Posts

Showing posts from 2022

‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा १८ फुटी कटआऊट

Image
पुण्यात   उभारला  ‘ सरसेनापती   हंबीरराव ’  यांचा   कटआऊट सुप्रसिद्ध   लेखक ,  दिग्दर्शक ,  अभिनेते   प्रविण   विठ्ठल   तरडे   यांच्या  ‘ सरसेनापती   हंबीरराव ’  या   महाराष्ट्राच्या   महासिनेमाची   सध्या   सर्वत्र   जोरदार   चर्चा   सुरु   आहे .  या   चित्रपटाला   संपूर्ण   महाराष्ट्रातील   हितचिंतक ,  चाहते   आणि   रसिक   प्रेक्षक   विविध   प्रकारे   शुभेच्छा   देत   आहेत . पुण्यामध्ये   माजी   उपमहापौर   आणि   विद्यमान   नगरसेवक   मा .  दीपक   माधवराव   मानकर   तसेच   करण   मानकर ,  दत्ताभाऊ   सागरे   आणि   आनंद   सागरे   यांनी  ‘ सरसेनापती   हंबीरराव ’  या   महाराष्ट्राच्या   महासिनेमाला   शुभेच्छा   देण्यासाठी   श्रीमंत   दगडूशेठ   हलवाई   गणपती   मंदिराजवळ   सरसेनापती   हंबीरराव   यांचा   १८   फूट   उंच   कटआऊट   उभा   केला   आहे .  त्यानिमित्त   या   मान्यवरांनी   खूप   मोठा   स्वागत   सोहळा   आयोजित   केला   होता .  खास   काढलेली   रांगोळी ,  सजावट   आणि   ढोलताश्यांच्या   गजरात   मोठ्या   उत्साहात   पार   पडलेल्या   या   सोहळ्याला   चित्रपटाचे   लेखक ,  दिग्दर्शक ,  अभिनेते  
  तू तेव्हा तशी मालिकेत हापूस पार्टी झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाद देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होतं ते म्हणजे फळांचा राजा आंबा याचं. आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव कि प्राण आणि याच हापूस आंब्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला.   प्रेक्षकांना  या  मालिकेत हापूस पार्टी होताना पाहायला मिळणार आहे आणि इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे. सौरभ आता त्याच्या मनातील गोष्ट अनामिकाला सांगणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. हापूस प्रमाणेच गोड अशी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाची सुरुवात होणार का? हे प्रेक्षकांना मालिकेत लवकरच पाहायला मिळेल.
THE LEELA PALACES, HOTELS AND RESORTS ANNOUNCES   THE LAUNCH OF LEELA LEADERSHIP DEVELOPMENT PROGRAMME  IN PARTNERSHIP WITH INDIAN SCHOOL OF HOSPITALITY India, 24 May 2022:   The Leela Palaces, Hotels and Resorts recently announced the launch of the Leela Leadership Development Programme (LLDP) with its first batch of 25 candidates at   The Leela Ambience  Gurugram Hotel and Residences . Built around a world class curriculum, in partnership with Indian School of Hospitality (ISH) in alliance with Les Roches,   the class of 2023 will kickstart learning through blended modules that include boot camps, classroom training, online classes and on the job experience across Leela hotels. Mr. Anuraag Bhatnagar, Chief Operating Officer at The Leela Palaces, Hotels and Resorts said , “We are excited to welcome our first batch of Leela Leadership Development Programme, class of 2023 in partnership with Indian School of Hospitality in alliance with Les Roches. We are truly humbled by the overwhelmi
Image
मार्टिन करतोय  ' फनरल '  चित्रपटाचं प्रमोशन! ' जगू आनंदे ,  निघू आनंदे '  या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा  ' फनरल '  हा मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा   ' फनरल '   चित्रपटरूपात मांडली असून ,  सध्या हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या  धर्मशास्त्रामध्ये काही पशू-पक्षी अपवित्र मानले आहेत. या यादीत सर्वप्रथम येतो तो कावळा... कावळा आपल्या जवळ जरी आला तरी आपण त्याला हकलतो ,  त्याचा तिरस्कार करतो. असा हा अपवित्र असलेला कावळा काही वेळी मात्र पवित्र बनतो. मानवाच्या निधनानंतर दशक्रिया विधीवेळी कावळा पिंडाला शिवणं हे शुभ मानलं जातं. त्यावेळी कावळ्याच्या रूपात आपल्याला आपले पूर्वज दिसू लागतात. पिंडाला कावळा शिवला नाही ,  तर मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीतरी इच्छा अधूर

