पंजाब नॅशनल बँक

अतुल कुमार गोयल यांनी पीएनबीचे विशेष कार्यधिकारी (ओएसडीम्हणून पदभार स्वीकारला

 अतुल कुमार गोयल 1 फेब्रुवारी 2022 पासून पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील

मुंबई : अतुल कुमार गोयल यांनी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबीविशेष कार्यधिकारी (ओएसडीम्हणून पदभार स्वीकारला आहेसार्वजनिक क्षेत्रातील बँक अतुल कुमार गोयल यांनी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबीविशेष कार्यधिकारी (ओएसडीम्हणून पदभार स्वीकारला आहेसार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ही माहिती दिलीअतुल गोयल पुढील महिन्यापासून पीएनबीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) म्हणून पदभार स्वीकारतील.

28 डिसेंबर 2021 रोजी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसारगोयल यांनी 1 जानेवारीपासून बँकेचे ओएसडी म्हणून पदभार स्वीकारला.

माहितीनुसारअतुल कुमार गोयल एस एस मल्लिकार्जुन राव यांच्या जागी 1 फेब्रुवारी 2022 पासून पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight