मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्ल्सेमेंटकरिता अत्याधुनिक स्वरुपाचा पेन प्रोटोकॉलज्यामुळे शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्णांना विना-वेदना चालण्या-फिरण्याची मोकळीक

 

गुडघ्याच्या गंभीर स्वरुपाच्या सांधेदुखी (सीव्हिअर ऑस्ट्रोआर्थरायटीसओएमध्ये टोटल नी रिप्ल्सेमेंट हा सर्वाधिक प्रभावी उपचार पर्याय मानला जातोटोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआरशस्त्रक्रियेच्या पारंपरीक पद्धतीचा विचार केल्यास याच्याशी सामान्य ते गंभीर वेदना निगडीत आहेतसंपूर्णपणे गुडघे बदली करण्याची शस्त्रक्रिया टाळण्याचे किंवा चालढकल करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे शस्त्रक्रियेनंतर होणारी तीव्र वेदना!

 

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी एन्हान्स्ड रिकव्हरी आफ्टर सर्जरी (ईआरएएसकरिता प्रोटोकॉल तयार केलाज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर देखभालीचा दर्जा सुधारेलवेदनेचे मुख्य व्यवस्थापन करण्यावर भर राहीलजेणेकरून टोटल नी आर्थोप्लास्टी करून घेणाऱ्या रुग्णांना जवळपास वेदनारहित अनुभव राहील.

डॉ. मुदित खन्ना हे मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल मध्ये अनुभवी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन असून ते शस्त्रक्रियेत कमीतकमी चिरफाड होईल असे तंत्र अंगिकारतातबहुसंख्य रुग्ण हे मल्टीमोडल स्टेट ऑफ  आर्ट पेन कंट्रोल प्रोटोकॉलसह टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेत असल्याने त्यांना संपूर्ण वेदनारहित किंवा बऱ्याच अंशी वेदनारहित अनुभव येतो.

 

डॉ मुदित खन्ना वॉकहार्ट हॉस्पिटल म्हणाले की, बहुसंख्य रुग्ण हे शस्त्रक्रियेनंतर कमीत-कमी वेदना व्हावी याकरिता ‘मल्टीमोडल पेन कंट्रोल टीकेआरचा वापर करतात, ज्यादिवशी शस्त्रक्रिया होते, त्याचदिवशी हे रुग्ण जागेवरून उठून, हालचाल करू लागतातशस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याचदिवशी फिजिओ  थेरपिस्टच्या साह्याने ते चालू लागतातत्यांना सामान्यपणे तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळतो.”

 

त्यामुळे जे रुग्ण वेदनारहित शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, त्यांना आपल्या कामावर रुजू होणे तसेच व्यस्त कुटुंबात सक्रीय होण्यासाठी, आपल्या जबाबदाऱ्या पुन्हा अधिक वेगाने निभावण्यासाठी हा वेगवान पुनर्वसन कार्यक्रम उपयुक्त ठरतो. ‘संपूर्ण वेदनारहित किंवा बऱ्याच अंशी वेदनारहित टीकेआर ही संपूर्ण गुडघा बदली करण्याच्या शस्त्रक्रियेत रुग्णांना सांधेदुखीच्या गंभीर त्रासातून चांगल्याप्रकारे बरे करणारी पद्धत आहेत्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा एकंदर प्रवास सुसह्य होतो.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार