Posts
Showing posts from December, 2023
नानांची नाना रुपं 'ओले आले' मध्ये रंगून गेले नाना..
- Get link
- X
- Other Apps
नानांची नाना रुपं ' ओले आले' मध्ये रंगून गेले नाना 'वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,' हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. पण.. एखादे नाठाळ... खोडसाळ... प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. 'ओले आले' या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'ओले आले' हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की. मुलाच्या मागे-मागे फिरणारे... खोड्या काढणारे... जीवापाड प्रेम करणारे... आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय. आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच ...
छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची झलक प्रदर्शित
- Get link
- X
- Other Apps
छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची झलक प्रदर्शित अलीकडेच आलेल्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली होती. त्यातच आणखी एका नव्या पोस्टरने आपल्या उत्सुकतेमध्ये भर घातली आहे. दणकट शरीरयष्टी.. धारदार नाक... डोळ्यांत फुललेला अंगार.. ती मनाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि मागे सिंहाच्या रुद्रावताराची छबी. अगदी सूचक अशा या पोस्टरमधून 'शिवरायांचा छावा' आपल्या समोर मोठया दिमाखात अवतरला आहे. पण.. अजूनही या कलाकाराची ओळख आपल्याला पटलेली नाही. शंभूराजेंच्या तेजाळत्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा हा नवा चेहरा नेमका आहे तरी कोण..? यासाठी आपल्याला अजूनही वाट पहावी लागणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटातील प्रमुख पात्र निभावणाऱ्या या कलाकाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे. ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मध...
मिल गियर्स प्रा. लि ने जगातील सर्वात मोठ्या गियरबॉक्सपैकी एक चा शुभारंभ केला
- Get link
- X
- Other Apps
मिल गियर्स प्रा.लि.ने जगातील सर्वांत मोठ्या गियर बॉक्स पैकी एकचा शुभारंभ केला मुंबई, डिसेंबर 2023: गुजरात स्थित, मिल गियर्स प्रा. लि., या औद्योगिक नाविन्यपूर्ण संशोधनात कार्यरत अग्रगण्य कंपनीने, विशेषत: साखर कारखाना उद्योगासाठी डिझाइन केलेला, जगातील सर्वात मोठ्या गियरबॉक्सपैकी एक चा शुभारंभ केला आहे. हे क्रांतिकारी उत्पादन औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात एक लक्षणीय भरारी घेईल आणि कार्यक्षमता व कामगिरीच्या संदर्भात एक नवीन मापदंड प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे. हा महत्त्वाचा टप्पा जरंडेश्वर साखर कारखाना सातारा, महाराष्ट्र येथे पाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मित गियरबॉक्सच्या स्थापनेने चिन्हांकित केला आहे. ही स्थापना मिल गियर्स प्रा लि. करिता एक महत्त्वाचा क्षण आहे आणि दररोज 24000 टन ऊस गाळण्याकरिता या नविन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करणारी जारंडेश्वर साखर कारखाना आशियातील सर्वात मोठा कार्यरत साखर कारखाना म्हणून प्रस्थापित करते. अपूर्व कुसुमगार, संचालक आणि सीईओ - मिल गियर्स प्रा. लि . म्हणाले, "हे नाविन्यपूर्ण संशोधन अभियांत्रिकी अत्त्युत्तमता आणि आमच्या ग्राहकांन...
भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते क्रॉम्प्टनचा प्रतिष्ठित नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड २०२३ सह सन्मान
- Get link
- X
- Other Apps
भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते क्रॉम्प्टनचा प्रतिष्ठित नँशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड् २०२३ सह सन्मान मुंबई, -- डिसेंबर २०२३: क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. (सीजीसीईएल) या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रिकल कंपनीला प्रतिष्ठित नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड २०२३ सह सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि उर्जा मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) मार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीने आपल्या स्टोरेज वॉटर हिटरसाठी मोस्ट एनर्जी एफिशिएण्ट अप्लायन्स ऑफ द इअर २०२३ श्रेणीमध्ये ही उपलब्धी प्राप्त केली. नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्डसह क्रॉम्प्टनला मिळालेल्या मान्यतेमधून ऊर्जा-कार्यक्षम नाविन्यतांप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. क्रॉम्प्टनने अवॉर्डच्या पूर्वीच्या पर्वांमध्ये पंखे व लाइट्स अशा विविध श्रेणींमध्ये हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला आहे, ज्यामुळे या पुरस्कारामधून क्रॉम्प्टनची सातत्यपूर्ण सर्वोत्तमता दिस...
'Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'..
- Get link
- X
- Other Apps
'Tips मराठी सादर करत आहे..त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'. नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी आणि आपल्या लाडक्या जोडीसह Tips मराठी सादर करत आहे पहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'. येतोय २फेब्रुवारी २०२४ रोजी... टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला "श्री देवी प्रसन्न" हा येत्या ०२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. "श्रीदेवी प्रसन्न" या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धा...
आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!
- Get link
- X
- Other Apps
आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला! 'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’च्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल विशेष कुतूहल! मुंबई : लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान "मोऱ्या" या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' "मोऱ्या"चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. 'एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत "मोऱ्या"ने ‘उत्कृ...
'सूर लागू दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...
- Get link
- X
- Other Apps
'सूर लागू दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... १२ जानेवारी २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'सूर लागू दे' दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा 'सूर लागू दे' हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत 'सूर लागू दे'च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आँडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे. या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. 'सूर लागू दे'चा ट्रेलर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटात काय पाहायला मि...
मराठी असू तर बोलूही मराठीच 'आईच्या गावात मराठीत बोल'
- Get link
- X
- Other Apps
मराठी असू तर बोलूही मराठीच 'आईच्या गावात मराठीत बोल' कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते. असाच एक मराठी चित्रपट आहे 'आईच्या गावात मराठीत बोल' ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व कलाकार , तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाचा नायक, समर (ओमी वैद्य), परदेशात राहणारा एक खोडकर तरुण परिस्थितीच्या दवाबामुळे लग्नासाठी सुयोग्य मराठी वधू शोधण्याच्या आशेने भारताच्या प्रवासाला निघतो. तथापि, नशिबाप्रमाणे समरच्या आयुष्याला एक गमतीदार वळण लागते कारण त्याला या प्रवासात अनेक आनंददाय...
नवरदेव (Bsc Agri.)' शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज
- Get link
- X
- Other Apps
'नवरदेव (Bsc Agri.)' शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज - बघा ‘नवरदेव’ची झलक; २६ जानेवारीला होणार ‘नवरदेव B Sc. Agri.’ रिलीज - राम खाटमोडे दिग्दर्शित आणि मिलिंद लडगे निर्मित नवरदेव 'शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी' या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा 'नवरदेव (Bsc Agri.)' हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. आज (ता. २३) राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव BSc. Agri.’ या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील 'भेटणार कधी नवरदेवा नवरी' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरू...
Utkarsh Small Finance Bank Limited
- Get link
- X
- Other Apps
Utkarsh Small Finance Bank Limited expands its presence with the opening of its new banking outlet in Vasai, Palghar, Maharashtra With this, the Bank has 73 banking outlets in Maharashtra and 879 banking outlets across the country. Mumbai: December 22, 2023 -: Utkarsh Small Finance Bank Limited (USFBL), today announced the inauguration of its new banking outlet in Vasai, Palghar in the state of Maharashtra. With this launch, the Bank has reached 73 branches in the state of Maharashtra and 879 in the country spread across 26 States and Union Territories. Commenting on the expansion, Mr. Govind Singh, MD & CEO, Utkarsh Small Finance Bank Limited said, “ Vasai, has long been known for its large-scale fishing industry and is well known for its wholesale exports of agricultural produce. Traditional industries such as silk and cotton hand-loom weaving and salt manufacturing units have been thriving in this part of the State. This bustling energy of both commercial a...
- Get link
- X
- Other Apps
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई स्टेजवर अवतरल्या अन्... - सत्यशोधक चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च, ५ जानेवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण कल्पना करा, की सावित्रीमाई आणि ज्योतिराव खरोखर आपल्या समोर अवतरले तर? वेगळ्याच भावना असतील ना... हो.. असंच काहीसं घडलंय, ‘सत्यशोधक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान... ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला, यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये एंट्री घेतली. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे असा भास उपस्थितांना झाला. ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे म. फुले आणि सा...
MMTC-PAMP..
- Get link
- X
- Other Apps
MMTC-PAMP is India's first precious metals company to have science-based emissions reduction targets approved by the SBTi · MMTC-PAMP has set science-based targets consistent with limiting climate warming to 1.5°C · To reduce absolute scope 1 and 2 GHG emissions 47% by FY 2029/2030 from an FY 2018/2019 base year · MMTC-PAMP has already implemented 705 kWp of solar energy panels, actively contributing to decarbonization and minimizing its carbon footprint Mumbai, 19 December 2023: MMTC-PAMP, India's only London Bullion Market Association (LBMA) Good Delivery gold & silver refinery, reinforces its commitment to sustainability as the first precious metals company in India to have science-based carbon emissions reduction targets approved by the Science Based Targets initiative ( SBTi ). This marks a pivota...
HMD Global..
- Get link
- X
- Other Apps
“Shaping Sustainable Futures: HMD Pioneers E-Waste Awareness with Shikhar Dhawan Foundation, Bridging Knowledge Gaps for Underprivileged Youth " HMD and Shikhar Dhawan Foundation distribute Nokia Mobile Phones & Tablets during its second phase of a digital literacy drive Mumbai, 19 th December 2023: HMD, the maker of Nokia phones team up with the Shikhar Dhawan Foundation for a multifaceted initiative. The collaboration aims to provide smart devices to disadvantaged students in the Delhi NCR region, addressing the challenges of affordability and accessibility in advancing e-learning opportunities in India. The commemoration extended beyond device distribution, incorporating a plantation drive and raising awareness about e-waste and sustainability, including UPI payments among underprivileged communities. The inaugural distribution event occurred at NeeV - A Learning Centre in Village Nangli Umarpur, Golf Course Extension, Gurugram, with the presence of and Ra...
Škoda Auto India
- Get link
- X
- Other Apps
Škoda Auto India introduces Service CAM to enhance after-sales experience for customers · A new digital tool, representing transparency, convenience and modern technology for customers · Lends customers ability to remotely decide on additional work · Smartphone app-based implementation and solution · Operational across all Škoda Auto dealerships Mumbai, December 19, 2023 – Škoda Auto India, in its endeavour to improve customer satisfaction, has launched its all-new Service CAM initiative. The Service CAM, a smartphone app-based tool allows Škoda Auto India customers to remotely approve service and repair jobs of their Škoda cars while it is in service. Service CAM is an all-new digital tool that enables dealerships to send video documentation of the vehicle to customers. In case of unforeseen defects observed during repairing of the car, customers receive a personalised link via SMS or e-mail, which includes the video and cost c...
