जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा..

जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले झी मराठीचे कलाकार !

झी मराठी’ वाहिनी आपल्या मराठी परंपरेला जोपासतात ह्याचे प्रत्यंतर आपल्याला वेगवेगळ्या मालिकेतून व कार्यक्रमातून दिसून येते.  नुकतेच आकुर्डी येथे जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज ह्यांच्या पालखीचे आगमन झाले त्यावेळी झी मराठी कलाकारही त्या पालखीत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत्यांनी वारकऱ्यांमध्ये सहभागी होऊन वारीच्या आनंद घेतला'तुला शिकवीन चांगलाच धडामालिकेतील अधिपती, 'तू चाल पुढंमालिकेतील श्रेयस आणि मयुरी, '३६ गुणी जोडीमालिकेतील अमुल्या आणि वेदांत, 'अप्पी आमची कलेक्टरमधून अप्पी म्हणजेच कलेक्टर अपर्णा सुरेश माने ह्या मालिकेतील कलाकारांनी पालखी सोहळ्यात सर्व भक्तांचे मन:पूर्वक स्वागत केलेवारकऱ्यांसोबत फुगड्या घातल्याहरिपाठ पठण केलेवारकऱ्यांची मनापासून सेवा केलीएकूणच काय तर कलाकार मंडळी वैष्णव मेळ्यात रमलेवारकरी मंडळींनी देखील त्यांना भरभरून प्रेम दिले व आशीर्वाद दिला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO