आयआयएफएल होम फायनान्स
हाउसिंग फायनान्स कंपनी आयआयएफएल होम फायनान्स लि. सिक्युअर्ड रिडिमेमबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जारी करणार
ट्रान्च II इश्यु 8 डिसेंबर 2021 रोजी खुला होणार आहे, वार्षिक परतावा 8.76% पर्यंत
· सिक्युअर्ड रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचे (सिक्युअर्ड एनसीडी) दर्शनी मूल्य प्रत्येकी रु.1,000 इतके असेल आणि किमान अॅप्लिकेशन साइझ रु. 10,000 (सर्व सीरिजमध्ये 10 सिक्युअर्ड एनसीडी)
· ट्रान्च I I इश्युमध्ये रु.100 कोटीच्या रकमेसाठी बेस इश्यु साइझ समाविष्ट आहे (बेस इश्यु साइझ) ज्यात रु.900 कोटींपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय आहे आणि त्याची एकूण रक्कम रु.1000 कोटीपर्यंत आहे (ट्रान्च II इश्यु)
· शेल्फ लिमिट : रु. 5,000 कोटी
· याचे क्रेडिट रेटिंग क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने क्रिसिल एए/स्टेबल असे दर्शविले आहे आणि ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रा. लि.ने बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (असाइन्ड) असे दर्शविले आहे.
· वार्षिक परतावा 8.76%पर्यंत
· ट्रान्च II इश्यु 8 डिसेंबर 2021 रोजी खुला होईल आणि 28 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल*
· एनसीडी बीएसई आणि एनएसईमध्ये (एकत्रितपणे “स्टॉक एक्सेंजेस”) सूचिबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत.
मुंबई, 6 डिसेंबर, 2021: रिटेल क्षेत्रावर लक्ष केंद्रीत असलेली आणि तंत्रज्ञानाधारीत गृह वित्त कंपनी आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएल एचएफएल/कंपनी) यांच्यातर्फे रु.1,000 दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड रीडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा (“अनसिक्युअर्ड एनसीडी”) पब्लिक इश्यु खुला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ट्रान्च II इश्युमध्ये रु. 100 कोटी रकमेसाठीची बेस इश्यु साइझ (बेस इश्यु साइझ) आहे. यात एकूण रु.900 कोटींपर्यंतचे ओव्हरसब्स्क्रिप्शन राखण्याचा पर्यायचा समावेश असून तो एकूण रु.1,000 कोटींपर्यंत असू शकतो (ट्रान्च II इश्यु). एनसीडी इश्युतर्फे सबस्क्रिप्शनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा कूपन दर वार्षिक 8.20% पासून 8.75%पर्यंत आहे. ट्रान्च II इश्यु 8 डिसेंबर, 2021 रोजी खुला होणार आहे आणि 28 डिसेंबर 2021 रोजी बंद होणार आहे, ज्यासाठी लवकर बंद करणे किंवा मुदत वाढविण्याचा पर्याय आहे.
सिक्युअर्ड एनसीडी आठ भिन्न सीरिजअंतर्गत निश्चित व्याज दर धारण करतात आणि त्यांना क्रिसिल एए/स्टेबल आणि बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (असाइन्ड) मानांकन मिळाले आहे. हे मानांकन दर्शविते की ही मानांकने असलेल्या इन्स्ट्रुमेंटची आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्याबाबती श्रेणी उच्च असते आणि त्यांची पत जोखीम अत्यंत कमी असते.
या इश्युमधून जमा होणारी रक्कम ऑनवर्ड लेंडिंग, फायनान्सिंग आणि आमच्या कंपनीच्या सध्याच्या कर्जाच्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेच्या परतफेडीसाठी/प्रिपेमेंटसाठी (किमान 75%) करण्यात येईल आणि शिल्लक रक्कम (कमाल 25%पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येईल.
31 सप्टेंबर 2021 रोजी रिफॉरमॅटेड फायनान्शिअल स्टेटमेंटमुसार या कंपनीचा सीआरएआर 30.75% होता.
ट्रान्च II इश्युअंतर्गत ऑफर करण्यात आलेल्या सिक्युअर्ड एनसीडींच्या प्रत्येक सीरिजसाठी असलेल्या अटी खालीलप्रमाणे आहेत :
*All Category of Investors in the proposed Issue who are also holders of
1. NCD(s)/Bond(s) previously issued by our Company i.e. IIFL Home Finance Limited and /or Our Promoter, IIFL Finance Limited, as the case may be and/or
2. Equity shareholder(s) of IIFL Finance Limited, as the case may be, on the Deemed Date of Allotment
• Applying in Series I, Series III, Series IV, Series VI, and/or Series VII shall be eligible for additional incentive of 0.25% p.a. provided the Secured NCDs issued under the proposed Tranche II Issue are held by the investors on the relevant Record Date applicable for payment of respective coupons, in respect of Series I, Series III, Series IV, Series VI, and/or Series VII.
• Applying in Series II, Series V and/or Series VIII, the maturity amount at redemption along with the additional yield would be Rs. 1,277.60 per Secured NCD, Rs. 1,521.45 per Secured NCD and/or Rs. 1,830.00 per Secured NCD respectively provided the Tranche II Secured NCDs issued under the proposed Issue are held by the investors on the relevant Record Date applicable for redemption in respect of Series II, Series V and/or Series VIII.
भारतातील टिअर 1, टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व अल्प उत्पन्न गटातील पहिल्यांदाच घर विकत घेणाऱ्या खरेदीदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याकडे कंपनीचा भर आहे. या सामाजिक गटांना दिलेल्या लोनसाठी तारण म्हणून ते स्वतः राहत असलेली निवासी मत्ता असते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीने 1,57,000 ग्राहकांना सेवा प्रदान केली आहे, ज्यांच्यापैकी 52.77% व्यक्ती स्वयंरोजगार करत होत्या आणि 47.23% व्यक्ती पगारदार होत्या.
त्यांच्या व्यवस्थापनांतर्गत मत्तेमध्ये 7%ची सीएजीआर वाढ दिसून आली. 31 मार्च 2019 रोजी व्यवस्थापनांतर्गत मत्ता रु.18157.83 कोटी होती,ती वाढून 30 सप्टेंबर 2021 रोजी 21474.26 कोटी इतकी झाली.
या इश्युसाठी लीड मॅनेजर्स म्हणून एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लि., आयआयएफएल सिक्युरिटीज लि., आयसीआयसीआय सिक्युरिटीज लि., इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स प्रा. लि. आणि एनक्वायरस कॅपिटल प्रा. लि. हे काम पाहणार आहेत.
Comments
Post a Comment