Posts
Showing posts from April, 2023
"चला हवा येऊ द्या " या मनोरंजक कार्यक्रम....
- Get link
- Other Apps
"चला हवा येऊ द्या " या मनोरंजक कार्यक्रमात होणार एका थोर व्यक्तीचे आगमन. झी मराठीच्या "चला हवा येऊ द्या" च्या मंचावर नेहमी हास्याचे कारंजे उडतच असतात व ह्या कार्यक्रमाची टीम प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडते. आता प्रेक्षकांसाठी एक खास बातमी म्हणजे येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ह्या कार्यक्रमात गौर गोपाळ दास ह्यांचे आगमन होणार आहे. गौर गोपाळ दास ह्यांचा बद्दल सांगावे तितके कमीच आहे, एक असे व्यक्तीमत्व जे जीवनशैली कशी सकारात्मक असावी त्या बद्दल ते प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांच्या आगमनाची झलक प्रेक्षकांनी प्रोमो मध्ये पाहीलीच आहे .मनोरंजनाबरोबरच आयुष्य खुप सुंदर आहे या विषयी सांगताना गौर गोपाल दास आपल्याला खळाळून हसवतील व त्यातून आपल्याला बोधही मिळेल यात शंकाच नाही. तेव्हा पहायला विसरू नका "चला हवा येऊ द्या" सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठी वर. https://www.instagram.com/ reel/Crkcqx1obD6/?igshid= YmMyMTA2M2Y=
शेतकरीच नवरा हवा सोम ते शनि संध्या. ६.३० वा. कलर्स मराठीवर...!
- Get link
- Other Apps
हरहुन्नरी रेवा ! शेतकरीच नवरा हवा सोम ते शनि संध्या. ६.३० वा. कलर्स मराठीवर! मुंबई 28 एप्रिल, २०२३ - कलर्स मराठीवर सुरू असलेली शेतकरीच नवरा हवा मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिका अत्यंत महत्वाच्या विषयावर आधारित आहे. जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला “शेतकरीच नवरा हवा” तेव्हा काय होईल ? ते आपल्याला कळेलच. मालिकेचे शूट सातारला सुरू आहे. रेवाची भूमिका साकारणारी ऋचाचे आपण अनेक व्हिडिओ, रील सोशल मीडियावर बघतो. ज्यामध्ये कधी गायनाचा रियाज करत असते तर कधी चित्र काढत असते. सेटवर मिळालेल्या वेळेमध्ये ती आपले छंद जोपासते. याविषयी बोलताना ती म्हणाली... "मी गेल्या सात वर्षांपासून गाणं गाते आहे. आधी मी शास्त्रीय संगीत शिकले. माझ्या गुरू माधुरी नाईक त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकताना त्यांना असं जाणवलं की माझा आवाज वेगळा आहे, थोडं वेगळ्या कलेने घेतलं पाहिजे... तेव्हा त्यांनी मला Fuzion कडे जाण्यासाठी motivate केलं. आणि आम्ही दोघींनी माझ्या शैलीवर काम करू
सरी'च्या कलाकारांनी दिले गरजूंना सरप्राईस
- Get link
- Other Apps
सरी'च्या कलाकारांनी दिले गरजूंना सरप्राईस 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. या ओळीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या निमित्ताने येतोच. हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स कधी चेहऱ्यावर हसूही आणतात तर कधी आसूही. असेच एक सुखद सरप्राईज नुकतेच 'सरी' चित्रपटाच्या कलाकारांनी दिले. मुंबई परिसरातील काही गरजुंना अन्नधान्याच्या वाटपाचे सरप्राईज देऊन त्यांनी गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणले. नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे या कलाकारांनी या गरजूंना सुखद धक्का दिला तसाच सरप्राइजेस आणि मिरॅकल्सने भरलेला अशोका के. एस. दिग्दर्शित 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल निर्मित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील कलाकारांनी फुटपाथवर राहणाऱ्या गरजूंना त्यांच्या नकळत अन्नधान्यांची भरलेली पिशवी दिली. ज्या वेळी ही गोष्ट त्यांना कळली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान
ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर ‘चिकटगुंडे २'
- Get link
- Other Apps
' ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर ‘चिकटगुंडे २'चा तिसरा एपिसोड पाहा प्लॅनेट मराठी ओटीटीवर काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘चिकटगुंडे २’ ही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. नुकतेच त्याचे दोन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता पुढील शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी ‘चिकटगुंडे २’चा तिसरा एपिसोड येणार आहे. 'पहिल्या सीझनमध्ये ईशान आणि मानव एकमेकांच्या प्रेमात असून ईशानच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांचे ‘हे’ नाते ते मान्यही करतात, असे दाखवण्यात आले आहें. आता या भागात ईशान आणि मानवचे नाते नातेवाईकांसमोर येणार असून त्यांच्या प्रतिक्रिया कशा असणार? ईशान आणि मानवला आणखी कोणत्या नवीन आव्हानांना सोमोरे जावे लागणार? हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत या सीरिजमध्ये ईशानची भूमिका सुशांत घाडगेने तर मानवची भूमिका चैतन्य शर्माने साकारली आहे. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दोन्ही एपिसोड्सना भरभरून प्रतिसाद मिळ
प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई'..
- Get link
- Other Apps
प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई' १९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातील 'भाई भाई' हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हटक्या चालीवर आपोआप थिरकायला लावणारे हे गाणे हर्षवर्धन वावरे आणि आदित्य पाटेकर यांनी गायले असून या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. या गाण्यात हेमंत, सुयोग आणि नितेश एकदम जल्लोषात नाचताना दिसत असून जॉली भाटियाच्या कातिल अदांनी ते घायाळ झाले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुयोगचे नृत्यकौशल्य पाहायला मिळत असून हेमंत आणि नितेशनेही एकदम फकाट डान्स केला आहे. या गाण्यात दिग्दर्शक श्रेयश जाधवचीही झलक पाहायला मिळत आहे. एकंदरच हे उत्स्फूर्त गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. या गाण्याबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, &quo
- Get link
- Other Apps
उदयपुर 27 अप्रैल 2023। भारत के एकमात्र और विश्व के दूसरे सबसे बड़े एकीकृत जस्ता उत्पादक, हिन्दुस्तान जिं़क को मुंबई में आयोजित पुरस्कार समारोह के दौरान इंडिया रिस्क मैनेजमेंट अवार्डस के 9वें संस्करण में मास्टर्स ऑफ रिस्क ज्यूरी अवार्ड इन मेटल्स एंड माइनिंग एंड ईएसजी स्पेशलाइजेशन से सम्मानित किया गया। यह पुरस्कार, हिन्दुस्तान जिं़क के सीएफओ संदीप मोदी एवं चीफ ऑफ इंटरनल ऑडिट एंड रिस्क मैनेजमेंट रोहित सारदा को नाबीएफआईडी के अध्यक्ष के.वी. कामथ ने प्रदान किया। इस उपलब्धि पर, हिन्दुस्तान जिं़क के मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मिश्रा, ने कहा, किे रिस्क मैनेजमेंट और मिटीगेशन हिंदुस्तान जिंक के संचालन का एक महत्वपूर्ण पहलू है जो कि अत्यधिक पारदर्शी प्रणाली पर आधारित है जिसमें सभी स्तरों पर टीमों को किसी भी प्रकार या जोखिम की श्रेणी में ऑनलाइन रिपोर्टिंग प्लेटफॉर्म के माध्यम से रिपोर्ट करने के लिए प्रोत्साहित किया जाता है। यह पुरस्कार हमारे सिस्टम और प्रक्रियाओं के लिए प्रमाण है जो कि रिस्क को कम करने और सुचारू संचालन, लोगों के प्रबंधन और शीर्ष से नीचे प्रबंधन दृष्टिकोण के साथ अनुपालन को सुनिश्चि
चौकातल्या दोस्तीची नाळ, 'जाळ जाळ', गाणं झालं रिलीज
- Get link
- Other Apps
'चौक' चित्रपटातील ‘जाळ जाळ’ गाणं झालं रिलीज, तर काही क्षणांत व्हायरल! सोशल मीडियावर म्हणा किंवा चौका-चौकात म्हणा... सध्या सगळीकडे फक्त ‘चौक’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. आता या चर्चेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे या चित्रपटातील ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्यामुळे! हे गाणं नुकतंच रिलीज झालं आणि सगळ्यांच्या सोशल मीडियावर दिसू लागलं... त्यामुळे चौकची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्याचे संगीत, शब्द आणि भन्नाट डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय. एका समारंभात सर्वजण जल्लोष करत आहेत, उत्साहाने नाचत, आनंद व्यक्त करत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, किरण गायकवाड आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार ‘जाळ जाळ झाला रे’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्याच्या संगीतामुळे विशेष लक्ष वेधलं असून, संगीतकार ओंकारस्वरूप यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे, तर डॉ. विनायक पवार यांच्या भन्नाट शब्दांनी अगदी सगळ्यांना नाचायला भाग पाडलं आहे. तसेच, नागेश मोरवेकर यांच्या हटके स्टाईल गायनामुळे हे गाणं खूप व्हायरल होतंय. या गाण्याचं आणखी
- Get link
- Other Apps
the Q4 FY23 result of Shriram Finance. AUM crosses INR Rs 1,856,828.6 Mn, grows by 15.89% Q4FY23 PAT at INR Rs 13,082.0 Mn Kindly find below the highlights, attached is the press release for your reference. Thursday 27 th . April, 2023, Mu mbai : The Board Meeting of Shriram Finance Limited (SFL) (Formerly known as Shriram Transport Finance Company Limited (STFC)) was held today to consider the audited financial results for the fourth quarter and the year ended 31 st March , 2023. The figures for the cu rrent reporting period includes the effect of merger of transferor Companies Shrira m City Union Finance Limited a nd Shriram Capital Limited as discussed a bove and are therefore not com parable with figures of the re spective previous year/ period. Financials (Standalone) : Fourth quarter ended 31 st Marc h, 2023 : The Net Interest Income for th e
'मानाचि' संघटनेचा ८ वा वर्धापन दिन ६ मे ला...
- Get link
- Other Apps
' मानाचि ' संघटनेचा ८ वा वर्धापन दिन ६ मे ला ' मानाचि लेखक संघटना ' आपला ८ वा वर्धापनदिन , शनिवार ६ मे २०२३ रोजी , सायं ६.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे साजरा करीत आहे. या कार्यक्रमात २०२२ सालात विविध माध्यमात प्रशंसनीय लेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच , आदरणीय नाटककार व पटकथाकार श्री. गंगाराम गवाणकर यांना ' लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार ’ दिला जाणार आहे. या समारंभाला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक , पुस्तकांचे प्रकाशक , मालिका नाटक चित्रपटांचे निर्माते आणि दूरदर्शन वाहिन्यांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ‘ मानाचि लेखक संघटना ’ मराठी भाषेतील मालिका , नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून , २०१६ पासून रजिस्टर्ड कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. १५० हून अधिक लेखक सभासद असलेली ' मानाचि ' संघटना , परस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करून , त्यांना यथोचित ‘ मा
अभिनेते शंतनू मोघे परतले “सफरचंद” मध्ये
- Get link
- Other Apps
अभिनेते शंतनू मोघे परतले “ सफरचंद ” मध्ये सरगम + अमरदीप निर्मित , कल्पकला प्रकाशित , निर्माते भरत नारायणदास ठक्कर , प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या मूळ ‘सफरजन’ नाटकाचे रूपांतर मराठीत मुग्धा गोडबोले यांनी “सफरचंद” या नावाने केले असून राजेश जोशी यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेगळा विषय या नाटकात मांडला असून सर्वधर्म समभाव हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एक भव्य दिव्य नाट्यनिर्मिती म्हणून या नाटकाने रंगभूमीवर कमाल केली आहे. हुबेहूब काश्मीर प्रत्यक्षात रंगमंचावर अवतरला असून फिरता रंगमंच , भव्य नेत्रसुखद नेपथ्य , त्या वातावरणाला साजेसं मधुर संगीत ही या नाटकाची उल्लेखनीय बाजू आहे. या नाटकातील उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेते शंतनू मोघे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून संजय जामखंडी , प्रमोद शेलार , अमीर तडवळकर , रूपेश खरे , अक्षय वर्तक , राजआर्यन कासुर्डे या कलाकारांनीही चोख भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला आत्तापर्यंत म. टा. सन्मान सर्वोत्कृष्ट प्रकाश
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेच्या अध्यक्षपदी प्रभाकर (गोट्या) सावंत यांची एकमताने निवड
- Get link
- Other Apps
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेच्या अध्यक्षपदी प्रभाकर (गोट्या) सावंत यांची एकमताने निवड गेली अनेक वर्षे नाट्यक्षेत्रात व्यवस्थापक व सूत्रधार म्हणून कार्यरत असलेले सर्वांच्या परिचयाचे लाडके व्यक्तिमत्व श्री. प्रभाकर (गोट्या) सावंत यांची बोरिवली शाखेच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखेच्या कार्यकारी समितीची २०२३-२०२८ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एकूण १७ जणांनी आवेदन पत्र दिले होते, त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आणि कार्यकारी समितीची सदस्यांची संख्या पंधराच असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडून आलेल्या सदस्यांनी एकमताने ठराव पास करून श्री. प्रभाकर (गोट्या) सावंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बोरिवली शाखेची कार्यकारी समिती पुढील प्रमाणे : - प्रभाकर (गोट्या) सावंत – अध्यक्ष, मोहन परब – उपाध्यक्ष, विश्वनाथ माने – उपाध्यक्ष, हेमंत बिडवे - प्रमुख कार्यवाह, सुरेश दळवी – कोषाध्यक्ष, दामोदर टेंबुलकर – कार्यवाह, प्रशांत जोशी – कार्यवाह, समिती
ब्यान्नव वर्षाच्या आज्जी आणि नवा गडी नावं राज्य' कलाकारांची अनोखी भेट !
- Get link
- Other Apps
ब्यान्नव वर्षाच्या गोड़ आज्जीने दिले 'नवा गडी नवं राज्य' च्या टीमला भरभरून आशीर्वाद ! 'नवा गडी नवं राज्य' हि मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असून सर्व वयोगटातील प्रेक्षक ह्या मालिकेला लाभले आहेत. आता हेच पहाना, पुण्यात पार पडलेल्या उत्सव नात्यांचा ह्या सोहळ्यात चक्क ब्यान्नव वर्षाच्या गोड़ आजींनी हजेरी लावून त्या उत्सवाचा आनंद घेतला, हे दृश्य फार आश्चर्य कारक होते. ह्या प्रसंगाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या रमा ,आनंदी आणि राघव ह्या कलाकारांनी अश्या रसिक आजींची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद तर घेतलाच व त्यांच्या शुभेच्छा सुमनांचा स्वीकारही केला. प्रेक्षकांकडून असेच भर भरून प्रेम भेटते हे पाहून फार आनंद होतो. सर्व नात्यांना भुरळ पडणारी हि मालिका पाहायला विसरू नका 'नवा गडी नवं राज्य' रात्री ९: ०० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.
