श्री. आशु सिंघल ह्यांनी महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी..

श्रीआशु सिंघल ह्यांनी महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे हाती घेतली

श्रीआशु सिंघलकार्यकारी संचालक, (सीएसपीएआरएमटीक्युएम आणि एसडी), गेलह्यांनी २३  डिसेंबर २०२२ रोजी महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाचा पदभार स्वीकारला आहेश्रीसिंघल हे एनआयटीसिल्चर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असून त्यांनी ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशनसह बिझनेस डमिनिस्ट्रेशन (एमबीएपदवी संपादन केली आहेयेथे रुजू होण्यापूर्वीते गेल (इंडियालिमिटेड येथे कार्यकारी संचालकाच्या रूपाने कॉर्पोरेट स्ट्रॅटजीप्लॅनिंग अँड ड्व्होकसीरिस्क मॅनेजमेंटटोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागांचे प्रमुख होतेव त्याच वेळी त्या संस्थेचे चिफ रिस्क ऑफिसर म्हणून देखील कार्यरत होतेते ओएनजीसी पेट्रो डिशन्स लि. (ओपीएएलच्या आणि तालचेर फर्टिलायझर लि. (टीएफएलच्या मंडळावर संचालक म्हणूनही कार्यरत आहेतह्यापूर्वी ते महानगर गॅस लि. (एमजीएलच्या मंडळावर संचालक राहिलेले आहेत.

श्रीसिंघल ह्यांच्याकडे हायड्रोकार्बन क्षेत्राचा ३१ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट नीतीमोठ्या पातळीवरील प्रकल्पांची अंमलबजावणी उदाहरणार्थ देशभरात गॅस पाइपलाइन्सपेट्रोकेमिकल आणि एलएनजी अशांसारख्या विभिन्न कार्यक्षेत्रांचा समावेश होतोत्यांनी गेलच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च व्यवस्थापनासोबत जवळून काम केले आहेत्याबरोबरच विविध बहुस्तरीय संस्थाऔद्योगिक संघटनासमित्या आणि विचार मंचांमध्ये नैसर्गिक वायूच्या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमांतर्गत हितसंबंधींचा सहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी मध्यस्थाचे काम केले आहे.

जवळपास रु२०,००० कोटी एवढा केपेक्स असणाऱ्या अनेक महाप्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात श्रीसिंघल ह्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे ज्यामध्ये देशभरात गॅस पाइपलाइन्स बसवणे आणि पाटा.प्रयेथे नैसर्गिक वायू आधारित संकलित पेट्रोकेमिकल विस्तार प्रकल्प राबवणे इचा समावेश होतोत्यांनी गेलमध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशनच्या कामाचे नेतृत्व केले ज्यामुळे कामकाजातील कार्यक्षमताखर्चातील घट आणि उत्पन्नातील वाढीमार्फत रु१००० कोटींहून अधिक लाभ जमा / वसुल करता आला.

गेलचे चीफ रिस्क अँड स्ट्रॅटजी ऑफिसर म्हणून - त्यांनी यशस्वीपणे एलएनजी कंत्राटांमधील मूल्य जोखीमनिर्देशांक जोखीम (एचएचब्रेंट), आणि चलन जोखीम हाताळली ज्यांचा नक्त नफ्यावर परिणाम होतो. श्री. सिंघल ह्यांनी भारतीय औद्योगिक शिष्टमंडळाचे युएस सरकारच्या ख्यातनाम इंटरनॅशनल लीडरशीप प्रोग्रॅममध्ये प्रतिनिधित्व देखील केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight