प्रेमाची पाखरं भिरभिरतायेत, जोड्यांमध्ये नाती फुलतायेत.
प्रेमाची पाखरं भिरभिरतायेत, जोड्यांमध्ये नाती फुलतायेत.
मालिकांमध्ये लागणार प्रेमाची चाहूल. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नानंतर आता त्यांचा संसार सुरु झाला असून अधिपती अक्षरांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती अधिपती आणि अक्षरा मध्ये प्रेमाच्या नात्याची कळी कधी खुलणार याची. ‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेत अमुल्या आणि वेदांतला लागणार प्रेम रंगाची चाहूल एकमेकात टशन असलेले वेदांत आणि अमूल्या आता एकत्र येतील का ? पाहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा रात्री ८ वा.आणि ३६ गुणी जोडी रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर!
Comments
Post a Comment