Posts

Showing posts from June, 2020
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडने स्थापली आकाश एज्युटेक प्रा .  लि .  ही नवी उपकंपनी ,  डिजिटल एडटेक व्यवसायात करणार प्रगती आकाश एज्युटेक प्रा .  लि . ( एईपीएल )  या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीमध्ये आकाश डिजिटल अॅण्ड मेरिटनेशनचा समावेश ,  विद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करता यावी आसाठी यात उच्च दर्जाचे परीक्षांची तयारी करून घेणारे लाईव्ह क्लासेस आणि लाईव्ह ट्युशन्सचा मेळ असलेले अत्याधुनिक ऑनलाइन व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे या क्षेत्रातील ज्येष्ठ श्री .  नरसिम्हा जयकुमार यांची एईपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती 1  जुलै   2020:   आपल्या विविध डिजिटल सेवा एकाच आस्थापनेअंतर्गत आणण्यासाठी आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड  ( एईएसएल )  या परीक्षा तयारी क्षेत्रातील देशातील आघाडीच्या संस्थेने आकाश एज्युटेक प्रा .  लि . ( एईपीएल )  या नावाने नवी उपकंपनी सुरू केली आहे .  यातून एईएसएलच्या डिजिटल एडटेक व्यवसायाला वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे .  आकाश एज्युटेक प्रा .  लि .  ही एईएसएलची  100  टक्के मालकीची उपकंपनी आहे . या नव्या उपकंपनीत आकाश डिजिटल आणि म
घराचं   रूपांतर   स्टुडिओमध्ये   करण्यापासून   आमची   सुरुवात   होती  -  डॉ .  निलेश   साबळे १   जुलै   पासून   डॉ .  निलेश   साबळे   झी   युवा   वाहिनीवर   लाव   रे   तो   व्हिडीओ   हा   नवा   कोरा   कार्यक्रम   घेऊन   प्रेक्षकांच्या   मनोरंजनासाठी   सज्ज   होणार   आहे .  डॉ .  निलेश   साबळे   घरच्या   घरी   या   मालिकेचं   शूटिंग   करत   आहेत .  घरात   शूटिंग   करणं   ही   तारेवरची   कसरत   आहे .  त्याच्या   पत्नीच्या   मदतीने   त्याने   ही   कसरत   कशी   पार   पाडली ?  कॅमेराचा   अँगल   सेट   करण्यापासून   ते   लाईट   ऍडजस्ट   करून   सिन   कसे   शूट   केले   या   बद्दल   बोलताना   डॉ .  निलेश   साबळे   म्हणाले , " सध्या   घरात   मी   आणि   माझी   पत्नी   डॉ .  गौरी   असे   आम्ही   दोघेच   आहोत .  त्यामुळे   सेटअप   उभा   करण्यापासून   ते   शूटिंग   करेपर्यंत   सगळं   आम्हा   दोघांनाच   करायचं   होतं . ' लाव   रे   तो   व्हिडीओ '  हा   तळागाळातील   अतरंगी   टॅलेंट   हुडकून   काढणारा   कार्यक्रम   करायचं   झी   युवा   च्या   साथीन   आम्ही   ठरवलं .  घराचं   रूपांतर
“We had to delve deep into every character's backstory,” Team Aarya opens up about having endless discussions to create a perfect character aesthetic for each of their actors   June 30 th , 2020, Mumbai:  Neerja director Ram Madhvani has been on cloud nine lately. Not only did the ad-man launch his own production banner Ram Madhvani Films, but he also released his first web-series Aarya. The show has been receiving major appreciation from all corners of the world, so much so that the audience is already buzzing with excitement for the announcement of season 2. While the actors impressed everyone with their stellar performances and versatility, the aesthetics designed by the Costumes and Art team definitely stole several hearts. Talking about the collective efforts in planning Aarya’s overall aesthetic, director Ram Madhvani shared,  “Sandeep Modi, Vinod Rawat as and I as Co-Directors did a lot of research and conducted endless discussions with our DOP, Harshvir Oberai the Dir
रंगणार  ‘ गजर विठू माऊलीचा ’..! कलाकार सचिन भांगरे व ‘रिदमिका इव्हेंट कंपनी’ चा पुढाकार ‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा आहे. दरवर्षी पहिल्या पावसासोबतच वारक-यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात. यंदा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची वारी थांबली असली तरी भक्तीची परंपरांगत वहिवाट थांबलेली नाही. ‘यंदाची वारी मनोरंजनाच्या दारी’ येत विठ्ठल भेटीचा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे. ‘रिदमिका इव्हेंट कंपनी’च्या सौजन्याने अभंग आणि काव्य रचनेतून विठू माऊलीचा गजर खास व्हर्च्युअल माध्यमातून रंगणार आहे. ‘ गजर विठू माऊलीचा ’..!    या सांगीतिक कार्यक्रमातून ही ऑनलाइन वारी भक्तांना  शनिवार ४ जुलैला  अनुभवता येणार आहे. ही वारी  यूएसएला सकाळी १०.३०वा., कॅनडा मध्ये दुपारी ३.३० वा., युके व युएई मध्ये सायंकाळी ६.३०वा., आणि संपूर्ण भारतात ८:०० वा.  तुमच्या भेटीला येणार आहे. या दिंडी मधील वारकरी ह.भ.प ज्ञानेश्वर मेश्राम आणि त्यांचा संच निरूपण करणार असून सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत केळकर सांभाळणार आहे. जनसामान्यांचे रंजन हे कलाकाराचे क
