Posts
Showing posts from July, 2024
Sa Re Ga Ma Pa 2024 auditions to take place on the 3rd of August in Mumbai
- Get link
- Other Apps
Sa Re Ga Ma Pa 2024 auditions to take place on the 3rd of August in Mumbai Sa Re G M P 2024 Mumbai Auditions || Saturday, August 3, 2024 || Time 9 AM onwards Venue: Nahar International School, Nahars Amrit Shakti Road, DP Road No. 2, Chandivali, Pawari, Mumbai, Maharashtra Zee TV’s iconic singing reality show ‘Sa Re Ga Ma Pa’ is back with a fresh season. The show created singing sensations of its talent through opportunities to release their original singles on Zee Music Company week-on-week last year, the show returns with an exciting new format. This time around, the contestants will be groomed extensively by mentors who will be deeply invested in the musical journeys of their protégés. With the biggest composers of the music fraternity pitted against each other in a competitive environment, sparks of musical excellence are bound to fly! Sa Re Ga Ma Pa 2024 is coming to your city - Mumbai for on-ground auditions on the 3rd of August, Saturday. So, if you are 15 years old and above,
वर्षा उसगांवकरांमुळे 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना आणलं जमिनीवर; निक्की तांबोळीचा राग अनावर
- Get link
- Other Apps
'बिग बॉस मराठी' नवा सीझन दिवस दुसरा! वर्षा उसगांवकरांमुळे 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना आणलं जमिनीवर; निक्की तांबोळीचा राग अनावर Bigg Boss Marathi New Season Day 2: 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच अनेक कमाल गोष्टी घडत आहेत. सदस्यांना अडचणीत आलेलं पाहून 'बिग बॉस'प्रेमींना मात्र मजा येत आहे. 'बिग बॉस'ने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर आणि त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता 'बिग बॉस'ने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही 'बिग बॉस'ने शिक्षा दिलेली आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही". 'बिग बॉस'च्या या आदेशानंतर घराती
'बिग बॉस मराठी' नवा सीझन दिवस दुसरा!
- Get link
- Other Apps
'बिग बॉस मराठी' नवा सीझन दिवस दुसरा! "माझा वाद हा वाद नसतो तो बतंगडा असतो"; निक्की तांबोळी स्पष्टच म्हणाली Bigg Boss Marathi New Season Day 2 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा आजचा भाग खूपच मनोरंजन असणार आहे. नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी घरातील सदस्यांसोबत वाद घालताना दिसून आली आहे. आता यावर तिने स्पष्टचं भाष्य केलं आहे. जान्हवी किल्लेकरसोबत बोलताना आजच्या भाागात निक्की तांबोळी म्हणाली,"माझा वाद हा वाद नसतो तो बतंगडा असतो". 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की तांबोळी जान्हवीला म्हणते,"निखिलने मला सांगितलं की तिने जे मागवलंय ते येतंय तर तुझं पण किनोवा येईल. त्यावर मी त्याला हो असं उत्तर दिलं. पण यावर अंकिता वालावलकरने मात्र वेगळचं तोंड केलं होतं. तेव्हा माझी खूप सटकली आणि मी खरचं खूप सुनावलं असतं. पण मला खूप भूक लागली होती. त्यामुळे मला वातावरण खराब करायचं नव्हतं. वेळ आल्यावर मी नक्की बोलेल. छोट्या छोट्या गोष्टींवर मला वाद घालायचा नाही. कारण माझा वाद हा वाद नसतो तर तो बतंगडा असतो". निक्की तां
'लाईफलाईन' मधील 'होत्याचं नव्हतं झालं' हे हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित
- Get link
- Other Apps
'लाईफलाईन' मधील 'होत्याचं नव्हतं झालं' हे हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार असून ही चुरस रंगणार आहे अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये. त्यामुळे अशा दिग्गजांना एकत्र पाहाण्यासाठी प्रेषक खूपच उत्सुक आहेत. त्यातच आता या चित्रपटातील 'होत्याचं नव्हतं झालं' हे मनाच्या खोलवर जाणारे गाणेही प्रदर्शित झाले आहे. राजेश शिरवईकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अशोक पत्की यांच्या संगीताची जोड लाभली आहे. तर हे हृदयस्पर्शी गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायले आहे. एक प्रख्यात डॉक्टर आणि जुन्या परंपरेला मानणाऱ्या किरवंताच्या विचारांमधील लढाई यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात या दोघांपैकी एकावर संकट आल्याचे दिसत आहे. या संकटाशी झुंज देताना मनातील घालमेल या गाण्यातून शब्दरूपाने समोर येत आहे. या गाण्याची प्रत्येक ओळ मनाला भिडणार
