Posts

Showing posts from April, 2026

‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा हटके प्रयोग

Image
 पहिल्यांदाच रंगमंचावर लाईव्ह ट्रेलर! ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा हटके प्रयोग मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असतानाच 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' हे नाटक आता आणखी एका भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर आणि अनोख्या प्रोमोमधून या नाटकाची घोषणा झाली होती आणि आता या नाटकाचा ट्रेलर थेट रंगमंचावर, लाईव्ह परफॉर्मन्सच्या रूपात सादर केला जाणार आहे. १ मे २०२६ रोजी 'जर तर ची गोष्ट' या लोकप्रिय नाटकाच्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा खास लाईव्ह ट्रेलर सादर केला जाणार आहे. एकीकडे 'जर तर ची गोष्ट' हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना, त्याच मंचावर दुसऱ्या नव्या नाटकाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, हीच या नाटकांची खासियत ठरणार आहे. आजवर ट्रेलर म्हणजे स्क्रीनवर पाहायची गोष्ट, असा प्रेक्षकांचा अनुभव आहे. मात्र ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ट्रेलर थेट कलाकारांच्या जिवंत अभिनयातून, प्रकाशयोजना आणि संगीताच्या साथीने सादर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाची केवळ झलक नाही, तर त्याचा 'फील' प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. ह...

‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

Image
‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून तो सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. लाल साडी आणि पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचेही स्पष्ट होतंय.  पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.  या पोस्टरच्या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलतांना  स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “कोणत्याह...

'बाप्या'च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

Image
 नात्याचा गुंता आणि मैत्रीची भन्नाट गोष्ट सांगणार 'बाप्या' ! 'बाप्या'च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता  मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ एका वेगळ्या ढंगात मांडणाऱ्या 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता ट्रेलरमधून थेट कथानकाची झलक दाखवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ट्रेलरमध्ये राजश्री देशपांडे साकारत असलेली 'बाप्या' ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. तिचा 'शैलजा ते शैलेश' हा प्रवास आणि त्या बदलामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारी उलथापालथ ट्रेलरमध्ये ठळकपणे दिसते. गिरीश कुलकर्णीशी तिचं आधीच लग्न झालेलं दिसतेय, त्यांना मुलगाही आहे. तो. पण त्याच वेळी गिरीशचं दुसरं आयुष्यही समोर येतं आणि इथूनच सगळ्या नात्यांचा गुंता वाढताना दिसतो. नात्यांमध्ये गोंधळ का निर्माण होतो आणि या सगळ्यात ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही मैत्री नेमकी कोणती भूमिका बजावते, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये हलक्याफुलक्या क्षणांसोबतच भावनिक प्रसंगांचीही चांगली सांगड घालण्यात आली आह...
'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांची मोठी घोषणा, रितेश विलासराव देशमुख  दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून झाले सुरू 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना आता चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे नेतृत्व केले असून, त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवचरित्रावर आधारित असलेला हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा मांडत नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा...

Advanta bioKEMIX Launches....

Image
Advanta bioKEMIX Launches in India with Strategic Investment to Build a Globally Integrated, Innovation-Led Chemical Supply Ecosystem bioKEMIX Worldwide Announces INR 220 Cr (Euro 20 million) Strategic Investment in India Mumbai, 27 April 2026 : Advanta bioKEMIX, the India-and-China-facing arm of the global bioKEMIX network, has officially announced its launch in India, marking a strategic step toward redefining how chemical supply chains are structured, managed, and delivered. The company is positioned to address the growing demand for more integrated, transparent, and efficient systems across the global chemical industry by bringing together sourcing, manufacturing, and research into a unified and coordinated ecosystem. The launch event was attended by  Samith Bajaj, Executive Director, Advanta bioKEMIX , along with  Sameer Bajaj, Managing Director, bioKEMIX Worldwide ;  Abhishek Sharma, Chief Marketing Officer, Advanta bioKEMIX ; and  Ravinder Tanwar, Chief Techno...

Union Bank of India

Image
  Union Bank of India Concludes Business Plan Conference 2026 at Amritsar Mumbai/Amritsar, April 27, 2026:  Union Bank of India conducted its Business Plan Conference from April 24 to April 26, 2026, in Amritsar. The conference witnessed the participation of the Banks entire top leadership, including Managing Director & CEO Sri Asheesh Pandey, Executive Directors, Chief Vigilance Officer (CVO), Chief General Managers (CGMs), General Managers (GMs), Zonal Heads, and Regional Heads. The conference served as a strategic platform for the Banks leadership team to have in-depth deliberations on business priorities and actionable strategies aimed at achieving the Banks ambitious growth targets in the current financial year. Key focus areas included strengthening Current and Savings Account (CASA) growth, expanding Retail and Agricultural lending, improving Asset Quality, and driving Digital Transformation, all anchored in a strong framework of Compliance and Governance discipline...