लॉकडाऊन   मध्ये   झी   मराठीवर   घडणार  ' मस्त   महाराष्ट्र '  दर्शन शूटिंगच्या   व्यस्त   वेळापत्रकामुळे   कलाकारांच्या   आयुष्यात   निवांत   क्षण   खूप   कमी   येतात .  त्यामुळे   जेव्हा   त्यांना   सुट्टी   मिळते   तेव्हा   ते   भटकंती   करण्याची   संधी   अजिबात   सोडत   नाहीत .  पण   जर   काम   आणि   भटकंती   एकत्र   आलं   तर ?  हि   संधी   मिळाली   अभिनेत्री   प्राजक्ता   माळी   हिला .  ती   लवकरच  ' मस्त   महाराष्ट्र '  या   अनोख्या   सोलो   ट्रॅव्हल   शोमधून   प्रेक्षकांसमोर   येणार   आहे .  महाराष्ट्रच्या   कानाकोपऱ्यात   जाऊन   महाराष्ट्रचं   दर्शन   प्राजक्ता   या   शोमधून   घडवणार   आहे .  विशेष   म्हणजे   प्राजक्ता   या   कार्यक्रमाची   सुत्रसंचालक   असणार   आहे .  या   कार्यक्रमासाठी   प्राजक्ता   संपूर्ण   महाराष्ट्र   फिरली   आहे . या   कार्यक्रमाचं   काही   चित्रीकरण   लॉकडाउनच्या   आधी   करण्यात   आलं   होतं .  हा   कार्यक्रम   मराठीसह ,  हिंदी   आणि   इंग्रजी   या   भाषांमध्येदेखील   पाहायला   मिळेल .  यानिमित्तानं   महाराष्ट्राची   खाद्यसंस्कृ
Siddharth Nigam aka Aladdin resumes shoot for Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga Sony SAB’s fantasy show Aladdin: Naam Toh Suna Hoga has created a special place in its fans' heart with a storyline that is an absolute family entertainer. A perfect blend of a classic tale mixed with nail-biting adventures and heartwarming romance - the show has continued to keep its audiences hooked to their television screens. Fans' wait for fresh episodes is all set to end as the shoots have resumed whilst following appropriate precautionary measures as per the guidelines laid by the government.  Siddharth Nigam aka Aladdin is impressed with the measures taken by Sony SAB and the production house, here's how he has described his experience of the first day at the shoot. Siddharth Nigam, sharing his experience of resuming shoot for Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga amidst the ‘new normal’ said,   “I was delighted when I heard that the shoots for Aladdin Naam Toh Suna Hoga ar
Thailand welcomes you home, with no closets! We travel the world wandering from place to place only to find a spot that you can finally call home. A place where you are loved and welcomed with numerous hugs and zero judgements. A place where you feel is your true belonging; somewhere you have the freedom to be who you are like it’s no one’s business. Mostly these ‘places’ are not just locations or spots; they are just corners with someone you love the most and everything around just seems even more beautiful than otherwise. Thailand has been one country to have welcomed tourists from across the world who have different tastes and preferences but there’s always something for everyone. It is one such country which celebrates love and companionship and also wholeheartedly embraces all colours of the pride flag. The people residing in the ‘Land of Smiles’ takes inspiration from nature and believes that whichever part of the pride flag one may identify with, all of our hearts bleeds t
Manorama Industries YoY PAT up by 22% Birkoni manufacturing facility fully operational, company incurred CAPEX of 60crs in FY19-20   Mumbai, 30 June:   Manorama Industries, one of the leaders in Specialty Butters, Fats and Cocoa Butter Equivalents (CBE) announced its results on 29 June where it announced a YoY revenue increase of 83.83%, EBITA increase of 55.99% and PAT increase of 22.43%. On an H2 comparison basis while its revenue increased 37.65%, the PAT saw a decline of 21.29%. As stated by the management in the release uploaded on the exchanges they are confident that in FY20-21 their operations will be smooth and they anticipate an increase in production and revenue that will set off the increased costs. Commenting on the performance, Ms Vinita Saraf, Managing Director says”  We are tapping growth opportunities and the positive performance during this year was led by a strong growth in sales. The Bikroni plant has started full commercial production of all its units inclu

‘डेटगॉन राँग २ ची क्वारंटाइन आवृत्ती

Image
इरॉस नाऊ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत ‘डेटगॉन राँग २ ची क्वारंटाइन आवृत्ती !   'डेट गॉन राँग' सीझन २ ही लॉकडाऊन दरम्यान प्रेमाच्या शोधात प्रवास करणार्‍या एकट्या व्यक्तींविषयीची एक मजेशीर मालिका इरॉस नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ७ जुलैपासून येत आहे. अभिषेक शर्मा आणि भक्ती मणियार यांचा अभिनय आणि करण रावल यांचे दिग्दर्शन, मनाला ताजेतवाने करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून व्हर्च्युअल डेटिंग आणि त्याचे मनोरंजक परिणाम प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. भारतातील डेटिंग संस्कृती नवीन युगातील डेटिंग तंत्रांशी जुळवून घेत, लॉकडाऊन दरम्यान संपूर्णपणे घरच्या घरी शूट केलेला शो हा खर्‍या प्रेमाच्या शोधात असणारी खरी माणसे एकत्र आणते. परिपूर्ण नातेसंबंधाच्या त्यांच्या शोधामध्ये, एकटे असलेले लोक व्हर्च्युअल डेटिंगचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या संवादामधून समोर येणार अनपेक्षित परिणाम आणि कथानकाची अभूतपूर्व वळणे मजेदार परिणाम साधतात. त्यामुळे 'डेट गॉन राँग'- २ प्रेक्षकांना मजेशीर प्रवासावर घेऊन जाईल, यात शंका नाही कारण यात आभासी डेटिंगची चाचपणी आणि हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने केलेली मांड
Praja Foundation: E-Launch of Report on 'Status of Civic Issues in Mumbai' on 30th June, 2020 Only 1 in 4 public toilets were for women in 2018. There is currently 1 public toilet seat per 696 males and 1,769 females, while the Swachh Bharat Mission (SBM) prescribes 1 toilet for 100-400 males and 100-200 females respectively. Results of an MCGM toilet survey in 2015 show only 28% of toilets were connected to the piped sewerage system, 78% had no proper information of water connection available, and 58% of the toilet blocks surveyed had no electricity. MCGM claims 100% door-to-door collection of waste as on 2018-19. However, of the total 17,116 SWM complaints in 2019, 36% were related to garbage not being collected. While the MCGM citizens charter prescribes 1 day to solve issues of collection of garbage, it took 17 days on an average to solve complaints of garbage lifting, 20 days for collection point not attended and 22 days for garbage vehicle not arrived. MCGMs water qu
Stream the eagerly awaited new season of Amazon Original Series Hanna, along with many more exciting titles on Amazon Prime Video First Day, First Stream Malayalam title  Sufiyum Sujatayum  on 3 rd  July only on Amazon Prime Video Prime members across 200 countries and territories can watch the digital premiere of Kannada romantic drama  Mundina Nildana  starting 3 rd  July   Amazon Prime offers incredible value with unlimited streaming of the latest and exclusive movies, TV shows, stand-up comedy, Amazon Originals, ad-free music listening through Amazon Prime Music, free fast delivery on India’s largest selection of products, early access to top deals, unlimited reading with Prime Reading and mobile gaming content with Prime Gaming, all available only for Rs 129 a month   Mumbai, June 30, 2020:  This week, Amazon Prime Video delights its customers with the latest entertainment across genres and languages. The wait is over as Prime Video brings back the all-new season of highl
एअरटेल एक्सस्ट्रीम अ‍ॅप वर होणार रथ यात्रा  2020  चे  लाईव   प्रसारण एअरटेलचे   मोबाइल   आणि   ब्रॉडबँड   ग्राहक   आता   विनामूल्य   एअरटेल   एक्सस्ट्रीम   ( Airtel Xstream )  अ‍ॅप   इंस्टॉल   करुन   स्मार्टफोन   आणि   टॅब्लेटवरील   कार्यवाही   पाहू   शकतात . भारतात   सध्या   सोशल   डिस्टेंसिंग चे   नियम   पाळले जात आहेत व   त्या मुळेच    एअरटेलने   यावर्षीची   शेमारु   च्या   साथीने   ह्या   रथ   यात्रेचा   अनुभव   स्मार्टफोनवरून भाविकांसाठी   आणत   आहे .  रथ   यात्रा   २०२०   साठी    एअरटेल   एक्सस्ट्रीम   अ‍ॅप   हे   पुरी   कडून    लाइव्ह   स्ट्रिमिंग   करण्यात   येणार   आहे   ज्यामुळे    वापरकर्त्यांना   स्मार्टफोन   किंवा   टॅब्लेटवर   जेथे   जेथे   ते   असतील   तिकडना   ते   पाहू   शकतील .  वापरकर्ते   त्यांच्या   सोयीनुसार   लाईव   प्रसारण   रिवाइंड   आणि   रीप्ले   करू   शकतात . • 1  जुलै   2020 ( सकाळी   8: 00  ते   संध्याकाळी   6  वाजे   पर्यन्त )  -  बहुदा   यात्रा   आणि   हरि   सयाना   एकादशी . • 2  जुलै   2020 ( दुपारी   3   वाजल्या   पासून   ते   रात्री   11  वा