'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका...* मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या १४ जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे. अण्णासाहेब पाटील हे मराठ्यांचे पहिले नेते होते. त्यासोबतच माथाडी कामगारांचे प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. अवघ्या मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यामुळेच मराठा समाजाचे पहिले नेते म्हणून अण्णासाहेब पाटील यांच नाव घेतलं जातं. त्यांच्यासारखं भारदस्त व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्याची संधी या चित्रपटाद्वारे अभिनेता अजय पुरकरांना
Posts
Showing posts from May, 2024
- Get link
- Other Apps
जिओ स्टुडिओज "बाईपण भारी देवा" आणि "झिम्मा २" च्या भरघोस यशानंतर आता १९ जुलैला घेऊन येत आहेत वरूण नार्वेकर दिग्दर्शित नवीन चित्रपट 'एक दोन तीन चार! बाईपण भारी देवा आणि झिम्मा २ च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार' हा नवा चित्रपट येत्या १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो याची खोचक पेरणी यात केलेली आहे. तसंच दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर यात असणार आहेत. या चित्रपटात निपुण आणि वैदेही ही जोडी पहिल्यादांच एकत्र पाहायला मिळणार आहे. आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीयावरचा इन्फ्लुन्सर, स्टार ‘करण सोन
नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सव..
- Get link
- Other Apps
नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार. .. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक / संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर येथे एकांकिका (२६ संस्था), बालनाट्य (२६ संस्था) व एकपात्री (६३ स्पर्धक) येथे पार पडली. सदर स्पर्धेतीलअंतिम फेरीत निवड झालेल्या ९ एकांकिकेंना मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री. नीरज शिरवईकर - बुलढाणा, मा.श्री. मंगेश कदम-पुणे, मा.श्री. संतोष पवार-पुणे, मा.श्री. राजेश देशपांडे-कोल्हापूर, मा.श्री. विजय केंकरे-बीड, मा.श्री. कुमार सोहोनी-नाशिक, मा.श्री. अद्वैत दादरकर-अहमदनगर, मा.श्री. चंद्रकांत कुळकर्ण
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला भेटीला
- Get link
- Other Apps
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला भेटीला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते.पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर हे अनन्यसाधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माऊलीच झाली. पुढे मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली. मुक्ताबाईंचे साधे पण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात आणि स्त्री मुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतात. अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
Aimtron Electronics Limited..
- Get link
- Other Apps
Aimtron Electronics Limited’s SME Initial Public Offering to open on Thursday, May 30, 2024, price band set at ₹153/- to ₹161/- per Equity Share Price Band of ₹153/- – ₹161/- per equity share bearing face value of ₹10/- each (“Equity Shares”) Bid/Offer Opening Date – Thursday, May 30, 2024 and Bid/Offer Closing Date – Monday, June 03, 2024. Minimum Bid Lot is 800 Equity Shares and in multiples of 800 Equity Shares thereafter. The Floor Price is 15.3 times the face value of the Equity Share and the Cap Price is 16.1 times the face value of the Equity Share Mumbai, Tuesday, 28 May 2024: Aimtron Electronics Limited (“Company”) is engaged in the business of providing products and solutions towards ESDM services with a focus on high value precision engineering products, has fixed the price band of ₹153/- to ₹161/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. The public issue is entirely a fresh issue of 5.40 million equity shares with no offer-for-sale (OFS
Mumbai’s Dabbawalla community gear up to support team India for the upcoming T20 World Cup 2024
- Get link
- Other Apps
Mumbai’s Dabbawalla community gear up to support team India for the upcoming T20 World Cup 2024 Mumbai, 28 th May 2024: In a heartwarming display of national pride and sportsmanship, Mumbai's iconic Dabbawalas have taken to the streets wearing Team India fan jerseys to show their unwavering support for the Indian cricket team ahead of the highly anticipated T20 World Cup. Famed for their impeccable lunchbox delivery service, the Dabbawalas of Mumbai have always been a symbol of dedication and teamwork. They now channel their energy towards showing their support for the Men in Stripes as the T20 World Cup fever kicks in. The sight of Dabbawalas in the adidas Team India fan jerseys serves as a reminder of the nation’s collective enthusiasm and hope to see India succeed in North America. It's a testament to how cricket unites people from all walks of life, transcending their daily routines to come together in support of their beloved team. This gesture of support is not only g
‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर..
