- Get link
- X
- Other Apps
Posts
Showing posts from May, 2026
द महाराष्ट्र फाईल्स’ सिनेमातील ‘छम्मो’ गाण्याची चर्चा, गौतमी पाटीलच्या अदांची भुरळ
- Get link
- X
- Other Apps
सबसे कातिल गौतमी पाटीलचं 'छम्मो' हे energetic गाणं प्रदर्शित, थिरकायला पाडतंय भाग 'द महाराष्ट्र फाईल्स’ सिनेमातील ‘छम्मो’ गाण्याची चर्चा, गौतमी पाटीलच्या अदांची भुरळ मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार नृत्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारी गौतमी पाटील आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’मधील ‘छम्मो’ हे झिंगाट आणि एनर्जेटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आणि या ‘छम्मो’ या गाण्यात सबसे कातिल गौतमी पाटीलचा भन्नाट डान्स, आकर्षक लूक आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स पाहायला मिळत आहे. तुफान बीट्स, उत्साहवर्धक संगीत आणि भव्य सादरीकरणामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हे गाणं रिलीज होताच गाण्याला YouTube वर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. हे गाणं SKR Music And Movies या YouTube चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं असून, मराठी प्रेक्षकांसाठी आणखी एक सुपरहिट डान्स नंबर ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. गौतमी पाटीलने ठेका धरलेल्या या गाण्याचे बोल शकील आझमी यांनी लिहि...
Over 250 players for State U-19 Selection Tourney
- Get link
- X
- Other Apps
Over 250 players for state U-19 Selection Tourney The first edition of the Yonex Sunrise Maharashtra State 1st Junior (U-19) Badminton Selection Tournament 2026 is all set to host some of the best emerging badminton talent from across Maharashtra, with over 250 players competing across five events, including Boys Singles, Girls Singles, Boys Doubles, Girls Doubles, and Mixed Doubles. The tournament, to be held from May 19th to May 23, 2026, is being conducted under the auspices of the Maharashtra Badminton Association (MBA), with Yonex Sunrise as the Title Sponsor, presented by The Willingdon Sports Club, organized by the Greater Mumbai Badminton Association (GMBA), and managed and promoted by Badminton Gurukul. “We are delighted to witness the launch of the first edition of the Yonex Sunrise Maharashtra State 1st Junior (U-19) Badminton Selection Tournament 2026. Maharashtra has consistently produced exceptional badminton talent over the years, and tournaments like these are inst...
‘द महाराष्ट्र फाईल्स' चित्रपटाचे दमदार संवाद लक्षवेधी, ट्रेलर समोर
- Get link
- X
- Other Apps
"ही सरकारी फाईल आहे...दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही..", ‘द महाराष्ट्र फाईल्स' चित्रपटाचे दमदार संवाद लक्षवेधी, ट्रेलर समोर “न्यायाच्या-संघर्षाच्या फाईल मागचं सत्य उलगडणार, ‘द महाराष्ट्र फाईल्स’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता, २९ मे पासून चित्रपटगृहात “ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठीच्या संघर्षाचे वास्तव चित्र उलगडणारा हा चित्रपट २९ मे २०२६ पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आजकाल बरेचजण सरकारी यंत्रणांवर बोट दाखवतात, तर काहिजण याच सरकारी यंत्रणेच्या चुका लपवतात, त्यांना घाबरतात अशांना प्रेरित करणारा असा हा ट्रेलर असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि म्हणूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी दाखविण्यात आलेली ही भारतातील पहिली ...
Tata Realty and Salesforce Collaborate to Set New Benchmarks in AI-Led Customer Experience
- Get link
- X
- Other Apps
Tata Realty and Salesforce Collaborate to Set New Benchmarks in AI-Led Customer Experience - As one of India’s leading real estate developers, Tata Realty and Infrastructure Ltd. is leveraging Salesforce’s Agentforce to deliver round-the-clock customer service and real-time intelligence - First response times reduced from days to 8 hours; with email open rates rising to 50–60% Mumbai, 19 May 2026 — TATA Realty & Infrastructure Ltd. (TRIL), a premier subsidiary of Tata Sons, and Salesforce , the world’s #1 AI CRM*, have today announced the successful deployment of Salesforce’s Agentforce platform to transform customer engagement across TRIL’s portfolio. The implementation has significantly enhanced responsiveness, reducing first response times from days to just 8 hours, while enabling the company to manage thousands of customer interactions simultaneously. The transformatio...
