Posts

Showing posts from December, 2021
अनुपम खेर यांच्या पुतणीचं लग्न, आई दुलारीनं उघड केलं सिकंदरच्या बालपणीचं रहस्य 31 डिसेंबर, 2021:  अनुपम खेर यांनी नुकतेच सोशल मिडीयावर आपली भाची वृंदाच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडिओज शेअर केले आहेत. यासोबतच खेर यांनी आपली आई आणि मुलाचे व्हीडिओही टाकले आहेत. यात त्यांच्या आई दुलारी नातवाच्या बालपणीच्या गोष्टी शेअर करत आहेत.  बॉलिवुडमधले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर कायमच सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. ते सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी चाहत्यांशी मोकळेपणाने शेअर करत असतात. वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींसोबतच ते सामाजिक राजकीय मुद्द्यांवरही भाष्य करत असतात. सध्या खेर पुतणी वृंदाच्या लग्नात गुंतलेले आहेत. वृंदा राजू खेर यांची मुलगी आहे. खेर यांनी या सोहळ्याचे अनेक व्हीडिओ शेअर केलेत. त्यातलाच एक गंमतीदार व्हीडिओ अनेकांना आवडतो आहे.   खेर यांनी 'कू'च्या ऑफिशियल अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांची आई सिकंदरला म्हणते आहे, की केस रंगवून घे जेणेकरून तू म्हातारा दिसणार नाहीस. सोबतच ती जमलेल्या लोकांना सांगते आहे, की लहानपणी सिकंदरचं वजन खूप जास्त होते. कारण तो भूक नसतानाही खात रहायच

COVAXIN® Phase II/III study analysis for pediatric use

COVAXIN®   for Children: Study demonstrates robust safety and immunogenicity in 2-18 Volunteers. COVAXIN Ò  is the one of the first COVID-19 vaccines in the world to generate data in 2-18 year age group. Phase II/III, Open-Label, Multi-centre Study was conducted to evaluate the Safety, Reactogenicity, and Immunogenicity of the Whole-Virion Inactivated SARS-CoV-2 Vaccine (COVAXIN ® ) in healthy children and adolescents in the 2-18 age group. Whole-Virion inactivated SARS-CoV-2 Vaccine (BBV152) has  proven to be safe, well-tolerated, and immunogenic in paediatric subjects in phase II/III study . Neutralizing antibodies in children on an average 1.7 times higher than in adults. No serious adverse event was reported. Pain at the injection site was the most commonly reported adverse event. No cases of myocarditis or blood clots were reported, as expected with inactivated vaccines. Mumbai, December 31, 2021:  Bharat Biotech International Limited (BBIL), a global leader in vaccine innovation
भूमिकेचा केला अभ्यास - किरण गायकवाड छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'देवमाणूस' ने टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. 'देवमाणूस' या मालिकेने ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आता 'देवमाणूस' ही मालि का  पुन्हा एकदा एका नवीन पर्वासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मालिकेत प्रेक्षकांना अजितकुमार देव हा एका वेगळ्या रूपात पाहायला मिळतोय. नटवर सिंग जो राजस्थानमधून आता गावात आला आहे, तो नक्की देवमाणूस आहे का असा प्रश्न इतके दिवस प्रेक्षकांना पडत होता पण त्याचं उत्तर देखील मिळालं. नटवर सिंग हाच देवमाणूस आहे हे नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं. ही भूमिका साकारतानाचा अनुभव शेअर करताना किरण म्हणाला, "जेव्हा मला कळलं कि नटवर सिंग हा राजस्थान मधला हातचलाखी करणारा माणूस आहे तेव्हा मी त्या ट्रिक्स शिकलो, जादूचे प्रयोग करण्याचे टिप्स फॉलो केल्या. राजस्थानी भाषेचं प्रशिक्षण घेतलं. आम्ही राजस्थानमध्ये शूटिंग सुरु केलं तेव्हा त्याच्या एक दिवस आधी मी तिथे मार्केटमध्ये फिरत होतो. तिथे मी लोकांचं निरीक्षण करत होतो. त्य
प्रोमो मध्ये या व्यक्तिरेखेचा चेहरा न दिसल्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती कि ही व्यक्तिरेखा नक्की कोण साकारणार आहे. आगामी भागात प्रेक्षकांना तो चेहरा पाहायला मिळणार आहे. देवमाणूस २ या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं रंजक कथानक प्रेक्षकांची मन जिंकतंय. प्रेक्षकांचा या मालिकेला सुरुवातीपासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि नटवर हाच देवमाणूस आहे. आता देवमाणूस परत आला आहे म्हंटल्यावर तो नेहमीप्रमाणे आपल्या बोलघेवड्या स्वभावाने बायकांना आपल्या  जाळ्यात ओढणार. अशातच त्याला एक सावज भेटलं आहे. गावात आलेल्या कॉट्रॅक्टरची बायको हिच्यावर नटवरची नजर पडली आहे. प्रोमो मध्ये या व्यक्तिरेखेचा चेहरा न दिसल्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती कि ही व्यक्तिरेखा नक्की कोण साकारणार आहे. आगामी भागात प्रेक्षकांना तो चेहरा पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री शिवानी घाडगे साकारतेय. शिवानी हिला प्रेक्षकांनी याआधी लगीर झालं जी या मालिकेत सुमन काकीच्या भूमिकेत पाहिलं होतं. आता या नव्या भूमिकेत शिवानीला पाहताना प्रेक्षकांना सुखद

