Posts

Showing posts from February, 2023
 क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंगने ठेवले 2026 सालापर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य, इव्हेण्ट्स आणि डिजिटल विभागांच्या बळावर उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट सार्वजनिक होणारी भारतातील पहिली मोठी जाहिरात एजन्सी सर्वसमावेशक अॅड-टेक सोल्युशन्स देऊ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणुकीचे उद्दिष्ट  सर्व सेवा क्षेत्रांमध्ये विस्ताराचे धोरण कायम कंपनीने नुकतीच काही मोठी अभियाने पूर्ण केली. त्यांमध्ये माननीय पंतप्रधानांची परीक्षा पे चर्चा, टाटा मुंबई मॅरेथॉन, टाटा समूहाचे एअर इंडिया ‘विंग्ज ऑफ चेंज’ आदींचा समावेश होता. नवी दिल्ली, फेब्रुवारी 24, 2023: क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंग लिमिटेड या आघाडीच्या एतद्देशीय एकात्मिक जाहिरात एजन्सीने, पुढील तीन वर्षांत आपले उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आज जाहीर केली. प्रामुख्याने डिजिटल व इव्हेण्ट्स विभागांच्या बळावर हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.  भारतातील जाहिरात क्षेत्रातील दिग्गज कुणाल लालानी यांनी प्रमोट केलेल्या क्रेयॉन्स अॅडव्हर्टाइजमेंटने गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून एक एकात्मिक व नवोन्मेषकारी जाहिरात एजन्सी म्हणून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे
 क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंगने ठेवले 2026 सालापर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य, इव्हेण्ट्स आणि डिजिटल विभागांच्या बळावर उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट - सार्वजनिक होणारी भारतातील पहिली मोठी जाहिरात एजन्सी - सर्वसमावेशक अॅड-टेक सोल्युशन्स देऊ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणुकीचे उद्दिष्ट  - सर्व सेवा क्षेत्रांमध्ये विस्ताराचे धोरण कायम - कंपनीने नुकतीच काही मोठी अभियाने पूर्ण केली. त्यांमध्ये माननीय पंतप्रधानांची परीक्षा पे चर्चा, टाटा मुंबई मॅरेथॉन, टाटा समूहाचे एअर इंडिया ‘विंग्ज ऑफ चेंज’ आदींचा समावेश होता. नवी दिल्ली, फेब्रुवारी 24, 2023: क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंग लिमिटेड या आघाडीच्या एतद्देशीय एकात्मिक जाहिरात एजन्सीने, पुढील तीन वर्षांत आपले उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आज जाहीर केली. प्रामुख्याने डिजिटल व इव्हेण्ट्स विभागांच्या बळावर हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.  भारतातील जाहिरात क्षेत्रातील दिग्गज कुणाल लालानी यांनी प्रमोट केलेल्या क्रेयॉन्स अॅडव्हर्टाइजमेंटने गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून एक एकात्मिक व नवोन्मेषकारी जाहिरात एजन्सी म्हणून आपले अस्तित्व

LEGEND OF YORE FINDS A NEW ADDRESS...

  A LEGEND OF YORE FINDS A NEW ADDRESS. ARE YOU READY TO DISCOVER? Bengaluru, 23 rd  February 2023:  A timeless legacy from the land of Kyoto unfolds. Preserved through the ages by a keeper of secrets and a legend herself, Zia now has a new home. Travelling through time, Zia is bringing her mystery to a secret hideaway – ZLB 23 at The Leela Palace Bengaluru with an exclusive and unparalleled experience, waiting to be discovered. Standing as its protector for ages, her tale drives the story of ZLB 23 and is key to understanding this space. The hideout’s surreal decor and theatrical concoctions evoke an absinthe dream. With its hidden entrance, vintage décor and speakeasy style, ZLB 23 transports guests back in time to the era of Prohibition. This urbane space reveals an atmosphere of transcendental glamour where gatherings are held over remarkable dining, prohibition cocktails and magnetic music. The small vault area unfolds onto the main space through heavy velvet curtains, giving a gl

Watanabe Business Quiz..

  Watanabe Business Quiz, with participation from over 50 B Schools, to be held at Mumbai on 25 – 26 February 2023 With a view to uplift financial literacy, Watanabe Media P Ltd is organizing a grand Business Quiz titled  Watanabe Business Quiz ,  with participation from students of over 50 B-Schools at The St. Regis Mumbai, PAREL, Mumbai on Feb 25-26, 2023. Mrs. Watanabe is the Japanese term for housewives who trade forex markets.  Watanabe Business Quiz  is amongst the toughest business quizzes for young minds from B-Schools, To add to the excitement, the best quizzers in India, irrespective of age or affiliation, are invited to participate in the  Watanabe Open Biz Quiz  in the written prelims plus on-stage finals format on Feb 26. Registrations are fast filling and corporate executives from various prominent corporations will be travelling to Mumbai from the length and breadth of India. The college and the open quizzes will be hosted by well-known quizmaster, Venkatesh (Venky) Srin

दबंग दुल्‍हनिया राजेशने आस्‍वाद घेतला छप्‍पन मिष्‍टान्‍नांचा!

Image
  द बंग दुल्‍हनिया राजेशने आस्‍वाद घेतला छप्‍पन मिष्‍टान्‍नांचा! एण्‍ड टीव्‍ही वरील घरेलू कॉमेडी  ‘ हप्‍पू की उलटन पलटन ’ मध्‍ये  दबंग दुल्‍हनियाsmi राजेश ची भूमिका साकारणारी  कामना पाठक  निस्‍सीम फूडी आहे. अभिनेत्रीला पर्यटनावर गेले असताना विविध स्‍थानिक मिष्‍टान्‍नांचा आस्‍वाद घ्यायला आवडते. तिचे मूळगाव इंदौरला तिची मागील ट्रिप यामध्‍ये अपवाद नव्‍हती. अभिनेत्रीने शहरातील सर्वात प्रसिद्ध छप्‍पन दुकानला भेट दिली. फूडप्रती आपल्‍या आवडीबाबत सांगताना  कामना पाठक  म्‍हणाली , ‘‘ अरे दादा! खानो से हमारा रिश्‍ता सदा के लिए है (हसते). मी इंदौरची आहे ,  जे फूड सिटी म्‍हणून ओळखले जाते. नुकतेच ,  मी उज्‍जैनला भेट देऊन महाशिवरात्रीदरम्‍यान महाकाल ज्‍योतिर्लिंग मंदिरामध्‍ये भगवान शिवचा आशीर्वाद घेतला. मी इंदौरला पोहोचताच माझे आवडते खाण्‍याचे ठिकाण छप्‍पन दुकानला भेट देऊन स्‍वत:ला माझ्या आवडत्‍या मिष्‍टान्‍नांचा आस्‍वाद घेण्‍यापासून रोखू शकले नाही. याबाबत खास बाब म्‍हणजे मी पहिल्‍यांदाच मालिका  ‘ हप्‍पू की उलटन पलटन ’ मधील राजेश म्‍हणून तेथे गेले होते. चाहत्‍यांनी माझे उत्‍साहात स्‍वागत केले आणि मी

One would certainly fall in love all over again after listening to "Raanjhana." Says SARA KHAN..

Image
  One would certainly fall in love all over again after listening to "Raanjhana." Says SARA KHAN. The most romantic song of the season, "Raanjhana," from the movie "The Era of 1990," starring Sara Khan and Arjun Manhas, is now streaming on ZEE MUSIC COMPANY. The song will undoubtedly make you fall in love all over again. The song titled ‘Raanjhana’ Sung by young and soulful singers Indian Idol fame Ridham Kalyan and Navjinder kaur .It features lovely actress Sara Khan and Arjun Manhas. The film's hero (Arjun Manahas) is so in love with her adored (Sara Khan) that there is nothing else apart from her, they express their emotions and confess that love is uncontrollable." The song also features another couple from the movie performed by actors Aarti Bhagat and shanky   expressing their love.The two actors (Aarti Bhagat and shanky ) plays a pivotal role in the film. ‘Raanjhana’ is composed by Manpreet Singh & Akash Yadav, Music is by LOCO .The bea
 'सातारचा सलमान'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित  चित्रपटात झळकणार मराठीतील नामवंत चेहरे आपणही मोठ्या पडद्यावर झळकावे, हिरो बनावे, असे स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. काहींचे सत्यात उतरते तर काहींचे स्वप्नच राहते. असेच हिरो बनण्याचे स्वप्न एका खेड्यातील सामान्य तरुणाने पाहिले आहे. 'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!' अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड आणि अखेर त्याचे त्याची स्वप्नपूर्ती होते का? हे आपल्याला येत्या ३ मार्च रोजी समजणार आहे. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित ‘सातारचा सलमान' या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक दिसत आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट धमाल मनोरंजक असणार याचा अंदाज ट्रेलरवरूनच येत आहे.  ट्रेल

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुसंडी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते   ‘ मुसंडी ’   चित्रपटाचे पोस्टर अनावरण   यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही ,  पण वाटतं तितकं कठीणही नाही .  निश्चित ध्येय ,  एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती   यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे सांगणाऱ्या  ‘ मुसंडी ’  या चित्रपटाचे पोस्टर अनावरण   नुकतेच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ,  गोवर्धन दोलताडे लिखित ,  निर्मित आणि   शिवाजी दोलताडे दिग्दर्शित  ' मुसंडी '     हा मराठी चित्रपट २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     यावेळी मंत्री संदीपान भुमरे ,   मंत्री उदय सामंत ,   मंत्री शंभूराज देसाई ,   मंत्री संजय राठोड ,   मंत्री गुलाबराव पाटील ,  रामदास कदम ,   अर्जुन खोतकर ,  खासदार हेमंत गोडसे ,  मा.   शिवाजीराव आढळराव पाटील ,  आमदार सुहास कांदे ,  आमदार   संजय शिरसाट ,  आमदार शहाजीबाप्पू पाटील ,  आमदार   ज्ञानराज   चौगुले ,  आमदार शांताराम मोरे ,  आमदार बालाजी कल्याणकर व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे   यांच्यासह मंत्रीमंडळातील    अनेक सहकार

‘गाभ’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा

Image
  ‘ गाभ ’  चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक   अंदाजात   अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास  वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे. त्याच्या   आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. आगामी  ‘ गाभ ’    या मराठी चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या  ‘ दादू ’  या पात्रातून साकारणार आहे.   आपल्या माजाला   आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून  होणारा बदल आणि त्या बदलाची कथा ,  अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला  ‘ गाभ ’   हा चित्रपट आहे.   टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या   ‘ गाभ ’   चित्रपटाची संकल्पना ,  लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे   आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटा

Actor Arjun Manhas of upcoming movie 'The Era of 1990' faces identity dilemma

Image
Actor Arjun Manhas of upcoming movie  'The Era of 1990'  faces identity dilemma Some actors are so completely consumed by their characters that they lose sight of who they are as people that they have been profoundly influenced. Arjun Manhas, the actor from "The Era of 1990," experienced a similar situation. Arjun Manhas has a charming chocolate boy look in real life, but in his upcoming film, "The Era of 1990", his appearance is so different that people have been calling him to confirm whether or not he is the movie's central protagonist because of his tanned, rough and tough appearance. In response to this identity dilemma, Arjun Manhas states, "I firmly believe in indulging in the role to the fullest extent possible in accordance with the demands of the script, and I have experimented with my look in all of my tv and film ventures. I make sure that my look matches the requirements of my character in the specific project. Since I dress and speak l
  रेनो   इंडिया   ग्राहककेंद्री   उपक्रमांच्या   माध्यमातून   भक्कम   करत   आहे   ग्रामीण   भागातील   स्थान रेनोच्या एकंदर विक्रीमधील ग्रामीण भागातील विक्रीचे योगदान ,  2019  मधील  7  टक्क्यांवरून , 2022  मध्ये  37  हून   अधिक   टक्क्यांवर प्रत्यक्ष नेटवर्क संरचनेचा विस्तार ,  ग्राहकांशी संवाद साधणारे उपक्रम ,  प्रशिक्षित स्थानिक प्रतिनिधींची नियुक्ती आणि दुर्गम भागापर्यंत ई - प्रशासन यांच्या माध्यमातून उपलब्धता अधिक सुलभ मुंबई , 21  फेब्रुवारी , 2023:   नवोन्मेषकारी व सर्वसमावेशक ग्राहककेंद्री प्रयत्नांच्या माध्यमातून रेनो या देशातील आघाडीच्या युरोपीय ब्रॅण्डने ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये लक्षणीय स्थान प्राप्त केले आहे .  शोरूम्ससाठी नवीन कमी खर्चाचा नमुना निश्चित करून ,  रेनोचा ग्रामीण भागातील प्रवास  2019  मध्ये सुरू झाला .  त्यानंतर  ‘ प्रोजेक्ट   विस्तार ’   अंतर्गत  संरचनेचा विस्तार करण्यात आला . ‘ प्रोजेक्ट   विस्तार ’   अंतर्गत रेनोने आपल्या नेटवर्कमार्फत सुमारे  500  विशेषीकृत विक्री सल्लागार नियुक्त केले ,  त्यांना प्रशिक्षण दिले व तैनात केले .  या विक्री सल्लागारांना  रे
  हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे … बालकवींची कविता  फुलराणी  चित्रपटात हिरवे हिरवे गार गालिचे ,   हरित तृणांच्या मखमालीचे , त्या सुंदर मखमालीवरती   फुलराणीही खेळत होती.   बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात   कायमची कोरली गेली आहे.   रसिकांच्या   कितीतरी पिढ्या या  ‘ फुलराणी ’ ने फुलवल्या.   आगामी  ‘ फुलराणी ’   या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही  ‘ फुलराणी ’  आपल्यासमोर आणली असून या  ‘ फुलराणी ’   चा अनोखा अंदाज २२ मार्चला   आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध तर कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता’ अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारली आहे.        संगीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला अनोखा संगीतसाज दिला असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या   स्वरांनी हे गीत सजलं आहे.    गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे.   ‘ फिनक्राफ्ट मिडिया ’ ‘ अमृता फिल्म्स ’  आणि  ‘ थर्ड एस एंटरटेन्मेंट ’ ने  ‘ फु