Posts

Showing posts from October, 2023

'गोदरेज इंटिरिओ'ने सादर केली 'पोश्चर परफेक्ट' करणारी खुर्ची..

Image
' गोदरेज इंटिरिओ ' ने सादर केली  ' पोश्चर परफेक्ट '  करणारी खुर्ची ; खुर्ची च्या  डिझाइन मध्ये क्रांतिकारी सुधारणा ü    ' पोश्चर परफेक्ट '  ही  आहे  जगातील सर्वात प्रगत खुर्ची ;  कोणत्याही स्थितीत खुर्चीत कलून बसले ,  तरी शरीराला व्यवस्थित टेकू देणारे डिझाईन ü    खुर्चीच्या  ' ट्रॅकबॅक '  तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर  तेराहून अधिक  देशांमध्ये पेटंट मुंबई ,  ३१  ऑक्टोबर  २०२३  :   फर्निचर आणि गृहसजावट क्षेत्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या  गोदरेज इंटिरिओ  या  ब्रँड तर्फे  ' पोश्चर  परफेक्ट '  या  नावाची व तशा डिझाईनची खुर्ची सादर केली असून  आपल्या  ऑफिस वेलनेस उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.  ' गोदरेज इंटिरिओ ' ने  या खुर्चीच्या प्रगत डिझाईनचे ,  तिच्या अनोख्या  "ट्रॅकबॅक"  तंत्रज्ञानाचे १३  देशांमध्ये पेटंट घेतले  आहे.   या खुर्चीत आरामात कलून बसलेल्या स्थितीतदेखील आपल्या शरीराच्या सर्व भागांना व्यवस्थित टेकू मिळतो. कार्यालयीन  कामाच्या ठिकाणी   ' गोदरेज इंटिरिओ ' चे हे उत्पादन क्रांतिकारी ठरणार आहे.  गोदरेच समु

ESAF Small Finance Bank Limited..

Image
ESAF Small Finance Bank Limited’s Ini tial Public Offering to open on Friday, November 3, 2023, sets price band at ₹57 to ₹60 per Equity Share (L-R) Mr. Gireesh C.P., CFO and Mr. Kadambelil Paul Thomas, MD & CEO during IPO announcement at Mumbai Mumbai, October 31, 2023:  ESAF Small Finance Bank Limited, a small finance bank with a focus on unbanked and under-banked customer segments, especially in rural and semi-urban centers, has fixed the price band at  ₹57  to  ₹60  per Equity Share for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or  “Offer” ) of the Company will open on Friday, November 3, 2023, for subscription and close on Tuesday, November 7, 2023. Investors can bid for a minimum of 250 Equity Shares and in multiples of 250 Equity Shares thereafter.   The Public Issue of face value of ₹10 per Equity Share comprises of fresh issuance of Equity Shares worth Rs 390.70 crore and an Offer for Sale (OFS) of up to Rs 72.30 crore aggregating to Rs 463 cror

Simplilearn..

Image
  Simplilearn Launches Product Management Professional Program in Partnership with UC San Diego Division of Extended Studies  Mumbai , Oc tober 31, 2023:   Simplilearn ,  the world’s #1 online bootcamp for digital skills training,  is excited to announce the launch of the  Product Management Professional Program   for learners globally. The program is curated in association with the UC San Diego Division of Extended Studies, renowned for its academic excellence, cutting-edge research, and innovation. This comprehensive program addresses the evolving industry landscape and growing demand for skilled product managers while equipping learners with the necessary skills to excel in these roles.  The product management domain has witnessed significant growth in recent years, driven by digital transformation and changing consumer preferences. As organizations strive to innovate and deliver products that meet market needs, there is an increasing demand for competent product managers who can na

‘गाफील’ चित्रपटाचे मुख्य पोस्टर लॉन्च, आदित्य राज आणि वैष्णवी बरडे या कलाकारांचे पदार्पण

‘गाफील’ चित्रपटाचे मुख्य पोस्टर लॉन्च, आदित्य राज आणि वैष्णवी बरडे या कलाकारांचे पदार्पण -     मिलिंद अशोक ढोके लिखित-दिग्दर्शित ‘गाफील’ -     निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल निर्मित ‘गाफील’ -     १५ डिसेंबरला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित   'गाफील' असं काहीसं उत्सुकता वाढवणारं नाव असलेला चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. अमरावती येथील प्रसिद्ध तापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये अमरावतीचे ज्येष्ठ फिल्म वितरक आणि तापडिया मॉल चे डायरेक्टर श्री. लक्ष्मीकांत लढ्ढा यांच्या हस्ते फिल्म च्या मुख्य पोस्टर चे अनावरण झाले. तर इतर २ पोस्टरचे अनावरण फिल्म चे मुख्य कलाकार आदित्य राज, वैष्णवी बरडे आणि निर्माते श्री. मनोज भेंडे व आलेख अग्रवाल यांच्या हस्ते झाले.   यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या टायटल पोस्टरवरून म्हणजेच चित्रपटाच्या 'गाफील' या नावावरूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. त्यामुळे या चित्रपटाचे मुख्य पोस्टर कसे असेल याची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती. या पोस्टरमध्ये दोन प्रमुख कलाकार दिसतात. नवोदित कला
 विक्रम गोखलेंच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला... १२ जानेवारी २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'सूर लागू दे' रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी मागच्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी कलेच्या माध्यमातून ते अजरामर आहेत. प्रतिकूल परिस्थितीही आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. याच बळावर त्यांनी अखेरच्या काळात बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं कॅमेरा फेस केला. विक्रम गोखले यांच्या पश्चात अत्यंत जड अंत:करणारे 'सूर लागू दे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वातून यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. आँडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश ता

क्लब महिंद्रातर्फे डिस्कव्हर इंडिया NFTs सादर

Image
क्लब महिंद्रातर्फे डिस्कव्हर इंडिया  NFTs  सादर कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणीत फ्यूजन आर्टची लिमिटेड एडिशन मालिका मुंबई ,  ३० ऑक्टोबर २०२३: महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा अग्रगण्य ब्रँड क्लब महिंद्रा तर्फे डिजिटल आर्टद्वारे भारत शोधण्याची अनोखी संधी देणारी  NFTs  ची पहिली लिमिटेड एडिशन मालिका सादर करण्यात येत आहे. जागतिक पातळीवरील दिग्गजांच्या वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंग्जपासून प्रेरित २५  AI  प्रणीत डिजिटल कलाकृतींचा या संग्रहात समावेश आहे. ही मालिका एक फ्यूजन आर्ट असून भारतातील काही अतुलनीय स्थळांचे सौंदर्य आणि महान कलाकारांच्या नेत्रदीपक कलाकृतींचा उत्सव साजरा करते. क्लब महिंद्राच्या  NFT  योजनेने कलाप्रेमी ,  हॉलिडे प्रेमी आणि कला संग्राहकांना क्लब महिंद्रा रिसॉर्ट्सच्या विस्मयकारक प्रतिमांचे प्रदर्शन करून वैशिष्ट्यपूर्ण व्हर्च्युअल आर्टची मालकी मिळवण्याची अप्रतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. क्लब महिंद्राने ट्रेजरपॅक सोबत भागीदारी करून  MP4  आणि  GIF  फाईल्समध्ये विविध प्रकारच्या रिसॉर्ट प्रतिमा सादर करत पोलीगॉन  POS  वर तयार केलेल्या या युटीलिटी प्रणीत  NFTs  चे आयोजन केले

Renowned audio production powerhouse 'AudioMagick'..

Image
Renowned audio production powerhouse 'AudioMagick' recently hosted a 'Celebration of Voices' party for the fraternity. The famous audio production powerhouse AudioMagick recently held an elaborate event called "Celebration of Voices," which had a profound effect on the entertainment sector. Laughter, entertainment, and a get-together of some of the biggest names in dubbing were the highlights of the evening. This occasion served as a celebration of the extraordinary ability and commitment that have moulded popular OTT shows in regional languages and international series in Hindi dubbing. The "Celebration of Voices" event took place on a Saturday evening, opening with uproarious stand-up comedy by Pankaj Sharma and Trupti Khamkar. The celebrations continued with a surprise DJ performance and a cake-cutting ceremony that added a sweet touch to the night. Highlight of the event was the presence of some of the industry's most distinguished figures, i

'शॉर्ट अँण्ड स्वीट' मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा

Image
'शॉर्ट अँण्ड स्वीट' मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. प्रश्न पडला ना? कोण हे कलाकार? तर हे नवोदित कलाकार आहेत सोनाली कुलकर्णीचे आई - बाबा.  पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली. या चित्रपटात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर सोनालीलाही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे.  शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहे

सारेगमपचा स्पर्धक जयेश खरे गाणार 'नाळ भाग २'चे गाणे

Image
सारेगमपचा स्पर्धंक जयेश खरे गाणार 'नाळ भाग २' चे गाणे 'डराव डराव' हे गाणे प्रदर्शित   सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित "नाळ भाग २' मधील 'डराव डराव' गाणे ऐकले का?  अर्थात हे बच्चे कंपनीवर चित्रित करण्यात आलेले गाणे मोठ्यांनाही आवडेल असे आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची धमाल असलेल्या या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिले आहे. तर या जबरदस्त गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी 'नाळ' या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता 'नाळ भाग २' मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. मुळात नागराज मंजुळे हे आपल्या चित्रपटांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देतात आणि हे कलाकार या संधीचे सोने करतात. असाच हिरा ए. व्ही प्रफुल्लाचंद्रा, नागराज मंजुळे आणि सुधाकर यंकट्टी यांना जयेश खरेच्या रूपात सापडला आणि झी स्टुडिओजने त्याला संधी दिली. सारेगमपमध्ये जयेश स्पर्धक आहे आणि तिथेच या सर्वांनी त्याला हेरल

'झिम्मा २' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित!

Image
'झिम्मा २' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित! मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज!  जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे. या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ''यावेळेला खूपच व्हरायटी आहे.'' आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता 'झिम्मा २' मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते! सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्ष

Airtel..

Airtel collaborates with Microsoft to enable integrated calling through Microsoft Teams To introduce Airtel IQ for Microsoft Teams a network-integrated telecom solution for organizations ̶  to enable phone calling via Microsoft Teams New Delhi, October 29, 2023:  Bharti Airtel (“Airtel”), one of India’s leading telecommunications service providers, today, announced that it has partnered with Microsoft to offer Indian organizations calling services over Microsoft Teams through an integration with Airtel IQ. With Airtel IQ for Microsoft Teams, enterprises will soon be able to enjoy greater flexibility in connecting with customers across the country over fixed line through the internet. This new service will enable enterprises to make and take calls to external users through the Teams experience streamlining communications and collaboration within the flow of work. Abhishek Biswal – Business Head, Airtel IQ  said, “We are delighted to partner with Microsoft to bring an agile, flexible and

‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

‘ आली आली गं भागाबाई ’  गाणं आलं भेटीला एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख  निर्माण करून देत असते. अनेक  चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले  जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार  गीत आगामी  ‘ एकदा येऊन तर बघा ’  या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं  आहे.   प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  ‘ एकदा येऊन तर बघा ’   या चित्रपटात  ‘ आली आली गं भागाबाई ’  हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादर केलं आहे .  नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीताला प्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे.  हे गीत रोहन   प्रधान यांनी गायलं आहे.  मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन - रोहन यांचं संगीत लाभलं आहे.  या गीतातून  चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाज पहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगम कडे आहेत.  २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  ' एकदा येऊन तर बघा '   या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर ,  राजेशकुमार मोहंती , दिपक क्रिशन चौधरी ,  सेजल दिपक पेंटर यांचीअसून