आयआयएफएल होम फायनान्स

हाउसिंग फायनान्स कंपनी आयआयएफएल होम फायनान्स लि. सिक्युअर्ड रिडिमेमबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जारी करणार   ट्रान्च  II  इश्यु 8 डिसेंबर 2021 रोजी खुला होणार आहे ,  वार्षिक परतावा 8.76% पर्यंत ·           सिक्युअर्ड  रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचे (सिक्युअर्ड एनसीडी)  दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 1,000  इतके असेल आणि किमान अॅप्लिकेशन साइझ रु.  10,000 ( सर्व सीरिजमध्ये  10  सिक्युअर्ड एनसीडी) ·           ट्रान्च  I I  इश्युमध्ये रु. 100  कोटीच्या रकमेसाठी बेस इश्यु साइझ समाविष्ट आहे (बेस इश्यु साइझ) ज्यात रु. 900  कोटींपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय आहे आणि त्याची एकूण रक्कम रु. 1000  कोटीपर्यंत आहे (ट्रान्च  I I  इश्यु) ·           शेल्फ लिमिट : रु.  5,000  कोटी ·           याचे क्रेडिट रेटिंग क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने क्रिसिल एए/स्टेबल असे दर्शविले आहे आणि ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रा. लि.ने बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (असाइन्ड) असे दर्शविले आहे. ·           वार्षिक परतावा  8.76 % पर्यंत ·           ट्रान्च  II  इश्यु  8  डिसेंबर   2021  रोजी खुला होईल आणि  28  डिसे

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

  बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 57 ! ...याचा प्रयत्न काही संपता संपेना ! जयचे स्नेहाला वचन... मुंबई ७ डिसेंबर ,  २०२१ :     बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल तीन नव्या सदस्यांची एंट्री झाली. तृप्ती देसाईंनी विशाल ,  मीरा ,  मीनल यांचे भरभरून कौतुक केले आणि  Looser  हे लॉकेट सोनालीला दिले तर आदिशने देखील त्याला काय वाटते आहे ते सदस्यांना सांगून मीराला  Looser  हे लॉकेट दिले. घरामध्ये स्नेहाचे मात्र वेगळेच रूप बघायला मिळाले. घरातील काही सदस्यांना तो  performance  वाटला खरा पण ,  तिच्या वागण्याने आणि बोलण्याने घरातील एक व्यक्ति खूप दुखावली गेली जी तिच्या अत्यंत जवळची होती आणि तीव्यक्ति म्हणजे जय दुधाणे. त्या व्यक्तिला स्नेहाने  Looser  हे लॉकेट देखील दिले. त्यांच्या मैत्रीचा त्याने फायदा घेतला ,  तिच्यामागे त्याने तिच्याबद्दल बरेच काही बोले आहे अश्या अनेक गोष्टी तिने जयबाबतीत बोल्या आणि या सगळ्यात एक मैत्रीण गमावून बसलास असे देखील खडसावून सांगितले. आणि तेव्हापासून ही गोष्ट जयच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याचे म्हणणे आहे काही गोष्ट मी नाही बोलो आणि काही गोष्टी मला बोलाव्या लागल्या... माझ

Peter England

Image
Peter England launches its new wedding range with ‘Honestly Made’ campaign for men -          Launched across brands social media platforms and OTT platforms -          The campaign presents a strong and creative  narrative  against orthodox notions around marriage and celebrates modern aspirations   Mumbai;  7 th  December 2021 :  Peter England, a leading international menswear brand from Aditya Birla Fashion and Retail Limited, has launched a ground-breaking campaign,  ‘Honestly Made’  for its latest wedding range for the Autumn-Winter 2021 season. Designed for the contemporary man, the brand launches a beautifully curated line of shirts, trousers, suits and blazers.    Peter England has curated a wide range of choices in unbeatable designs and colours specifically for this wedding  season , starting at an attractive unmatched competitive price of  INR 7999  onwards.       Peter England has launched a mega digital campaign across various new-age digital channels such as Facebook, Ins

