Vikram Solar Appoints Dr. Milind Kulkarni as Chief Technical Officer Mumbai, 30 th April 2021: Vikram Solar, one of India’s leading module manufacturers and a comprehensive EPC solutions & rooftop solar provider, has appointed Dr. Milind Kulkarni as Chief Technical officer (CTO) of Vikram Solar Limited. Dr. Kulkarni’s role will be critical in product & technology development and manufacturing, design & process development, while supporting the company’s expansion and achieving technological breakthrough. With a PhD in Chemical Engineering and a master’s degree in Business Administration from Washington University in St. Louis, Dr. Kulkarni has a diverse experience spanning 24 years in the fields of technology development and deployment, product development, application engineering & pre-sales, and has profound market intelligence & insight-led decision making ability. He has rich experience in the renewables sector and is also experienced in various leadershi
Posts
Showing posts from April, 2021
- Get link
- Other Apps
महाराष्ट्र दिनानिमित्त नेहा पेंडसे व जगन्नाथ निवंगुणे म्हणतात 'गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा' महाराष्ट्र हे भारतातील भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्य आहे आणि हीच विविधता येथील लोक व संपन्न संस्कृतीमधून दिसून येते. या महान भूमीची शोभा वाढवलेल्या संत व तत्त्वज्ञानींनी राज्याच्या ऐतिहासिक वारसामध्ये भर केली आहे. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषिक प्रांताने निर्माण केलेल्या स्वतंत्र राज्याचे प्रतीक आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म व मोठे झालेले एण्ड टीव्हीवरील कलाकार नेहा पेंडसे व जगन्नाथ निवंगुणे या अत्यंत महत्त्वाच्या दिनी राज्याप्रती त्यांचा आदर व निष्ठा व्यक्त करत आहेत. मालिका 'भाबीजी घर पर है'मधील नेहा पेंडसे ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या,''मला महाराष्ट्रीयन असण्याचा आणि या भूमीमध्ये जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो. या भूमीमध्ये भारताची असंख्य संपादने व संपन्न इतिहास सामावलेला आहे. राज्याचा संपन्न सांस्कृतिक वारसा आहे आणि राज्याचा हा वारसा अनेक किल्ले, राजवाडे, गुहा, देवस्थान व वस्तु
- Get link
- Other Apps
'लाफ्टर डे'च्या निमित्ताने झी टॉकीजवर होणार हास्यस्फोट २ मे रोजी पूर्ण दिवस सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची मेजवानी सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं त्यांच्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेली आहेत. त्यामुळे कुठे तरी त्यांचं हास्य हरवत चाललं आहे. त्यातच आता संपूर्ण जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’मुळे चिंतेत अधिक भर घातली आहे. या साऱ्याचा परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. हे सारं टाळायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्व समजून देण्यासाठी जगभरामध्ये हास्य दिन साजरा केला जातो. या हास्य दिना निमित्त झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही सुपरहिट विनोदी चित्रपट सादर करणार आहे. रविवार २ मे रोजी सकाळी ९ वाजल्या पासून झी टॉकीजवर विनोदी चित्रपटांची आतिषबाजी होणार आहे. सकाळी ९ वाजता विनोदवीर मकरंद अनासपुरे याचा गाढवाचं लग्न तर दुपारी १२ वाजता तमाम प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला सदाबहार चित्रपट अशी ही बनवाबनवी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. दुपारी ३ वाजता विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांचा पहिली शेर, दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर हा चित्रपट तर संध्याकाळी ६ वाजत
- Get link
- Other Apps
नेटाफिम चे पाठबळ असलेल्या नाफाने ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इक्विटी आणि ईसीबी द्वारे उभारले नेटाफिम अॅग्रिकल्चरल फायनान्सिंग एजन्सी प्रा . लि . ( नाफा ) या कृषीभिमुख असलेल्या एनबीएफसी आणि नेटाफिम सिंगापूरची उपकंपनी असलेल्या कंपनीने फिनिक्स ग्रुप आणि कॉ गि टो कॅपिटल या दोन इस्राईल स्थित गुंतवणूकदारांकडून एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग्स च्या ( ईसीबी ) माध्यमातून ४० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आणली आहे . व्यवसाय वृद्धी , सुधारीत ऑफरिंग्ज आणि कृषी - ग्रामीण क्षेत्रात व्यवसाय विस्तारण्यास या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे . कंपनी यशस्वीपणे आपल्या मार्जिनमध्ये सुधारणा करेल कारण या निधीतून कर्जांची परतफेड करण्यात येईल . या व्यवहाराने नाफामध्ये नव्याने इक्विटीची भर घालण्यात आली आहे . कंपनीने नुकतेच नेटाफिम सिंगापूरकडून ९ . ४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे श्रेणी १ भांडवल उभे केले आहे . तसेच सुरवातीचे गुंतवणूकदार आत्माराम प्रॉपर्टीज अँड ग्रॅनाइट हिल फंड यांच्या गुंतवणुकीची फरतफेड केली आहे . फिनिक्स ग्रुप आणि कॉ गि टो कॅपिटल यांनी नेटाफिम सिंगापूरमधील हिस्सा संपादित करून भारतातील आणि नाफाम
- Get link
- Other Apps
KIDS HIT HARD BY COVID SECOND WAVE!! The ongoing Covid-19 surge is taking a toll on children’s health with several hospitals reporting a sharp rise in the number of children between the age of one and five landing up in hospitals. Unlike last year, the virus is affecting infants, with some as young as one-and-a-half months old getting admitted to hospital . 2021, unlike 2020 is different for kids. In 2020, most children were asymptomatic and were rarely affected. But due to the high infectivity and simultaneous 3-4 strains in the country, a lot of children are getting infected. The virus has a higher attaching capability and children are also reporting symptoms says Dr Durga Prasad Medical Director Ankura Hospital for women and children . In what should worry Indian parents the most, an increasing number of children are now being infected with Covid-19 along with serious symptoms in the ongoing lethal second wave. As the coronavirus situation in India has turned grim with the countr
- Get link
- Other Apps
मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्ल्सेमेंटकरिता अत्याधुनिक स्वरुपाचा पेन प्रोटोकॉल , ज्यामुळे शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्णांना विना - वेदना चालण्या - फिरण्याची मोकळीक गुडघ्याच्या गंभीर स्वरुपाच्या सांधेदुखी ( सीव्हिअर ऑस्ट्रोआर्थरायटीस - ओए ) मध्ये टोटल नी रिप्ल्सेमेंट हा सर्वाधिक प्रभावी उपचार पर्याय मानला जातो . टोटल नी रिप्लेसमेंट ( टीकेआर ) शस्त्रक्रियेच्या पारंपरीक पद्धतीचा विचार केल्यास याच्याशी सामान्य ते गंभीर वेदना निगडीत आहेत . संपूर्णपणे गुडघे बदली करण्याची शस्त्रक्रिया टाळण्याचे किंवा चालढकल करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे शस्त्रक्रियेनंतर होणारी तीव्र वेदना ! मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी एन्हान्स्ड रिकव्हरी आफ्टर सर्जरी ( ईआरएएस ) करिता प्रोटोकॉल तयार केला . ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर देखभालीचा दर्जा सुधारेल , वेदनेचे मुख्य व्यवस्थापन करण्यावर भर राहील .