Capri Global Capital Ltd
- Get link
- Other Apps
Capri Global Capital Ltd appoints Basant Dhawan as its Group Chief Marketing Officer Capri Global Capital Ltd (CGCL), a leading NBFC, has appointed Basant Dhawan as its Group Chief Marketing Officer effective 24 April,2023. He will spearhead the Marketing portfolio and will be responsible for planning, developing, implementing and monitoring the marketing strategy across all businesses as the company enters next stage of growth. This includes brand marketing, brand building, strategic communications, digital and social media marketing strategies. His role will be instrumental in scaling the company’s growth in new and existing markets and broadening the organization’s reach. Dhawan will be responsible for devising strategies and overseeing overall marketing efforts that will in turn reinforce strong brand recognition and elevate equity across India. Dhawan will focus on establishing a strategic brand roadmap for the entire consortium of company’s brands operating within multiple busi
केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड..
- Get link
- Other Apps
केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड द्वारे बसंत धवन ह्यांची गृप चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती मुंबई , 26 एप्रिल 2023: केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ( सीजीसीएल ) ह्या आघाडीच्या एनबीएफसीने आपल्या समूहाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून बसंत धवन ह्यांची नियुक्ती केली आहे . ही नियुक्ती 24 एप्रिल 2023 ह्या तारखेपासून करण्यात आली आहे . धवन हे कंपनीच्या मार्केटिंग पोर्टफोलिओ ची जबाबदारी सांभाळतील आणि कंपनी वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना त्यांच्या सर्व व्यवसायांचे मार्केटिंग प्लानिंग , डेव्हलपमेंट , अंमलबजावणी तसेच देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर असेल . ह्यात ब्रॅण्ड मार्केटिंग , ब्रॅण्ड उभारणी , धोरणात्मक संवाद , डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग धोरणे आदींचा समावेश होतो . कंपनीचा आवाका नवीन व पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तारणे आणि कंपनीची व्याप्ती वाढवणे ह्यांत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल . ब्रॅण्डची मान्यता भक्कम करणे आणि भारतभरात इक्विटी अधिक उंचीवर नेणे ह्या उद्दिष्टाने धोरणे आखण्याची व मार्केटिंगच्या एकंदर प्रयत्नांवर
Komaki revamps Indian clean mobility...
- Get link
- Other Apps
Komaki revamps Indian clean mobility with upgraded first electric cruiser bike – Komaki Ranger In its pursuit to revamp the clean mobility experience of Indian riders, Komaki, one of the most trusted electric vehicle manufacturers in the country, has introduced an upgraded version of its most popular bike Komaki Ranger. Now available at all Komaki retail stores across the country, the Komaki Ranger is India’s first electric cruiser bike. With big grosser wheels, and fine paint with a serving of chrome, the new 2023 model of the Komaki Ranger comes in a more refined package to provide Indian commuters with the smoothest and safe rides. “The renewed Komaki Ranger is the perfect choice for an effortless ride for commuters who prefer smoother and premium commute experiences with rugged and stylish expressions. With the new Ranger, we have claimed a permanent spot in history by creating India’s first-ever electric cruiser. Making the Ranger premium was one of our prime focuses while upgradi
Meet the Mahajans! Sony SAB drops...
- Get link
- Other Apps
Meet the Mahajans! Sony SAB drops the first look of their upcoming family drama Vanshaj Sony SAB's upcoming show Vanshaj is set to take audiences into the fascinating world of the Mahajan household – an opulent and affluent family helming a legacy business. The show promises to offer the perfect blend of family dynamics, political intrigue and drama within a powerful business family. With the story revolving around the lives and dynamics between three generations of the Mahajan family, Vanshaj is all set to showcase the trials and tribulations of a family that is as flawed as it is successful. The recently launched first look offers an exclusive sneak peek of the show, with a family that is deeply rooted in patriarchy where the reigns are often passed on from one son to another. Trailer Link: https://www.youtube.com/watch? v=uLbPNvi1PzI&ab_channel= SonySAB https://www.instagram.com/ reel/CrbBTB9qA9_/?igshid= MjljNjAzYmU= Stay tuned to this space for more info on Sony SAB'
Actress Mandira Bedi hosts listing ceremony of Cube Highways InvIT at BSE, Mumbai
- Get link
- Other Apps
Actress Mandira Bedi hosts listing ceremony of Cube Highways InvIT at BSE, Mumbai Actress and Fitness Icon Mandiira Bedi hosted the memorable ceremony at the iconic BSE International Convention Auditorium in Mumbai as Cube Highways Fund Advisors Private Limited, the Investment Manager to InvIT, listed its fully subscribed privately placed ordinary units to INR 52,258.27 million (c. US$ 630 Million). Mr. Pankaj Vasani (Group CFO, Cube Highways InvIT) introduced Mandira Bedi and then Mandira added the right elements of glitz and glamour, sophistication and style to a formal event. And Mandira posed with dignitaries and guests who made several requests. . The Cube Highways InvIT has a diversified portfolio of 18 toll and annuity road assets with an aggregate length of 1,423.60 kilometres. Canadian pension investment manager British Columbia Investment Management Corporation (“BCI”), Mubadala and domestic institutional investors have subscribed to the ordinary units.
रसना के निर्माता, महान उद्योगपति...
- Get link
- Other Apps
रसना के निर्माता,महान उद्योगपति और परोपकारी - स्वर्गीय श्री अरीज़ पिरोजशॉ खंबाटा को 'पद्यश्री' से सम्मानित किया गया 26 अप्रैल, 2023: रसना ग्रुप के संस्थापक और अध्यक्ष स्वर्गीय श्री अरीज़ पिरोजशॉ खंबाटा को गुजरात राज्य के व्यापार एवं उद्योग क्षेत्र में उनके काम के लिए पद्म श्री (मरणोपरांत), 2023 से सम्मानित किया गया है। देश के सर्वोच्च नागरिक पुरस्कारों में से एक यह पुरस्कार राष्ट्र निर्माण की दिशा में श्री खंबाटा जी के जीवन भर के कार्य के लिए प्रदान किया गया है। यह पुरस्कार उनकी ओर से सुश्री पर्सिस अरीज़ खंबाटा (पत्नी) और श्री पिरुज़ अरीज़ खंबाटा (पुत्र) द्वारा स्वीकार किया गया। श्री खंबाटा जी इस तरह का सम्मान पाने वाले अहमदाबाद के पहले पारसी हैं। उन्होंने मूल स्टार्टअप, "मेड इन इंडिया" कंपनी की स्थापना की थी जिसने अंतर्राष्ट्रीय बाजार को भी जीत लिया है। आज रसना इंटरनेशनल विश्व स्तर पर सबसे बड़े इंस्टेंट ड्रिंक एंड बेवरीज निर्माता के रूप में जाना जाता है जिसका 80% बाजार हिस्सेदारी भारत में है। राष्ट्र निर्माण की भावना से श्री खंबाटा जी ने अपने कई अवतारों के माध्यम से
न्यूयॉर्क फेस्टिव्हल्स रेडिओ अवॉर्ड्स 2023...
