपाठ ब्रॅंडने केलेला हा विस्तार इनोव्हेशन, प्रीमियम ऑफरिंग्ज आणि एक खराखुरा गुंतवून ठेवणारा ग्राहक अनुभव यांच्या माध्यमातून पेंट आणि डेकोर उद्योगात परिवर्तन आणण्याच्या त्यांच्या वचनबद...
बिझनेस स्वीडनचा भारतात विस्तार, मुंबईमध्ये सुरू केले नवीन कार्यालय..
- Get link
- X
- Other Apps

बिझनेस स्वीडनचा भारतात विस्तार, मुंबईमध्ये सुरू केले नवीन कार्यालय (ऑफ़िस) १८ मार्च २०२५ रोजी बिझनेस स्वीडनचा नवीन कार्यालयाचे उद्घाटन, मुंबई येथे स्वीडनचा परराष्ट्र मंत्री , मरिया माल्मर स्टेन्गार्ड आणि बिझनेस स्वीडनचे नवे सीईओ , श्री. जान लारसन यांचा हस्ते करण्यात आले. बिझनेस स्वीडन, स्वीडिश ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्ट काऊन्सिल आपल्या भारतातील कार्यकारी विस्ताराकरिता मुंबई येथे आपले नवीन कार्यालय सुरू करते आहे. या धोरणात्मक हालचालींमुळे स्वीडिश शासनाचा आशीयामधील व्यापारी नात्यांवर भर देण्याचा उद्देश स्पष्ट होतो तसेच स्वीडन आणि भारतातील गुंतवणूक आणि व्यापार वाढावा म्हणून बिझनेस स्वीडनची बांधिलकी देखील दिसून येते. २०३० सालापर्यंत भारत जगातील तीसरी सर्वात मोठी आर्थिक सत्ता बनणार हे लक्षात आल्यानंतर, स्वीडिश कंपन्या सातत्याने आपल्या बाजारपेठे कडे वळताना दिसून येतात. “ भारत सातत्याने स्वीडिश कंपन्यांकरिता उत्तम व्यापारी वातावरण निर्माण करणाऱ्या पहिल्या तीन जागतीक बाजारपेठांपैकी एक राहिली आहे. यामुळे स्वीडिश एन्टरप्रायझेसकरिता जगातील सर्वात गजबजलेली बाजारपेठ म्ह...
Blue Dragon Strengthens..
- Get link
- X
- Other Apps

Blue Dragon Strengthens Presence in India with Sunbeam entures, Bringing Authentic Pan-Asian Flavors to Indian onsumers Mumbai, India, March 18 th , 2025 – Blue Dragon, a globally renowned brand for authentic Thai and Pan-Asian flavours, is expanding its presence in India in partnership with Sunbeam Ventures, a leading FMCG distribution and marketing company. Since establishing its distribution network in India in 2019, Blue Dragon has focused on adapting its products to local consumer preferences. Now, with a robust foundation in place, the brand is set to amplify its presence, engage more directly with consumers, and cater to India’s growing demand for premium Asian flavours. With a premium range of noodles, sauces, pastes, meal kits, and coconut milk , Blue Dragon aims to make restaurant-quality Asian cuisine effortless for home cooks and food lovers across the country . Consumers can now enjoy a carefully curated selection of products, including: · ...
21 Years, No Justice: Dr. Asha Goel’s family urges Maharashtra CM to intervene
- Get link
- X
- Other Apps

21 Years,No Justice : Dr. Asha Goel's family urges Maharashtra CM to intervene # Despite DNA evidence and a confession, legal delays deny closure to a grieving family Mumbai, March 17, 2025: Today, at the Press Club of Mumbai, a press conference was held to highlight the unresolved murder case of Dr. Asha Goel, a distinguished obstetrician and gynecologist who was brutally killed on August 22, 2003, while visiting Mumbai. Her daughter, Rashmi Goel, has written an urgent letter to the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis, seeking his intervention to the long-delayed trial. For 21 years, the Goel family has fought for justice, but despite compelling evidence—including DNA matches, forensic reports, and even a confession—the case remains unresolved. The delay has caused immense anguish, raising serious concerns about the efficiency of the justice system. Rashmi Goel, a professor of Criminal Law at the University of Denver, has urged authorities to take immedi...
- Get link
- X
- Other Apps
अवघी दुमदुमली आळंदी नभी फडकणारी भगवी पताका अन मुखी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल , श्री ज्ञानदेव , तुकाराम महाराज की जय ’ चा जयघोष क्षणाक्षणाला वाढणारा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ , संत ज्ञानेश्वर , संत सोपानदेव आणि त्यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं , निमित्त होत.. ‘ संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ’ चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. रम्य ते रूप सगुण साकार , मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर अशा आनंदानुभव उपस्थितांनी याप्रसंगी घेतला. येत्या १८ एप्रिलला ‘ संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटातील आपल्या संत भूमिकेच्या रूपात दर्शन दिलं. असामान्य बुद्धिमत्ता आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्...
'एप्रिल मे ९९' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
- Get link
- X
- Other Apps
'एप्रिल मे ९९' चा टीझर शेअर करत रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा 'एप्रिल मे ९९' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी १६ मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’ चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटात मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात दिसतेय. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आता टीझरमुळे...
‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा
- Get link
- X
- Other Apps
‘ कणकाधीश ’ चित्रपटाची घोषणा कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा मराठी रुपेरी पडदयावर गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं काम अनेक महान अध्यात्मिक गुरूंनी आजवर केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद्गुरू भालचंद्र महाराज ही देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगी , असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. कणकवली मध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त , निर्माते हरेश शशिकांत आईर आणि सौ.अमृता हरेश आईर यांनी ‘ कणकाधीश ’ या मराठी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट ‘ कणकाधीश ’ या चित्रपटातून उलगडणार आहे. योगतपस्वी , कणकाधिपती परमहंस भालचंद्र महाराजांची महती , अध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती ...
नाइट फ्रैंक की प्रमुख वेल्थ रिपोर्ट 2025
- Get link
- X
- Other Apps
2028 तक भारत में दौलतमंदों की तादाद होगी 93,753 नाइट फ्रैंक वेल्थ रिपोर्ट 2025 का अनुमान अगली पीढ़ी के 46.5% अमीर भारतीयों का सपना—अपनी खुद की लग्जरी कार मुंबई , 05 मार्च , 2025: नाइट फ्रैंक की प्रमुख वेल्थ रिपोर्ट 2025 के अनुसार , भारत में हाई नेटवर्थ व्यक्तियों (एचएनडब्लूआई- HNWI) की संख्या में 9.4% की वृद्धि होने का अनुमान है। इसमें वे लोग शामिल हैं , जिनकी संपत्ति 10 मिलियन अमेरिकी डॉलर से अधिक है। 2024 में भारत में एचएनडब्लूआई की अनुमानित संख्या 85,698 है , जो 2028 तक बढ़कर 93,753 होने की उम्मीद है। यह भारत में बढ़ती समृद्धि और आर्थिक विकास को दर्शाता है। यह वृद्धि भारत की मजबूत दीर्घकालिक आर्थिक प्रगति , निवेश के बढ़ते अवसरों और विकसित होते लक्ज़री बाजार को दर्शाती है , जो देश को वैश्विक संपत्ति सृजन में एक महत्वपूर्ण खिलाड़ी के रूप में स्थापित कर रही है। 2024 में , भारत में एचएन...