- Get link
- Other Apps
रेड्याने जुळवली लग्नगाठ ‘ गाभ ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर असं म्हणतात कि ,‘ लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात ’ मात्र ‘ गाभ ’ चित्रपटातील कैलास आणि सायलीच्या प्रेमाची अनोखी रेशीमगाठ चक्क एका रेड्याने जुळवली आहे. चित्रपटातील दादू (कैलास वाघमारे) आणि फुलवा (सायली बांदकर) या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजक कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी २१ जूनला येणाऱ्या ‘ गाभ ’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘ गाभ ’ चित्रपटाची संकल्पना , लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. ‘ गाभ ’ चित्रपटातील कैलासचा रोमँटिक अंदाज त्याच्या ‘ दादू ’ या व्यक्तिरेखेतून पहायला मिळणार आहे. ‘ या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून चि
- Get link
- Other Apps
सन मराठीवरील मालिकेच्या महासंगम विशेष भागात घडणार सुंदर , सुंदरी आणि धनजंय उर्फ सौरभ चौघुलेचा अपघात ; कोण जगणार अन् कोणाचा जीव जाणार पाहा २७ मे रोजी चांगल्या कामासाठी उचललेलं पाऊल नेमकं कोणत्या वळणावर पोहचणार किंवा त्या वळणावर नेमक्या कशाप्रकारे अडचणी येणार यांचा अंदाज कोणालाच नसतो . शेवटी नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं . सन मराठी वरील सुंदरी मालिका आता वेगळ्या टप्प्यावर पोहचणार आहे . आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत : शी जोडून ठेवलं . आता पुन्हा एकदा या मालिकेत अशी घटना घडणार आहे ज्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न आपसूक प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होईल . येत्या २७ मे रोजी रात्री ९ : ३० वाजता ' प्रेमास रंग यावे ' आणि ' सुंदरी ' या मालिकांचा महासंगम घडणार आहे . सुंदरी मालिकेत सुंदरी आणि सुंदर अक्षर
- Get link
- Other Apps
Mumbai-based Garuda Construction and Engineering refiles DRHP for IPO Mumbai-based Civil Construction and Engineering firm Garuda Construction and Engineering Limited, has refiled its Draft Red Herring Prospectus (DRHP) for its initial public offering (IPO). Previously, the company had filed its DRHP in the month of February 2024. The IPO has a face value of Rs 5 and consists of a fresh issue of up to 18.30 million equity shares and an offer for sale of up to 9.50 million equity shares by PKH Ventures (“Promoter Selling Shareholder”). The Offer is being made through the book-building process, wherein not more than 50% of the offer shall be available for allocation on a proportionate basis to qualified institutional buyers, not less than 15% of the offer shall be available for allocation to non-institutional bidders, and not less than 35% of the offer shall be available for allocation to retail individual bidders. The proceeds from the fresh issue, to the extent of Rs 100 crore
- Get link
- Other Apps
Maharashtra SSC Toppers Spill the Tea on Their Success - It's All About Early Mornings, Chill Breaks & Dedication Mumbai, May 27, 2024: It's a jubilant day for the over 14Lakh Maharashtra students who conquered the SSC board exams this year! While girls continued their reign with a higher pass rate, all the toppers shared their winning formulas for success. Unlocking the Power of Focused Study & Strategic Breaks Rhea Gangaramani, a student at Christ Academy, Koparkhairane, achieved an impressive 96% in her SSC 2024 board exam. She said, "I am thrilled to have secured 96% in my SSC 2024 board exam. My success is the result of proper planning, regular study habits, and a well-structured timetable that balanced study and break times. I preferred self-study and comprehensive notes, but the support and guidance from my school and family were invaluable. During breaks, I enjoyed watching TV to relax. Staying focused on my goal and persevering were crucial to achievi
- Get link
- Other Apps