- Get link
- Other Apps
न्यूयॉर्क फेस्टिव्हल्स रेडिओ अवॉर्ड्स 2023 मध्ये कांस्य पुरस्कार आणि चार फायनलिस्ट पोझिशन जिंकणारे रेडिओ सिटी हे भारतातील एकमेव रेडिओ नेटवर्क बनले प्रतिष्ठित जागतिक व्यासपीठावर ओळखले जाणे ब्रँडची सत्यता आणि त्याच्या प्रेक्षकांसाठी वचनबद्धता मजबूत करते भारत, 26 एप्रिल 2023: रेडिओ सिटी, या भारतातील आघाडीच्या एफएम रेडिओ वाहिनीने, 18 एप्रिल 2023 रोजी व्हर्च्युअल स्टोरीटेलर्स गाला येथे आयोजित न्यूयॉर्क फेस्टिव्हल रेडिओ अवॉर्ड्स 2023 मध्ये एक कांस्य पुरस्कार आणि चार फायनलिस्ट प्रमाणपत्रे जिंकली. या प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रमात रेडिओ सिटीकडे भारतातील सतरा निवडकांपैकी सहा शॉर्टलिस्ट केलेल्या नोंदी होत्या. 200 हून अधिक व्यावसायिक दिग्दर्शक, निर्माते आणि इतर सर्जनशील मीडिया व्यक्तींच्या परीक्षकांसह, न्यूयॉर्क फेस्टिव्हल्स रेडिओ अवॉर्ड 2023 ने श्राव्य मनोरंजन उद्योगातील काही सर्वोत्तम परंतु सर्वात सर्जनशील विचार आणि कल्पनांना मान्यता दिली. रेडिओ सिटीच्या ‘ब्लेड रनिंग व्हिक्टोरियसली थ्रू लाइफ’ ला ‘हिरोज फीचर’ या श्रेणीत कांस्य पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच संस्थेला पीछेवाले बाबू हेल्मेट लगा लो य
मेघमनी फाइनकेम..
- Get link
- Other Apps
मेघमनी फाइनकेम का वित्तीय वर्ष २०२३ का कर के बाद लाभ 40% बढ़कर 353 करोड रुपये हुआ,राजस्व 41% बढ़कर 2,188 करोड़ रुपये हो गया 25 अप्रैल, 2023: मेघमनी फाइनकेम लिमिटेड (एमएफएल), भारत की अग्रणी एकीकृत रासायनिक निर्माता, ने आज 31 मार्च, 2023 को समाप्त तिमाही और वर्ष, के लिए अपने वित्तीय परिणामों की घोषणा की। कंपनी ने एक मजबूत परिचालन और वित्तीय प्रदर्शन किया। वित्तीय वर्ष २३ के लिए, मेघमनीने कर के बाद लाभ में 40% की छलांग लगाकर ₹ 353 करोड पर स्थित हुआ, जबकि वित्तीय वर्ष २२ में ₹ 253 करोड था। 31 मार्च, 2023 को समाप्त वर्ष के लिए राजस्व, वित्त वर्ष 22 में 1,551 करोड़ रुपये की तुलना में 41% बढ़कर 2,188 करोड़ रुपये हो गया। परिणामों पर टिप्पणी करते हुए मेघमनी फाइनकेम लिमिटेड (एमएफएल) के अध्यक्ष और प्रबंध निदेशक श्री मौलिक पटेल ने कहा: “वित्त वर्ष 2022-23 एक बहुत ही रोमांचक वर्ष था, व्यापार में बहुत उतार-चढ़ाव के बावजूद, वर्ष की शुरुआत में प्राप्ति अपने चरम पर थी और वर्ष के अंत तक तेजी से गिर गई। उच्च मूल्य वाले नए उत्पादों और निरंतर विस्तार में विविधता लाने की हमारी रणनीति ने हमें साल दर साल वृद
अंगावर रोमांच आणणारा 'बलोच'चा भव्यदिव्य ट्रेलर भेटीला
- Get link
- Other Apps
अंगावर रोमांच आणणारा 'बलोच' चा भव्यदिव्य ट्रेलर भेटीला बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या चित्रपटातील 'खुळ्या जिवाला आस खुळी' हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यावरून या चित्रपटात एका मराठ्याचे निरागस प्रेम तर दुसरीकडे बलुचिस्तानचे रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे. ‘बलोच’चा टिझर अंगावर शहारे आणणारा आहे. चित्रपटातील दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एका मराठी लढवय्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही कहाणी आहे. गुलामगिरी पत्करूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा विजय म्हणजे