मास्टरकार्डच्या कॉन्सर्ट सिरीज..

Image
मास्टरकार्डच्या कॉन्सर्ट सिरीजमध्ये आता नवा रंग, स्टँड-अप कॉमेडी आणि संगीतासह भारतातील दिग्गज कलाकारांचा समावेश वीर दास, झाकीर खान आणि पापोन या पुढच्या पर्वाचे प्रमुख आकर्षण, वंचित समुदायातील तरुणांसाठी प्राईसलेस अनुभव देण्याची मास्टरकार्डची परंपरा कायम नवी दिल्ली, भारत, २१ एप्रिल २०२६: मास्टरकार्डने भारतात आपल्या बहु-शहरी कॉन्सर्ट सिरीजच्या पुढच्या पर्वाची घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत एका नव्या आणि दमदार स्वरूपात स्टँड-अप कॉमेडी आणि लाईव्ह म्युझिकला एकत्र आणले जात आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जवळ नेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या टप्प्यात भारतातील मनोरंजन क्षेत्रातील काही सर्वात प्रसिद्ध नावे, जसे की वीर दास, झाकीर खान आणि पापोन यांचा समावेश आहे. एनरिक इग्लेसियास, ए.आर. रहमान आणि सुनिधी चौहान यांसारख्या जागतिक आणि भारतीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडलेल्या संगीत-प्रधान कार्यक्रमांच्या यशानंतर, ही कॉन्सर्ट सिरीज आता अधिक व्यापक होत आहे, जी भारतीयांच्या मनोरंजनाच्या बदलत्या आवडीनिवडी दर्शवते. संगीतासोबतच स्टँड-अप कॉमेडीचा समावेश हा एक नैसर्गिक बदल असून, ...

मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ

  मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ मुंबई, 21 एप्रिल 2026: महाराष्ट्राच्या हिप-हॉप क्षेत्रात उदयास आलेला तरुण आणि दमदार आवाज म्हणजे रॉकसन. आपल्या प्रभावी गीतलेखन आणि वास्तववादी मांडणीमुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. रॉक्सनला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये नवरदेव बी एस सी ॲग्री या चित्रपटातील “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. त्याने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. २०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय असलेल्या रॉक्सनला २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. या गाण्याने त्याला महाराष्ट्रात मराठी रॅपर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. रॉक्सनची दिग्गज, रक्कम, महान, सल्तनत अशी अनेक मराठी रॅप गाणी प्रसिद्ध आहेत. रॉक्सनच्या संगीताची खासियत म्हणजे सामाजिक विषयांवर आधारित आशयपूर्ण मांडणी. युवकांचे प्रश्न, संघर्ष, आणि वास्तव जीवनातील अनुभव यांना तो आपल्या गाण्यांमधून प्रभा...

Pearl Academy Mumbai

Pearl Academy Mumbai’s Portfolio ’26 Signals Shift in Creative Education, Blending Design, Business and AI-Ready Talent Graduating students across Fashion, Interiors, Product, Communication Design and Business present future-facing portfolios to industry leaders, with spot hiring opportunities from leading brands Mumbai, April 2 1 , 2026:  Usha International, one of India’s leading consumer durables companies, has once again collaborated with Pearl Academy, India’s leading creative design education institution established in 1993, for Portfolio 2026, the institute’s much-anticipated graduation showcase hosted across its campuses in Jaipur, Delhi, Bengaluru, and Mumbai. Reiterating its commitment to creativity and self-expression, Usha introduced a dynamic live sewing demo-cum-experiential zone at the venue, open to all attendees.   Hosted at its Marol campus, the annual flagship event brought together leading brands, industry professionals, and graduating students across Produ...
Image
  संदीप पाठक यांच्यावर   मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ’  चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात  ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ’   या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळ्यांच्या कडकडाटात रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला. अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी ,  निलेश चांडक ,  डॉ. सुशील मुगडिया ,  सुशील जेठलिया ,  अॅड. वर्षा मुंदडा ,  डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व  मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत ,  असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी ,  सनई-चौघडे आणि...

‘Officially Amazing’: FM Earns a Guinness World Records Title...

Image
  ‘Officially Amazing’: FM Earns a Guinness World Records Title for   Largest Display of Fire Sprinklers FM’s definitive collection of 1,007 sprinkler devices at the FM Research Campus in Rhode Island embodies its property-protection mission of nearly two centuries Bangalore, India: April 17, 2026  – Staying true to the property protection philosophy that has driven the company for nearly two centuries, commercial property insurer  FM  today announced that it has earned  a Guinness World Records title for the  world’s largest display of fire sprinklers . A total of 1,007 sprinklers line the wall of the FM Research Campus lobby in West Glocester, Rhode Island, with models spanning from the 19 th  century to the present. The display vividly illustrates FM’s commitment to protecting commercial and industrial property, from Industrial Revolution textile mills to digital age data centers. Guinness World Records Adjudicator Thomas Bradford counted every...

The poster of " Deol Band 2" won the hearts of the audience , the film will attract a huge crowd

Image
The test taker is angry but the examiner is smiling.   What exactly does the poster of   "Deol Band 2" mean?   -   Pravin Vitthal Tarde's mastermind direction and Mohan Joshi's   '   Swami   '   look   ;   Audiences are excited for  '  Deol Band 2   '  . The release date of  the much-awaited "Deul Bandh   2"   was announced last week, May 21, 2026, which created an atmosphere of immense joy among the Swami devotees and the audience. While the excitement increased along with the joy, the first poster of "Deul Bandh   2"   was released today, adding to the joy. In "Deul Bandh", veteran actor Mohan Joshi, with his strong acting and voice, made the audience feel that Swami Samarth was literally standing in front of them and communicating with them. Everyone   will get to experience  the same in "Deul Bandh  2"   ,   because in this episode too, Mohan Joshi will be seen in ...

"देऊळ बंद २" च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी

परीक्षा घेणारी चिडली आहे पण परीक्षा देणारा मात्र हसतोय , " देऊळ बंद २" च्या पोस्टरला नक्की काय सांगायचंय ? -  प्रविण विठ्ठल तरडेंचे मास्टरमाईंड दिग्दर्शन आणि मोहन जोशींचे  ' स्वामी '  रूप ; ' देऊळ बंद २ '  साठी प्रेक्षक उत्सुक. बहुप्रतिक्षित "देऊळ बंद  2"  च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली व त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज "देऊळ बंद  2"  चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि आनंदात अजूनच भर पडली. "देऊळ बंद" मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थ अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभे राहून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रेक्षकांना वाटत होते. तेच सर्वांना "देऊळ बंद  2"  मध्ये अनुभवायला मिळणार आहे ,  कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे त्यांच्या सोबत असणार आहेत. वटवृक्ष ...

LIC of India introduces MyLIC App (for Customers)..

Image
LIC of India introduces MyLIC App (for Customers) and Super Sales Saathi App (for Intermediaries) (L-R) Shri Ratnakar Patnaik, MD, LIC; Shri R. Doraiswamy, CEO & MD, LIC; Shri M. Nagaraju, IAS, Secretary, Department of Financial Services, Ministry of Finance, GoI; Shri Dinesh Pant, MD, LIC; Shri Ramakrishnan Chander, MD, LIC, at the grand launch of the MyLIC customer app in Mumbai.) Mumbai, April 15, 2026:  Shri. M. Nagaraju, IAS, Secretary, Department of Financial Services, Ministry of Finance, launched the new LIC’s Customer App (MyLIC) and the mobile App for the sales intermediaries (LIC’s Super Sales Saathi) on 15 th  April, 2026 in the presence of CEO & MD Shri. R. Doraiswamy, Managing Directors Shri. Dinesh Pant, Shri. Ratnakar Patnaik, Shri. R. Chander and senior management of LIC of India at Mumbai. MyLIC is a next-generation mobile application, built to redefine the experience of how policyholders will manage their life insurance portfolio. Super Sales Sa...

Citius TransNet Investment Trust’s issue to open on, April 17, 2026..

Image
  Citius TransNet Investment Trust’s issue to open on, April 17, 2026, price band set at ₹ 99– ₹ 100 per Unit Price band of ₹ 99 – ₹ 100 per Unit  Bid/Issue Opening Date –April 17, 2026 and Bid/Issue Closing Date April 21, 2026. Minimum Bid Lot is 150 Units and in multiples of 150 Units thereafter (Photo caption:  (L–R) Mr. Bhavyang Oza, Whole Time Director & Chief Investment Officer; Mr Sreekumar Chatra, Managing Director- Infrastructure Funds ; Ms Sujaya Moghepadhye, Head Capital Markest & Investor Relations and Mr. P Padmanabhan, Chief Financial Officer;  of  Citius TransNet Investment Trust , at the company’s IPO Press conference in Mumbai.)  Mumbai, April 13, 2026:  Citius TransNet Investment Trust has fixed the price band of  ₹ 99 – ₹ 100 per Unit  for its Issue. The Issue of the Trust will open on April 17, 2026 for subscription and close on April 21, 2026.   The Gross Proceeds of the Issue are estimated to be ₹ 11,05...