पीटर इंग्लैंड

Image
पीटर इंग्लैंड ने पुरुषों के लिए  ' ऑनेस्टली मेड '  कैंपेन के साथ अपनी नई वेडिंग रेंज लॉन्च की -      ब्रांड सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स और ओटीटी प्लेटफॉर्म पर लॉन्च किया गया कैंपेन -          यह कैपेन विवाह से संबंधित रूढ़िवादी धारणाओं के खिलाफ एक सशक्त और क्रिएटिव नरेटिव प्रस्तुत करने के साथ ही आधुनिक आकांक्षाओं को सेलीब्रेट करता है मुंबई ; 7  दिसंबर  2021:     आदित्य बिरला फैशन एंड रिटेल लिमिटेड के एक प्रमुख अंतरराष्ट्रीय मेन्सवियर ब्रांड पीटर इंग्लैंड ने ऑटम-विंटर  2021  सीज़न के लिए अपनी नवीनतम वेडिंग रेंज के लिए  ' ऑनेस्टली मेड '   कैंपेन शुरू किया है। ब्रांड ने आज के दौर के पुरुषों के लिए डिज़ाइन किए गए ,  शर्ट्स ,  ट्राउजर्स ,  सूट्स और ब्लेज़र्स की खूबसूरती से क्यूरेटेड लाइन को लॉन्च किया।   पीटर इंग्लैंड ने इस शादी के मौसम के लिए ,  विशेष रूप से बेहतरीन डिजाइनों और रंगों में च्वाइसेस की एक विस्तृत रेंज तैयार की है ,  जिसका शुरुआती मूल्य  7999  रुपये रखा गया है।   पीटर इंग्लैंड ने फेसबुक ,  इंस्टाग्राम ,  यूट्यूब जैसे नए जमाने के डिजिटल चैनल्स पर एक मेगा डिजिटल कैं

झी मराठी वर "हे तर काहीच नाय!"

Image
सिद्धार्थ   जाधव   ऑल   टाइम   विशेष   अतिथी  ' हे   तर   काहीच   नाय '  वर झी   मराठी   आपल्या   चाहत्यांच्या   मनोरंजनासाठी   नेहमीच   सज्ज   असते   म्हणूनच   आता   झी   मराठीने   आपली   कंबर   पुन्हा   कसली   आहे   आणि   ‘ हे   तर   काहीच   नाय '   या   नवीन   कार्यक्रमचा   शुभारंभ   केला   आहे .  या   कार्यक्रमाच्या   माध्यमातुन   अनेक   कलाकारांनी   मनोरंजनासोबतच   प्रेक्षकांना   हसवण्याचा   विडा   देखील   उचलला   आहे .   येथे   कलाकार   आपल्या   आयुष्यातील   काही   मजेशीर   किस्स्यांचा   फड   रंगवून   प्रेक्षकांना   खळखळून   हसवणार   आहेत .  स्टॅन्ड - अप   कॉमेडीच   स्वरूप   असलेल्या   ह्या   कार्यक्रमाला   मनोरंजनाचा   चार   चांद   जोडण्यासाठी   मराठी   कलाविश्वातील   ऑल   टाईम   आवडता   आणि   दिलखुलास   अभिनेता   सिद्धार्थ   जाधव   विशेष   अतिथीच्या   भूमिकेत   ह्या   शोच्या   प्रत्येक   एपिसोड   मध्ये   आपल्या   सोबत   असणार   आहेत .  तर   आपल्या   ह्या   विशेष   अतिथीला   सोबत   होणार   आहे   ती    म्हणजे   सैराट   फेम   तानाजी   गलगुंड   ह्यांची .  हा   कार्यक्रम

Sterlite Power Transmission Limited

Sterlite Power’s Edindia Foundation wins the Asian Power Awards 2021 in CSR   Mumbai, December 2021 : Sterlite Power Transmission Limited (“ Sterlite Power ”), a leading private sector power transmission infrastructure developer and solutions provider, has been recognized at the Asian Power Awards 2021.   Sterlite Power was awarded in the category of ‘Corporate Social Responsibility Initiative of the Year - India’ for the initiative of its subsidiary, Sterlite EdIndia Foundation, of training more than 2 lac teachers across the states of Maharashtra, Rajasthan, Tripura, and Uttarakhand, during the pandemic.   Sterlite EdIndia Foundation is engaged in the business of, amongst others, promotion and undertaking the corporate social responsibility activities of Sterlite Power and its subsidiaries.   The Asian Power Awards recognizes innovative and trailblazing initiatives in the power sector in Asia. 

स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड

सीएसआरमध्ये  स्टरलाइट  पॉवरच्या   ईडीइंडिया (Edindia) फाउंडेशनने  आशियाई पॉवर पुरस्कार २०२१ जिंकला स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशन  लिमिटेड (स्टरलाइट पॉवर) या  आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील पॉवर ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर आणि सोल्यूशन्स याची सेवा देणाऱ्या  कंपनीला २०२१ चा एशियन पॉवर अवॉर्ड्स पुरस्कार मिळाला आहे. स्टरलाइट पॉवरला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर - इंडिया' या श्रेणीमध्ये त्याच्या उपकंपनी, स्टरलाइट   ईडी इंडिया फाऊंडेशनच्या कार्याला या पुरस्काद्वारे गौरवण्यात आले. महामारी दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड  या राज्यांमधील २ लाखांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.  स्टर लाइ ट  ईडी इं डिया  फा उंडेशन ही संस्था स्टरलाइट पॉवर आणि त्याच्या उपकंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा करते. एशियन पॉवर अवॉर्ड्स आशियातील ऊर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक उपक्रमांची नोंद सामाजीक स्तरावर नोदंवतात. 

Greta Electric Scooters

Image
Greta Electric Scooters to expand with 50+ touchpoints by FY22 Aggressive dealer expansion plans unveiled Greta Electric Scooters, a wholly-owned subsidiary of Raj Electromotives Pvt. Ltd., announced its plans to expand its dealer network to 50+ touchpoints with a mix of dealer showroom’s, Experience centers & Experience Studios to ensure word class experience for its customer. Intending to reach every part of the country, including the remotest of areas, Greta Electric Scooters announced aggressive plans to strengthen its dealer network. In Stage 1, the company intends to reach cities where self-owned 2-wheelers form the backbone of commute rather than public transport. The recent opening of a showroom in Leh, Ladakh, was one step in the direction. For FY22, plans are afoot for presence in key tier-II cities, with 50+ touchpoints. A recent experiment in Ahmedabad highlighted the need for education among consumers on EV vehicles and how well they match- up or exceed in their delive

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 57 आदिश आणि विकासमध्ये सुरू आहे चर्चा ! “तू  insecure  वाटतोस बर्‍याचदा”  –  आदिश मुंबई ७ डिसेंबर ,  २०२१ :  घरामध्ये आज विकास आणि आदिशमध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये आदिश त्याला काही महत्वाच्या गोष्ट आणि त्याचं  observation  सांगताना दिसणार आहे. आदिश विकासला सांगताना दिसणार आहे ,  तू  insecure  वाटतोस बर्‍याचदा असं फक्त मला नाही वाटतं इकडे अजूनही लोकांनादेखील वाटतं. आणि ते बघताना तसं जाणवतं.  You are not secure about your position in the group, loyalty,  असं वाटतं. मी असताना मला थोडा अनुभव यायचा.  You are not sure…  तुला काही लोकांना  manipulate  करता येतं आणि तूदेखील होतोस ,  झाला आहेस तू याआधी. लोकांचा तुझ्यावर विश्वास नाहीये ९० टक्के असेल पण १०० टक्के नाही होतं कारण कधी इकडे कधी तिकडे होतं तुझं... आता विकास त्याचा मुद्दा कसा मांडेल ,  त्याला काय सांगेल बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपले कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 57 ! गायत्री उत्कर्षबद्दल नक्की काय सांगू पहाते,  मुंबई ७ डिसेंबर ,  २०२१ :  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार्‍या नॉमिनेशन कार्यामध्ये  TOP 8  सदस्यांना घरात आलेल्या नव्या सदस्यांना हे पटवून द्यायचे आहे की का ते घरात रहाण्यास पात्र आहेत आणि दूसरा सदस्य अपात्र आहे. आणि त्यासाठीच आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. सदस्य त्यांचा मुद्दा पटवून देताना दिसणार आहेत. विशालने ज्याप्रमाणे त्याचे मीराबद्दलचे मत स्नेहासमोर मांडले त्याचप्रमाणे गायत्री तिचा मुद्दा तृप्ती ताईंना सांगताना दिसणार आहे.   गायत्रीचे म्हणणे आहे ,  उत्कर्ष खरंतर चांगले आहेत ,  चांगले प्लेयर आहेत. फक्त त्यांच्या काहीकाही गोष्टी आहेत ज्या खटकतात. एक म्हणजे चांगले असून ते काही लोकांबरोबर खेळून उगाचंच त्यांच्या मागेमागे जाऊन स्वत:पण नेगेटिव्ह लाईटमध्ये येतात. सरदेखील म्हणाले घरात बुगुबुगू तर उत्कर्षच आहेत. कारण ,  मीरा बरोबर राहून काय होतं ते मला चांगलंच माहिती आहे ,  तेच त्यांच्याबरोबर आता होतं आहे माझ्या मते त्याच्यामधून त्यांना जागं करण्यासाठी हे करू नको... तसं नाही केल तर आतापर्यंत जे कामावल