Bank of India
- Get link
- X
- Other Apps
Bank of India hikes Rates on its Medium & Long Term Fixed Deposit Mumbai, May 18, 2026: Bank of India, one of the leading public sector banks in India, has increased interest rates on medium and long-term Fixed Deposits of less than ₹ 3 Cr for tenures ranging from 1 to 3 years, effective from 18th May, 2026. The revised rates for 1-year to less than 2 years is 6.50% p.a., for 2 years to less than 3 years @6.60% p.a., and for 3-year @6.70% p.a. Senior Citizens and Super Senior Citizens will get an additional interest 0.50% and 0.65% p.a. for deposits with a maturity of 6 months to less than 3 years. For FDs of 3 years and above, Senior Citizens and Super Senior Citizens will get an additional 0.75% p.a. and 0.90% p.a. over and above the applicable ROI. Further, non-callable deposits (above ₹ 1 Cr with minimum tenure of 1 year) will earn an additional 0.15% p.a. Loan against Fixed Deposit and Premature Withdrawal options are available only on callable deposits. Customers...
Chembur Gymkhana
- Get link
- X
- Other Apps
Chembur Gymkhana, CCI emerge champs (Photo Caption (From left to right): Mohit Shah, Gautam Ashra, Mangirish Palekar, KK Cheema, Sundar Shetty, Supriya Devgun, Sanjiv Saran, Behram Ardeshir, Sachin Bharati along with players of Motiram elite winners - The Chembur Gymkhana) Chembur Gymkhana emerged the champion badminton club among men, winning the Elite Division of the Motiram Cup badminton tournament, organised by GMBA, promoted by Badminton Gurukul and hosted by Willingdon SC. Chembur Gymkhana outplayed Bombay Gym 2-0 for the title win. The Plate Division was won by Juhu Gymkhana, who defeated BKLP 'B' 2-1. Chembur Gym missed out on a double treat when their junior team fell short against CCI in the Kanji Cup. Having progressed to the final with an unbeaten record, they could not reproduce the form against CCI, losing 1-3. The Ullal Cup for women was lifted by Khar Gym, who edged out CCI 'A' 2-1. Results Kanji Cup: CCI bt Chembur Gymkhana — 3-1 Ullal Cup : Khar Gymkha...
पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’!
- Get link
- X
- Other Apps
पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट "मराठी फिल्म फेस्टिवल"! मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. रेड एफएम आयोजित या महोत्सवाचे ६ वे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून, मराठी सिनेमाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. हा महोत्सव पुण्यातील ई-स्क्वेअर, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. गेल्या पाच पर्वांमध्ये या फिल्म फेस्टिव्हलने महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमाचा समृद्ध वारसा, बदलत्या काळातील कथा आणि प्रादेशिक कथनशैलीतील नव्या प्रयोगांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो. यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘जैत रे जैत’, ‘तिघी’, ‘गोंधळ’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा सम...
हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’..
- Get link
- X
- Other Apps
हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’ गाण्यात सपना चौधरीचा भन्नाट डान्स ’द महाराष्ट्र फाईल्स’ मधील मार तू शिक्का गाणं प्रदर्शित, सपना चौधरी-नागेश भोसलेचा जबरदस्त परफॉर्मन्स हरियाणाची धडाकेबाज क्वीन सपना चौधरी आता महाराष्ट्राच्या रंगमंचावर आपली खास छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. निमित्त आहे येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या बहुचर्चित चित्रपटाचे. या चित्रपटातील "मार तू शिक्का" हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत असून, हरियाणवी तडका आणि मराठी ठसका यांचा भन्नाट संगम या गाण्यात पाहायला मिळणार आहे. "तेरी आँखों का ए काजल", "काला चष्मा", "घुंघट" यांसारख्या गाण्यांमधून सपना चौधरीने नृत्त्यकला पेश केली तेव्हा संपूर्ण हरियाणा तिच्या तालावर थिरकला होता. आता हाच जलवा ती महाराष्ट्रात घेऊन येत आहे. "मार तू शिक्का" या गाण्यात तिची अदा, तिचा आत्मविश्वास आणि स्टेजवरील दबदबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार आहे. या गाण्याला मराठी संगीतविश्वातील दिग्गजांचा दमदार आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांच्या जोशपूर्ण गायकीसोबत...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींची भेट
- Get link
- X
- Other Apps
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींची भेट मुंबई. दि. १४ मे, २०२६ : मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यामध्ये नगराध्यक्षा म्हसवड पूजा सचिन विरकर, मा. नगराध्यक्षा वडूज सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, मा. नगराध्यक्षा वडूज मनिषा काळे, मा. नगराध्यक्षा दहिवडी निलम जाधव तसेच भा.ज.पा. महिला मोर्चा म्हसवड मंडल अध्यक्षा सौ. अर्चना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच म्हसवड, दहिवडी आणि वडूज नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण उत्पादनं तसेच महिला उद्योजकांनी उभारलेल्या विविध व्यवसायांची माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये महिलांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ मा. जयकुमार गोरे यांनी आम्हाला येथे येऊन महालक्ष्मी सरस प्रदर्शना...
नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’
- Get link
- X
- Other Apps
नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘ जोडीचा मामला ’ आजची मराठी रंगभूमी नव्या विचारांनी , तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक चौकटींपलीकडे जात तरुण लेखक , दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध , सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर साकारत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी , असा विचार निर्माते-दिग्दर्शकही करू लागलेत. व्यावसायिक नाटकांमधून हे नवं टॅलेंट पाहायला मिळतंय. ‘ जोडीचा मामला ’ हे असंच एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत . या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली या नव्या नाटकाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित होते. नवे कलाकार रंगभूमीवर येण्याने नाटकांमधून नवी ऊर्जा पाहायला मिळेल , त्यामुळे नव्यांचं येणं मराठी नाटक व्यवसायासाठी चांगलंच आहे , असं मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले . ‘ दृष्टी ’ आणि ‘...
‘महालक्ष्मी सरस २०२६’ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद
- Get link
- X
- Other Apps
‘ महालक्ष्मी सरस २०२६' ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद : एकाच दिवसांत ६ कोटींची विक्रमी उलाढाल • प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांच्या पाठबळाने १७ मे पर्यंत मुदतवाढ; आतापर्यंत ३२ कोटींची उलाढाल • प्रधानमंत्री आवास योजनेतील ५ लाख घरकुलांचे लोकार्पण लवकरच- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती मुंबई, दि. १३ - उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना जागतिक ओळख, कायमस्वरूपी बाजारपेठ आणि मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचे प्रदर्शन अधिक आधुनिक व आकर्षक स्वरूपात साकारले आहे. या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशे...
PFC Group FY’26 Results – 13th May, 2026
- Get link
- X
- Other Apps
FY’26 Results – 13 th May, 2026 (L-R) Mr. Rajesh Kumar Agarwal, Director (Finance), Ms. Parminder Chopra, CMD, Mr. Shashank Misra, Director (Government Nominee), and Dr. Sudhir Mehta, Independent Director, at PFC’s Q4 FY’26 results announcement press conference in Mumbai today.) sults – 13 th May, 2026 Key highlights: • Highest-ever standalone PAT of Rs. 20,051 crores in FY’26 • Consolidated PAT rose to Rs. 33,625 crores • Total FY’26 dividend stands at Rs. 18.55 per share • Net worth crossed Rs. 1 lakh crore milestone • Significant improvement in asset quality with Net NPA at 0.15% Ø Consolidated Financial Highlights · PFC Group registered the highest annual Profit After Tax (PAT) with 10% increase - Rs. 30,514 crores in FY’25 to Rs. 33,625 crores in FY’26. · PFC Group continues to be the largest NBFC Group in India with total balance sheet size of over 12.40 lakh crores. · Consolidate...
ह्रदयविकार उपचार पद्धती सोयीस्कर होण्यासाठी अँबॉटने भारतात ट्रायक्लिप™ (TriClip™) हे व्हॉल्व्ह दुरुस्तीचे नवीन उपकरण
- Get link
- X
- Other Apps
ह्रदयविकार उपचार पद्धती सोयीस्कर होण्यासाठी अँबॉटने भारतात ट्रायक्लिप™ (TriClip™) हे व्हॉल्व्ह दुरुस्तीचे नवीन उपकरण सादर केले एक नवीन आशेचा किरण, ज्यांना ओपन हार्ट सर्जरी करणे शक्य नाही, अशा भारतातील हृदयविकाराच्या रुग्णांसाठी, अशा लोकांसाठी • ट्रायक्लिप टीईईआर (TriClip TEER) हा एक सुरक्षित, कमी जोखमीचा, शस्त्रक्रियाविरहित उपचार पर्याय आहे. • कमी आक्रमक उपचार पर्याय आहे, ज्यामुळे शस्त्रक्रिया सहन करू न शकणाऱ्या रुग्णांसाठी ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह दुरुस्तीची संधी योग्य आहे. • क्लिनिकल पुरावे दर्शवतात की ट्राइक्लिप व्हॉल्व्हमधील गळती कमी करू शकते आणि रुग्णांच्या दैनंदिन जीवनात दीर्घकालीन सुधारणा घडवू शकते नवी दिल्ली, 13 मे 2026 — जागतिक आरोग्य क्षेत्रातील अग्रणी ॲबॉटने आज भारतात ट्रायक्लिप™ (TriClip™) ट्रान्सकॅथेटर एज-टू-एज रिपेअर टीईईआर (TEER) प्रणालीच्या लाँचची घोषणा केली. हे उपकरण विशेषतः ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन (TR) म्हणजेच गळती करणाऱ्या ट्रायकस्पिड व्हॉल्व्हच्या उपचारासाठी तयार करण्यात आले आहे. पायातील शिरेतून दिल्या जाणाऱ्या ट्रायक्लिपच्या टीईईआर तंत्रज्ञानाद्वारे...
नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’
- Get link
- X
- Other Apps
नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘ जोडीचा मामला ’ आजची मराठी रंगभूमी नव्या विचारांनी , तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक चौकटींपलीकडे जात तरुण लेखक , दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध , सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर साकारत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी , असा विचार निर्माते-दिग्दर्शकही करू लागलेत. व्यावसायिक नाटकांमधून हे नवं टॅलेंट पाहायला मिळतंय. ‘ जोडीचा मामला ’ हे असंच एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत . या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली या नव्या नाटकाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित होते. नवे कलाकार रंगभूमीवर येण्याने नाटकांमधून नवी ऊर्जा पाहायला मिळेल , त्यामुळे नव्यांचं येणं मराठी नाटक व्यवसायासाठी चांगलंच आहे , असं मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले . ‘ दृष्टी ’ आणि ‘...
- Get link
- X
- Other Apps
'स्ट्रगलर साला'ची तिकडी झळकणार 'मामाच्या गोव्याला जाऊया' तून मोठ्या पडद्यावर ! अंकुश चौधरीही होणार या गँगमध्ये सामील ३१ जुलैला चित्रपटगृहात पिकनिक ! गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ''यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!'' हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विजू माने यांच्या आगामी 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. ‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा मित्रांच्या जगात घेऊन जाणारा, हसवणारा आणि तितकाच रिलेट होणारा चित्रपट घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या गोवा ट्रिपमध्ये नेमकं कोण सहभागी असणार, याची उत्सुकता होती. अखेर या भन्नाट गँगचा खुलासा झाला असून कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर ही ‘स्ट्रगलर साला’मधून लोकप्रिय झालेली तिकडी पुन्हा एकदा ...
BSE launches Futures & Options on BSE Focused IT Index
- Get link
- X
- Other Apps
BSE launches Futures & Options on BSE Focused IT Index Mumbai, 11 May 2026 – BSE Ltd., Asia’s oldest and India’s premier stock exchange, today launched Futures and Options (F&O) trading on the BSE Focused IT Index, a sectoral benchmark comprising 14 leading technology companies of India. The launch of the derivative contracts on the BSE Focused IT Index coincides with National Technology Day, highlighting India’s technology capabilities and its role in driving market innovation. The new derivative contracts are unique as it is the only index derivatives in India with benchmark representing the Information Technology (IT) sector. The IT sector is one of the largest by market capitalization, accounting for approximately 6% 1 of all listed companies on BSE. With over 250 listed IT companies, the sector also represents nearly 6% of Foreign Portfolio Investments (FPIs) 2 in the Indian market. The growing prominence of the IT sector is further reflected in the passive i...
FM Announces Record US$1.5 Billion Membership Credit
- Get link
- X
- Other Apps
FM Announces Record US$1.5 Billion Membership Credit This year’s FM membership credit includes an additional one-time 5% enhancement With the new allocation, FM will have returned US$8.9 billion through its membership credit program to eligible clients since 2001, building a quarter century of resilience National, May 11, 2026 – Commercial property insurer FM today announced its largest-ever membership credit of approximately US$1.5 billion for eligible mutual policyholders, highlighting an extraordinary year of partnership, protection and loss prevention. This year’s record membership credit was driven by FM’s clients, whose commitment to risk mitigation and loss prevention drove historically low losses. In 2025, FM partnered with clients to complete more than 48,000 loss prevention recommendations, reducing loss exposure associated with property risk by an estimated US$1 trillion. In recognition of these achievements, FM is providing an additional one-time 5% enhancement to t...