पियाजिओ आपे आयसीई तीन-चाकींच्या किंमतीमध्ये १ जानेवारी २०२४ पासून वाढ
- Get link
- X
- Other Apps
पियाजिओ आपे आयसीई तीन-चाकींच्या किंमतीमध्ये १ जानेवारी २०२४ पासून वाढ पुणे , 19 डिसेंबर 2023: पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) ही इटालियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची १०० टक्के मालकीची उपकंपनी आणि भारतातील स्मॉल कमर्शियल वेईकल्सची आघाडीची उत्पादक कंपनी १ जानेवारी २०२४ पासून त्यांच्या तीन-चाकी इंटर्नल कम्बशन इंजिन (आयसीई) वाहनांच्या आपे ब्रॅण्डच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे. प्रमाणित किंमत वाढ डिझेल , सीएनजी , एलपीजी व पेट्रोलमध्ये कार्गो आणि पॅसेंजर आपे वेईकल्सना लागू असेल. भारतातील सध्याच्या एक्स-शोरूम किंमतीमध्ये साधारण ६००० रूपयापर्यंतची वाढ करण्यात येईल. आपले मत व्यक्त करत पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. येथील सीव्ही डॉमेस्टिक बिझनेस (आयसीई) व रिटेल फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अमित सागर म्हणाले , '' यंदा सणासुदीच्या काळात आमच्या तीन-चाकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे , जेथे विक्रीमध्ये ३८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सीएनजीच्या पूर्ण भरलेल्या ४०-लीटर टाकीमध्ये उद्योगामध्ये पहिल्यांदा...
Renowned producer Aanand L Rai strikes gold once again as his Marathi venture, "Jhimma 2,"..
- Get link
- X
- Other Apps
Renowned producer Aanand L Rai strikes gold once again as his Marathi venture, "Jhimma 2," emerges as a sensational hit, securing the second-highest grossing position of the year in Marathi Cinema In yet another testament to Rai's Midas touch at the box office, "Jhimma 2" has amassed a staggering 14 crore since its release, firmly establishing Colour Yellow’s imprint in the realm of Marathi cinema. Celebrated filmmaker and producer Aanand L Rai has every reason to celebrate the success of his inaugural Marathi production, "Jhimma 2." The film, marked by its compelling narrative, has been drawing enthusiastic audiences to packed theaters, contributing to an impressive 14-crore collection and claiming the spot of the second-highest grosser of the year. Known for championing fresh, unique, and groundbreaking stories, Rai's commitment to promoting regional films is evident in the triumph of "Jhimma 2." A visionary leader, Rai not only possess...
”आला बैलगाडा हे अतिशय उत्तम गाणं”, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक ”आला बैलगाडा हे अतिशय उत्तम गाणं”, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ‘बैलगाडा शर्यत’ ही महाराष्ट्रातील ४०० वर्षांची परंपरा आहे. शेतकरी आणि बैलाच सुंदर नात दर्शवणारं बिग हिट मीडिया प्रस्तुत आणि प्रशांत नाकती म्युझिकल ‘आला बैलगाडा’ गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाण सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि ट्रेंडिंग गायिका सोनाली सोनावणे यांनी गायल आहे. तर प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्यात वैष्णवी पाटील, विशाल फाले, निक शिंदे आणि रितेश कांबळे या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. ‘हृतिक अनिल मनी’ आणि ‘अनुष्का अविनाश सोलवट’ यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गाण्याविषयी म्हणाले, “अतिशय उत्तम गाणं झालं आहे. संगीतकार प्रशांत नाकती यांच्या सह विशाल फाले, वैष्णवी पाटिल, निक शिंदे आणि रितेश कांबळे या नवख्या कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. गाण्याचे निर्माते ऋतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांन...
EbixCash Operations Insulated from the US-Only Chapter 11 Filing
- Get link
- X
- Other Apps
EbixCash Operations Insulated from the US-Only Chapter 11 Filing NOIDA, INDIA – December 19, 2023 – EbixCash Limited today announced that its operations in India will not be affected, by the strategic US -only Chapter 11 process undertaken in the United States by Ebix, Inc. EbixCash reiterated that the Chapter 11 proceedings apply to Ebix entities in the United States only and Ebix’s approximately 200 affiliates outside the United States are not included in the U.S.-only Chapter 11 filing and will continue to operate normally. EbixCash companies in India, besides all international subsidiaries and their franchisees around the world are not included in the Chapter 11 filing. All worldwide operations of the Company will continue to operate in the ordinary course and without any interruption. EbixCash has strong stand alone financials and governance, with its cash flows solely available for its own needs. Chapter 11 process mandates insulation between the international companies and...
१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' कार्यक्रम.
- Get link
- X
- Other Apps
१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' कार्यक्रम. एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे. 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमराव...
ग्रीनसेल मोबिलिटी..
- Get link
- X
- Other Apps
ग्रीनसेल मोबिलिटी नवीकरणीय ऊर्जा सहयोगासह ईव्ही परिवहनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारी उद्योगातील पहिली कंपनी ठरली न्यूगो बसेस आता १ मेगावँट विंड सोलार हायब्रिड प्लाण्टव्दारे संचालित असतील मुंबई – 19 / 12 / 2023 : ग्रीनसेल मोबिलिटी या इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) क्षेत्रातील अग्रणी कंपनीला शाश्वत परिवहनामधील उल्लेखनीय उपलब्धीची घोषणा करताना आनंद होत आहे. आंतरशहरीय इलेक्ट्रिक बसेसच्या 'न्यूगो' ब्रॅण्डचे कार्यसंचालन पाहणारी कंपनीची उपकंपनी ग्रीनसेल एक्स्प्रेसच्या माध्यमातून कंपनीने ऊर्जा खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे आणि रतलाम, मध्यप्रदेश येथे स्थित १ मेगावॅट विंड सोलार हायब्रिड कॅप्टिव्ह पॉवर प्लाण्टमध्ये (४.६ दशलक्ष युनिट्सची वार्षिक निर्मिती क्षमता) धोरणात्मक इक्विटी गुंतवणूक केली आहे. हा उल्लेखनीय उपक्रम उद्योगात प्रथमच राबवण्यात येत आहे, ज्यामुळे राज्यातील आंतरशहरीय इलेक्ट्रिक बसेसना प्रामुख्याने नवीकरणीय ऊर्जेची शक्ती मिळेल, तसेच बसेसच्या लाइफटाइमदरम्यान जवळपास ३८ हजार टन कार्बन डायऑक्साईडची बचत होईल. ग्रीनसेल मोबिलिटीच्या या धाडसी पावलामधून...
होम क्रेडिट इंडियाचे ‘हाऊ इंडिया बॉरोज सर्वे 2023
- Get link
- X
- Other Apps
होम क्रेडिट इंडियाचे ‘हाऊ इंडिया बॉरोज सर्वे 2023 (भारत कसे कर्ज घेते सर्वेक्षण 2023) दाखवते की केवळ 18% कर्जदारांना डेटा गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वे समजतात ; ईएमआय कार्ड हे क्रेडिटचे लोकप्रिय माध्यम आहे • 2023 मध्ये कर्ज घेण्याचे प्रमुख कारण आहेत ग्राहक उपयोगी वस्तू आणि व्यावसायिक गरजा. • 29% कर्जदार ऑनलाइन कर्जाचा पर्याय निवडत आहेत. यामधून वित्तीय सेवांच्या डिजिटलायझेशनची वाढती स्वीकृती दिसून येते ; 51% त्यांच्या पुढील कर्जासाठी ऑनलाइन कर्ज घेण्याची इच्छा दाखवत आहेत. • केवळ 18% कर्जदारांना डेटा गोपनीयतेचे नियम समजतात , त्यापैकी बहुतेकांना (88%) या विषयावरील नियम केवळ वरवर समजतात. • देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत , केवळ 18% कर्जदारांनी सांगितले की त्यांना कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून त्यांच्या वैयक्तिक डेटाच्या वापराबद्दल समजते ; राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत ही समजदारी सर्वात कमी आहे. • इंटरनेट आणि डेटा क्रांतीमुळे मुंबईतील 73% लोक डिजिटल कर्जाचा अवलंब करण्याबाबत अधिक आशावादी आहेत. मुंबई ,...