'मानाचि' संघटनेचा ८ वा वर्धापन दिन ६ मे ला...

 'मानाचिसंघटनेचा ८ वा वर्धापन दिन ६ मे ला 

'मानाचि लेखक संघटना' आपला ८ वा वर्धापनदिनशनिवार ६ मे २०२३ रोजीसायं ६.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे साजरा करीत आहे. या कार्यक्रमात २०२२ सालात विविध माध्यमात प्रशंसनीय लेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेचआदरणीय नाटककार व पटकथाकार श्री. गंगाराम गवाणकर यांना  'लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे.


या समारंभाला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादकपुस्तकांचे प्रकाशकमालिका नाटक चित्रपटांचे निर्माते आणि दूरदर्शन वाहिन्यांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.


मानाचि लेखक संघटना मराठी भाषेतील मालिकानाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून२०१६ पासून रजिस्टर्ड कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. १५० हून अधिक लेखक सभासद असलेली 'मानाचिसंघटनापरस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करूनत्यांना यथोचित मान’ व धन’ ही मिळावेयासाठी सदैव जागरूक व कार्यरत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight