मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत

मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत

माधव -मिथिलाची जोडी 'सुख कळले' या मालिकेतून चांगलीच व्हायरल होऊन संपूर्ण महाराष्ट्रालातील घराघरांत पोहोचली. प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला माधव आणि मिथिला यांच्याकडे  बघून हेवा, वाटावा असे हे दोघे आहेत. एकमेकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे. एकमेकांना समजून घेत, प्रत्येक कठीण परिस्थित एकमेकांना साथ देणे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिला यांची जोडी सगळयांसाठी आदर्श बनली आहे. 

मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने तिच्या आवडीचा पदार्थ बनवण्यासाठी महाराष्ट्रातील फेमस हाऊसहोल्ड, डिजिटल क्रिएटर, यूट्युबर मधुरा बाचल यांची रेसिपी बघून उपमा बनवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांमध्ये मधुरा यांचा  नवरासुद्धा  माधवची उपमा बनवण्यसाठी  मदत करतो. पण माधवचा हा प्रयत्न्न यशस्वी होतो का? की, मधुरा स्वत: मदतीला येते. हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ..

FB:

https://www.facebook.com/share/r/eHNjiJT5EzMfimYw/?mibextid=WC7FNe

YT:

https://youtube.com/shorts/-CAM8PVV5xk?feature=share

Insta

https://www.instagram.com/reel/C58geE0pxZu/?igsh=MWNic25sa210ZjhxcQ==

माधव- मिथिलाची निखळ, निःस्वार्थी प्रेमाची ही कथा 'सुख कळले' पाहा २२ एप्रिलपासून सोम ते शुक्रवार रात्री  ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर..

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..