सी.ई. इन्फो सिस्टीम्स लिमिटेड (मॅपमायइंडिया)
सी.ई. इन्फो सिस्टीम्स लिमिटेड (मॅपमायइंडिया)’चा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव 09 डिसेंबर 2021 रोजी खुला, किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर ₹ 1,000/- - ₹ 1,033/-
· किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर ₹ 1,000/- – ₹ 1,033/-, दर्शनी मूल्य प्रती ₹ 2 (“इक्विटी शेअर”).
· बोली/प्रस्ताव खुला होण्याची तारीख – गुरुवार, 09 डिसेंबर 2021 आणि बोली/प्रस्ताव बंद होण्याची तारीख – सोमवार, 13 डिसेंबर 2021.
· किमान बोली गठ्ठा 14 इक्विटी समभागाचा आहे आणि तो त्यानंतर 14 इक्विटी समभागाच्या पटीत असणार आहे.
· फ्लोअर मूल्य इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 500 पटीत आणि भांडवली मूल्य इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 516.50 पटीत राहील.
मुंबई, 06 डिसेंबर, 2021: सी.ई. इन्फो सिस्टीम्स लिमिटेड (मॅपमायइंडिया) (“कंपनी”), ही डेटा आणि तंत्रज्ञान उत्पादने आणि मंच कंपनी असून या कंपनीच्या वतीने सेवा (“एमएएएस”) म्हणून प्रोपरायटरी डिजीटल मॅप्स, सेवा म्हणून सॉफ्टवेअर (“एसएएएस”) आणि सेवा म्हणून मंच (“पीएएएस”) उपलब्ध करून देण्यात येतात. एफअँडएस रिपोर्ट अनुसार हा भारताचा अग्रगण्य प्रगत डिजीटल नकाशे, जिओस्पॅशियल सॉफ्टवेअर आणि लोकेशन आधारीत आयओटी टेक्नोलॉजी पुरवठादार मानला जातो. या कंपनीचा बोली/प्रस्ताव कालावधी खुला करण्याचा प्रस्ताव असून त्यांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (“ऑफर”) गुरुवार, 09 डिसेंबर 2021 रोजी खुली होणार आहे. बोली/प्रस्ताव कालावधी सोमवार, 13 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती इक्विटी समभाग ₹ 1,000 – ₹ 1,033 या अनुसार निश्चित करण्यात आला आहे.
या प्रस्तावात विक्रीसाठी 10,063,945 इक्विटी शेअर समाविष्ट असून त्यात रश्मी वर्माकडून 4,251,044 इक्विटी शेअर (“वैयक्तिक विक्रेता समभागधारक/इंडीविज्युअल सेलिंग शेअरहोल्डर”), क्वालकॉम एशिया पॅसिफीक पीईटी लिमिटेडकडून 2,701,407 इक्विटी शेअर, झेनरीन कंपनी लिमिटेडचे 1,369,961 समभाग (एकत्रित, “गुंतवणूकदार विक्रेता समभागधारक”/इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर) आणि व्यक्तिला परिशिष्ट अ’मध्ये नमूद (“अन्य विक्रेता समभागधारक” आणि एकत्रित वैयक्तिक विक्रेता समभागधारक व गुंतवणूकदार विक्रेता समभागधारक यांच्यासह “अदर सेलिंग शेअरहोल्डर”) 1,741,533 इक्विटी शेअर असतील असे 2 डिसेंबर 2021 रोजी जारी रेड हिअरिंग प्रोस्पेक्टस (“आरएचपी”) मध्ये नमूद करण्यात आले आहे. या आरएचपीची नोंदणी नवी दिल्ली येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नॅशनल कॅपिटल टेरटरी ऑफ दिल्ली अँड हरियाणा (“आरओसी”) करण्यात आली आहे.
कंपनी, वैयक्तिक विक्रेता समभागधारक आणि गुंतवणूकदार विक्रेता समभागधारक प्रस्तावाकरिता बुक रनिंग लीड मॅनेजर्सचा सल्ला घेतील, त्यात सुधारणा म्हणून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (भांडवली आणि व्यवहार समाप्ती प्रस्ताव आवश्यकता) नियमन 2018 अनुसार, पायाभूत गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षात घेतला जाईल (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”). पायाभूत गुंतवणूकदार बोली/प्रस्ताव कालावधी हा बोली/प्रस्ताव खुला होण्याची तारीख बुधवार, 08 डिसेंबर 2021 म्हणजे एक कार्यालयीन दिवसापूर्वी असेल.
हा विक्री व्यवहार बुक बिल्डींग प्रोसेसद्
शिवाय, सेबी आयसीडीआर नियमनानुसार, विना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)’ना 15% पेक्षा जास्त रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या 35% हून अधिकचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स/”आरआयबी”)ना करता येणार नाही, वैध बोली प्रस्ताव किंमत/इश्यू प्राईज इतकी किंवा त्यावर राहील.
पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) वगळता, इतर सर्व पात्र बोलीधारकांना ब्लॉक रकमेचे समर्थन लाभलेल्या निवेदनाद्वारे (“एएसएबी”) प्रक्
या प्रस्तावाचे उद्दिष्ट (i) विक्रेत्या समभागधारकाकडून 10,063,945 इक्विटी समभागांच्या विक्रीचा प्रस्ताव; आणि (ii) स्टॉक एक्सचेंजवर इक्विटी समभाग सूचीबद्धता लाभ गाठणे शक्य.
या प्रस्तावात देण्यात येणारे इक्विटी समभाग हे बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (“एनएसई”, सोबत बीएसई “स्टॉक एक्सचेंज”) वर सूचीबद्ध होण्याकरिता प्रस्तावित आहेत. या प्रस्तावाच्या उद्देशाकरिता बीएसई हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे.
या प्रस्तावाकरिता एक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहे.
Comments
Post a Comment