'नाफा' तर्फे अमेरिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार
- Get link
- Other Apps
'नाफा' तर्फे अमेरिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार सध्या मराठी चित्रसृष्टीत चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ‘नाफा’च्या चित्रपट महोत्सवाची… अर्थात ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ आयोजित फिल्म फेस्टिव्हलची! चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी अमेरिकेच्या भूमीत मराठी चित्रपट रूजवण्याचं स्वप्नं बघितलं आणि ते सत्यात उतरवूनही दाखवलं. अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटांना एक अनोखं स्थान देत घोलप यांनी मराठी चित्रपटसृष्टीची पताका रोवाली. दिमाखात सुरू असलेल्या या चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दिग्गज कलाकारांची मांदियाळीच अमेरिकेत अवतरली आहे. 'नाफा'च्या या चित्रपट महोत्सवला दिग्गजांनी हजेरी लावली. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात हा चित्रपट महोत्सव पार पडला. तसेच सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांनी सिनेरसिकांशी संवाद साधला. तर दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मास्टरक्लास घेतले. यासोबतच निवेदिता सराफ, अश्वि
"मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार"- दक्षता जोईल
- Get link
- Other Apps
" मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार "- दक्षता जोईल पाऊस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा अनुभव देतो कोणासाठी तो गोड आठवणींचा साठा देऊन जातो तर कोणाला तो काही भयानक अनुभव देतो . अश्याच काहीश्या पावसाळ्यातल्या आठवणी दक्षता जोईलने सांगितल्या , " पावसाळा मला प्रचंड आवडतो असं नाही , मला हिवाळा आवडतो . पावसाळा का नाही आवडत ह्याच मुख्य कारण मुंबईचा पाऊस , म्हणजे एकतर चिखल त्यात कामानिम्मित कुठे बाहेर जायचं असेल तर रस्ते तुंबलेले , वाहतूक विस्कळीत झालेली असते . पण मला कोकणातला पाऊस फार आवडतो माझं गाव आहे तिथे , पाऊसात मस्त लाल मातीचे रस्ते , तो मातीचा सुगंध , हिरवीगार झाडं . खळ्यात छान बसलोय आणि समोर पाऊस पडतोय , हा नुसता संवादच मला आनंद देऊन जातो . मुंबईच्या पावसातला एक भयानक किस्सा सांगायचं झाला तर मी ११ वीत होते तेव्हा घरी जात असताना
स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम
- Get link
- Other Apps
स्वातंत्र्यदिनी ‘ अलबत्या गलबत्या ’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम प्रायोगिक , व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘ अलबत्या गलबत्या ’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं ' अलबत्या गलबत्या ' नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे. झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित ‘ अलबत्या गलबत्या ’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी ७.०० ते रात्री १०.३० यावेळेत हे ६ विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिर मध्ये रंगणार आहेत . मराठी रंगभूमीवर ' मैलाचा दगड ' ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार , तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना हा नाट्यानुभव खू
- Get link
- Other Apps
Indrajeet Modi joins the cast of Shemaroo Umang's ‘Shamshaan Champa’ Get ready for an exhilarating new journey with Shemaroo Umang’s upcoming show, 'Shamshaan Champa'! Bringing back the dynamic duo of Gul Khan and Monalisa, this supernatural thriller stars Trupati Mishra in the lead role as Champa. Adding to the stellar cast is Indrajeet Modi, set to portray the intriguing character, Dhruv. Indrajeet shared his excitement about his role, describing Dhruv as a character with layers* "I'm really excited to be a part of 'Shamshaan Champa' and its amazing storyline. Playing Dhruv is a challenge I'm diving into wholeheartedly. His journey—from a caring family member to facing addiction and eventually finding redemption—will connect with the audience. Viewers will see Dhruv go through ups and downs, but eventually they'll witness how goodness prevails. I can't wait for everyone to discover all the different sides of Dhruv's character on screen!&qu
अंकित मोहन म्हणतो मी मराठीच !
- Get link
- Other Apps
अंकित मोहन म्हणतोय मी मराठीच ! हिंदी टेलिव्हिजनवर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिल्लीच्या अंकित मोहनने मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडली. अंकितने ऐतिहासिक चित्रपटातच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले. आणि बघताबघता त्याने मराठीतही स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला. त्यांनतर त्याने आणखी काही ऐतिहासिक चित्रपटही केले. आता अंकित आगरी-कोळी भाषेत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'बाबू' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिल्लीचा अंकित चक्क आगरी कोळी भाषेत बोलताना दिसणार आहे. अंकित मराठीच्या अनुभवाबद्दल बोलतो, '' मी आता मराठीच आहे. खरंतर माझे नाव आता अंकित मोहनकर किंवा अंकित मोहन पाटील करायला पाहिजे. इतका मी मराठी सिनेसृष्टीत रुळलो आहे. ही भाषा आता मला माझीच भाषा वाटते. ऐतिहासिक चित्रपटांसाठी मी मराठी भाषा शिकायला सुरुवात केली. तर आता 'बाबू'च्या निमित्ताने मी आगरी-कोळी भाषा शिकलो. कोळी भाषा खूप गोड आहे. माझी मराठी भाषेचा सराव करण्याची एक पद्धत आहे. मी गाडीत, घरात, जिममध्ये ऑडीओवर सतत डायलॉग्स ऐकत राहतो. त्यामुळे मला ते कसे उच्चरायचे हे
'सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)'ची एस डी व आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली!
- Get link
- Other Apps
खास गिरगांवकरांसोबत लोकाग्रहास्तव बर्मन पिता पुत्र ह्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित कराओके गाण्यांचा कार्यक्रम ! 'सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)'ची एस डी व आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली! शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५.४५ ते ८.३० चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगांव येथे मुंबईतील 'सूर-ताल'-विलेपार्ले(पूर्व) ही संस्था गेली अनेक वर्ष संगीत साधनेसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंत यांच्यासाठी 'सुर ताल'चे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे. गतवर्षी गानसम्राज्ञी 'भारतरत्न लता मंगेशकर' आणि 'संगीतकार बप्पी लाहिरी' यांना संगीतमय आदरांजली वाहणारी ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार सुरेल मैफिल 'सूर-ताल'ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती. २२ जुन रोजी झालेल्या कार्यक्रमात खास एस डी आणि आरडींच्या गाण्यांची मैफिल परत एकदा आयोजित करण्याची विनंती 'सूर-ताल'च्या आयोजकांना गिरगावकरांकडून करण्यात आली होती. त्यानुसार म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मन हा एस डी आणि आरडी बर्मन ह्यांनी संगीत
महानगर गॅस लिमिटेड..
- Get link
- Other Apps
महानगर गॅस लिमिटेडद्वारा आयोजित महा एलएनजी काँक्लेवमध्ये उद्योग तज्ञांनी एलएनजीच्या भविष्याची चर्चा केली 29 जुलै 2024 ; मुंबई – भारतातील एक सर्वात मोठ्या सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (सीजीडी) कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) बांद्रा कुर्ला काँप्लेक्सच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे महा एलएनजी काँक्लेवचे आयोजन केले. औद्योगिक हितसंबंध धारकांना मोठ्या संख्येत आकर्षित करणाऱ्या या कार्यक्रमात औद्योगिक नेतृत्वाच्या जोडीने महानगर गॅस लिमिटेड आणि महानगर एलएनजी प्रायव्हेट लिमिटेड अशा उभयतांचे वरिष्ठ नेतृत्व उपस्थित होते. काँक्लेवचा आरंभ श्री. आशू सिंघल , व्यवस्थापकीय संचालक आणि श्री. संजय शेंडे , उप व्यवस्थापकीय संचालक , महानगर गॅस लिमिटेड यांच्या आणि त्यानंतर श्री. टी.एल. शरणागत व श्री. सुब्बाराव वड्डादी , एमएलपीएल मधील संचालक यांच्या प्रास्ताविक भाषणांनी आणि श्री. मानस दास , उपाध्यक्ष (बिझनेस ड़ेवलपमेंट) , एमजीएल लिमिटेड यांच्याद्वारे एका सखोल प्रस्तुतीकरणाने झाला. त्याने दिवसाची दिशा ठरवली , जी होती भारताच्या उर्जा लँडस्केपमध्ये एलएनजीच्या महत्
Airtel...
- Get link
- Other Apps
Airtel re-farms its mid-band spectrum to meet the exponential growth in 5G traffic Successfully pilots seamless SA and NSA switch on its 5G network in select few circles Smartphone Original Equipment Manufacturers (OEMs) to push the NSA and SA combined binaries with carrier aggregation functionality Mumbai, July 29, 2024: Bharti Airtel (“Airtel”), one of India’s leading telecommunications services providers, today, announced that it has started re-farming its existing mid-band spectrum to accommodate the growing traffic demand on its 5G network. With more customers moving to the 5G network, Airtel is re-farming its mid-band spectrum to expand 5G services on its 1800, 2100, 2300 MHz bands across the country. As a result of the use of the mid-band spectrum, customers can enjoy enhanced browsing speeds in addition to improved indoor coverage. As data demand grows, Airtel is re-farming its existing spectrum at a faster pace to provide its customers with a brilliant 5G experience. “ Rande
सा रे ग म प 2024 चे मुंबई ऑडिशन्स 3 ऑगस्ट रोजी
- Get link
- Other Apps
सा रे ग म प 2024 चे मुंबई ऑडिशन्स 3 ऑगस्ट रोजी सा रे ग म प 2024 मुंबई ऑडिशन्स || शनिवार, ऑगस्ट 3, 2024 || वेळ सकाळी 9 वाजल्यापासून स्थळः नाहर इंटरनॅशनल स्कूल , नाहर्स अमृत शक्ती रोड , डीपी रोड नंबर 2, चांदिवली , पवर्ई , मुंबई , महाराष्ट्र झी टीव्हीवरील आयकॉनिक गायन रिअॅलिटी शो ‘ सा रे ग म प ’ हा आता एका नव्या पर्वासह पुनरागमन करत आहे. ह्या शो ने गेल्या वर्षी दर आठवड्याला झी म्युझिक कंपनीसह मूळ सिंगल गाणी प्रदर्शित करण्याच्या संधीच्या माध्यमातून गायन क्षेत्रामध्ये अनेक उत्कृष्ट कलाकार निर्माण केले. आता हा शो आकर्षक नवीन फॉर्मेटसह परत येत आहे. ह्यावेळेस स्पर्धकांना त्यांचे मेंटॉर्स सखोल मार्गदर्शन करतील आणि आपल्या ह्या शिष्यांच्या सांगितिक प्रवासामध्ये ते जातीने लक्ष देतील. स्पर्धात्मक वातावरणामध्ये संगीत क्षेत्रातील सर्वांत मोठे संगीतकार एकमेकांसोबत कडवी झुंज देत असताना ह्या सांगितिक सर्वोत्कृष्टतेला नवीन उंची मिळाली नाही तरच नवल. सा रे ग म प 2024 तुमच्या शहरात येत आहे मुंबईमध्ये आपल्या ऑन ग्राऊंड ऑडिशन्ससाठी शनिवार 3 ऑगस्ट रोजी . तेव्हा जर तुमचे वय 15 वर्षे किं
‘India’s Best Dancer – Season 4’ finds its ‘Best Barah!’
- Get link
- Other Apps
‘India’s Best Dancer – Season 4’ finds its ‘Best Barah!’ The stage is set, and the spotlight shines brighter than ever as Sony Entertainment Television’s homegrown dance reality show, ‘India’s Best Dancer – Season 4’, unveils its ‘Best Barah.’ After witnessing a whirlwind of unique participants from all over the country who showcased their best moves during the Auditions and the Mega Auditions, our ‘ENT’ (Entertainment, Newness and Technique) Specialists - Karisma Kapoor, Geeta Kapur , and Terence Lewis have finally chosen the best twelve to move ahead in the competition. The ‘Best Barah’ contestants are Amos Mathi, Arjun Sathe and Akansha Mishra (Akina) from Mumbai, Nikhil Patanayak from Chhattisgarh , Harsh Keshri from Patna, Smruti Swarup Patra (Nextion) and Dibyajoti Naik from Orissa, Deepak Sahi (Nepo) from Uttarakhand, Vaishnavi Shekhawat from Bangalore, Steve Jyrwa from Meghalaya, Chitrakshi Batra from Punjab, and Rohan Choudhary from
Ola Electric Mobility Limited
- Get link
- Other Apps
Ola Electric Mobility Limited’s Initial Public Offering to open on Friday, August 02, 2024, price band set at ₹72/- to ₹76/- per Equity Share (Mr. Bhavish Aggarwal, Chairman and Managing Director, Ola Electric Mobility Limited at their IPO announcement held in Mumbai) Price Band of ₹72/- – ₹76/- per equity share bearing face value of ₹10/- each (“Equity Shares” or “Securities”) Bid/Offer Opening Date – Friday, August 02, 2024 and Bid/Offer Closing Date – Tuesday, August 06, 2024. Minimum Bid Lot is 195 Equity Shares and in multiples of 195 Equity Shares thereafter. The Floor Price is 7.2 times the face value of the Equity Share and the Cap Price is 7.6 times the face value of the Equity Share Mumbai, July 29, 2024: Bengaluru-based Ola Electric Mobility Limited, a pure EV player in India building vertically integrated technology and manufacturing capabilities for EVs and EV components, has fixed the price band of ₹72/- to ₹76/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden i
Ceigall India Limited
- Get link
- Other Apps
Ceigall India Limited’s Initial Public Offering to open on Thursday, August 1, 2024, price band set at ₹380/- to ₹401/- per Equity Share ( Mr. Ramneek Sehgal, MD and Mr. Bhagat Singh, Group CFO of Ceigall India Limited at their IPO announcement, Mumbai) Mumbai, July 29, 2024: Ceigall India Limited, an infrastructure construction company, having completed over 34 projects across ten states in India with experience in undertaking specialized structural work such as elevated roads, flyovers, bridges, railway over bridges, tunnels, highways, metros, expressways and runways, has fixed the price band of ₹380/- to ₹401/- per Equity Share of face value ₹5/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or “Offer” ) of the Company will open on Thurs day, August 1, 2024 , for subscription and close on Mon day, August 5, 2024 . Investors can bid for a minimum of 37 Equity Shares and in multiples of 37 Equity Shares thereafter. The IPO consists of fresh