माझा आणि निशिगंधाचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे: दक्षता जोईल

माझा आणि निशिगंधाचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहेदक्षता जोईल

सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?

-  ह्या मालिके बद्दल सांगायचं झालं तर ही सख्या बहणींच्या नात्यांमधली खूप सुंदर गोष्ट आहेही मालिका प्रेक्षकांनी पाहिल्यावर त्यांना फक्त जवळचेच नातेवाईक आठवतील असे नाही तर दूर असलेल्या आणि संपर्कात नसलेल्या त्यांच्या प्रियजनांचीही त्यांना आठवण येईलही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटेल कारण ह्यात एकदम साधारण कुटुंबाचं आयुष्य दाखवले आहेही मालिका प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारी असणार आहे.

निशिगंधा या तुझ्या भूमिकेबद्दल/पात्राबद्दल काय सांगशील?

-  मी निशिगंधाची भूमिका साकारत आहेनिशिगंधा खूप साधी आणि लाजाळू स्वभावाची मुलगी आहेपण दक्षता वास्तविक जीवनात खूप  चुणचुणीत आणि नटखट आहेरघुनाथराव तिचे वडील असून त्यांचा धाक आहे कारण ते खूप परंपरानिष्ठ आहेततुम्ही मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की रघुनाथराव अजूनही टेलिफोन वापरतात आणि ते स्वदेशीचे पुरस्कर्ते आहेततरीपण त्यांचा विकासाला विरोध नाहीत्यामुळे निशिगंधा मुळातच खूप शिस्तप्रिय आहेहे तिच्या व्यक्तिरेखेत तुम्हाला दिसेल तिला आनंद झाला तरी तिच्या डोळ्यात पाणी येत आणि दुःखी असली तरी डोळ्यात पाणी येतनिशिगंधा खूप हळव्या स्वभावाची आहेसर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती उत्तम बॅडमिंटनपटू आहे हे तुम्हाला मालिकेच्या येणाऱ्या भागांमधून दिसेलच.

तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?

-    सर्वप्रथम या मालिकेतील स्टार कास्ट खूप कमाल आहेअशोक शिंदे सरखुशभु तावडे आणि शर्मिष्ठा ताई आणि रुची म्हणजेच ओवी जी माझ्या बहिणीचा रोल करतेयया सार्वांबरोबर काम करायला दडपण वाटत होत पण त्यांच्या सोबत आता काम करताना खूप खूप मज्जा येतेसारं काही तिच्यासाठी मालिकेची सर्व टीम खूप छान आहेसेटवरच वातावरण सुद्धा खूप सुंदर असते.

तेव्हा पाहायला विसरू नका सारं काही तिच्यासाठी” सोमवार ते शनिवार संध्या.   वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..