Rajveer Singh Talks About His Role as Abhimanyu in Star Bharat’s "10:29 Ki Aakhri Dastak" Actor Rajveer Singh gained immense popularity with his show on Star Bharat back in year 2019 and he became and household name. Back again with yet another captivating role Rajveer Singh will be soon seen in a never seen before avatar on Star Bharat’s upcoming supernatural thriller’10:29 Ki Aakhri Dastak’ Rajveer is set to play the lead role alongside talented actress like Shambhavi Singh and Aayushi Bhave in the show. Speaking about the concept of the show Rajveer Singh shares his excitement on playing a unique character named ‘Abhimanyu Sinha’ Describing his character, Rajveer says , “Abhimanyu Sinha is a cop, known for his temperamental nature. He often engages in arguments and struggles to control his anger. Despite his efforts, he finds it challenging to keep his temper in check. As a cop, he maintains a practical outlook on life and is not easily deceived. He has a skeptical nature
- Get link
- Other Apps
‘ अरे हाय काय अन् नाय काय ' ... माधव परत येतोय ' गेला माधव कुणीकडे ' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ ‘ अरे हाय काय अन् नाय काय '... असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का ? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर ' गेला माधव कुणीकडे ' असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे , अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय .! ' अरे हाय काय अन् नाय काय ' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ' गेला माधव कुणीकडे ' या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ' अरे हाय काय अन् नाय काय ' हा डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने
Target Publications Gears Up for Maharashtra SSC Results..
- Get link
- Other Apps
Target Publications Gears Up for Maharashtra SSC Results Following Flawless HSC 2024 result Announcement. Mumbai 26th, May, 2024: A leading publishing house, Target Publications Pvt. Ltd. is pleased to confirm its readiness to display the Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE) Secondary School Certificate (SSC) 2024 results. Following the successful hosting of the HSC 2024 results, the SSC results will be available for viewing and download on results.targetpublications.org at 1:00 PM IST on May 27th, 2024. Nearly 15lakh students across Maharashtra participated in the SSC board exams held from March 1, 2024. The board will release the SSC results on its official websites, mahahsscboard.in and mahresult.nic.in . Additionally, students can access their results instantaneously on results.targetpublications.org Agasti Lawand, Executive Director, Target Publications Pvt. Ltd, said, “The Maharashtra State Board of Secondary and Higher Seconda
Bikaji Foods International Ltd..
- Get link
- Other Apps
Bikaji Foods International Ltd. Financial Results for Q4 & FY24 Q4FY24 : Revenue up by 12.8% YoY; Gross margin at 33%; EBITDA margin at 13.1% (excluding PLI) FY24 : Revenue up by 13.8% YoY; Gross margin at 32.5%; EBITDA margin at 13.3% (excluding PLI) Volume growth : Q4FY24: 14.3 % YoY; FY24: 15.3% YoY. Focus markets have grown by 15.7 % in Q4FY24 YoY; FY24: 22.7% YoY Increased Direct Coverage by ~19.5k outlets in Q4; on track to reach 3.45 lakh outlets by FY25 Bikaner, 23rd May 2024: Bikaji Foods International Limited (Bikaji), India’s third largest ethnic snacks manufacturer and the second fastest growing company in the Indian organized snacks market, today announced its financial results for the fourth quarter and year ended March 31st, 2024. Financial Overview Q4FY24 Financial Performance Summary: Revenue from operations grew 12.8% YoY to Rs. 5,208 mn with Volume growth of 14.3 % YoY (excluding PLI) EBITDA grew 10% YoY to Rs. 682 mn with a mar