एनएसडीएल

एनएसडीएल   ने   स्वातंत्र्याला   ७५   वर्षे   पूर्ण   झाल्यानिमित्त   ७५   शहरांमध्ये  “ मार्केट   का   एकलव्य - एक्स्प्रेस ” लाँच   केले . मुंबई ,  २४   मे ,  २०२२ :   भारतातील   सर्वात   मोठी   डिपॉझिटरी   नॅशनल   सिक्युरिटीज   डिपॉझिटरी   लिमिटेड  ( एनएसडीएल )  ने   विद्यार्थ्यांसाठी   ऑनलाइन   गुंतवणूक   जागरूकता   कार्यक्रम  ' मार्केट   का   एकलव्य  -  एक्सप्रेस '  सुरू   केला   आहे .  जे   हिंदीसह  8  वेगवेगळ्या   भाषांमध्ये   आयोजित   केले   जाईल .  हा   कार्यक्रम   तरुणांसाठी   गुंतवणूक   करण्यासाठी   मार्गदर्शक   म्हणून   काम   करेल . ' आझादी   का   अमृत   महोत्सव '  चे   महत्त्व   अधोरेखित   करण्यासाठी ,  भारत   सरकारने   स्वातंत्र्याची  75  वर्षे   साजरी   केली   आणि   येथील   लोकांचा ,  संस्कृतीचा   आणि   त्यांच्या   कामगिरीचा   गौरवशाली   इतिहास   आहे .  एनएसडीएल   ने  75  शहरांमध्ये   गुंतवणूकदार   जागृतीसाठी  ' मार्केट   का   एकलव्य  -  एक्सप्रेस '  हा   नवीन   उपक्रम   सुरू   केला   आहे .  हा   उपक्रम   विशेषतः   महाविद्यालयीन   विद्यार्थ्यांना  

Aditya Birla Fashion

Aditya Birla Fashion raising Rs. 2,195 Cr. of primary capital from GIC The board of Aditya Birla Fashion and Retail Limited  (“ABFRL ”) in its meeting today approved the raising of up to Rs.2,195 Cr. by way of preferential issuance of equity and warrants to an affiliate of GIC, Singapore’s sovereign wealth fund  (“GIC”) . GIC will invest Rs. 770 Cr. now towards subscription of equity and warrants, followed by up to Rs. 1,425 Cr. in one or more tranches within 18 months upon exercise of warrants. Post the entire investment, GIC will own ~ 7.5% equity stake in ABFRL. Aditya Birla Group will hold ~ 51.9% stake in the company post the completion of this transaction. ABFRL plans to use this capital to accelerate its growth engine built around strength of its current businesses along with a rapidly evolving play in emerging high-growth business models. Mr. Kumar Mangalam Birla, Chairman Aditya Birla Group   said , “Indian Apparel industry is set for robust long-term growth due to strong fund

Idemitsu Lube India Pvt. Ltd

Image
Idemitsu India launches IDEMITSU IFG, IFD & IRG series of oils for Cars and Bikes New high precision engine oil series with best engine protection are perfected by latest Japanese technology and 110+ years of oil expertise New Delhi, 24 May 2022 : Idemitsu Lube India, a leading automobile lubricant manufacturer and supplier to Japanese OEMs in India with Superior technology  has  launched IDEMITSU Four-wheel Gasoline (IFG), IDEMITSU Four-wheel Dual (IFD) & Idemitsu Rider Gasoline (IRG) series of oils for cars and motorcycles in India. New IDEMITSU series of oil are  unique tailor-made formulations that deliver best engine protection in the market. IDEMITSU IFG and IFD series of engine oils are for cars formulated by demanding enthusiasts particular about engine oil. The high precision engine oil offers high Best engine protection and excellent consistent performance that will let you enjoy peek engine performance and driving pleasure beyond expectations. IDEMITSU IRG engine oil