Posts

Showing posts from October, 2022

Bikaji Foods International Limited...

Image
Bikaji Foods International Limited Ini tial Public Offering to open on November 03, 2022, sets price band at  ₹285  to  ₹300   per Equity Share   Mumbai, October 31, 2022:   Bikaji Foods International Limited is the third largest ethnic snacks company in India with an international footprint, selling Indian snacks and sweets, and the second fastest growing company in the Indian organised snacks market  has fixed the price band at  ₹285   to  ₹300   per Equity Share for its maiden public offer. The initial public offering (“ IPO ” or  “Offer” ) of  the Company  will open on Thursday, November 03, 2022, for subscription and closes on Monday, November 07, 2022.  Investors can bid for a minimum of 50 Equity Shares and in multiples of 50 Equity Shares thereafter. (L-R) Mr. Shiv Ratan Agarwal, Chairman with Mr. Deepak Agarwal, MD of Bikaji Foods International .) The issue with a face value of Re 1 per equity share is an entirely an offer for sale (OFS) up to 29,373,984 by existing shareholde
‘समुपदेशक’   पुष्कर श्रोत्री अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या   ' हॅप्पी गो लकी '  स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो.   मालिका ,  चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता  ‘ समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे.  गैरसमजामुळे विस्कटलेल्या  नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे. समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी  ‘३६ गुण’  हा मराठी चित्रपट पहावा लागेल. या चित्रपटात तो समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल.   समित कक्कड दिग्दर्शित  ' ३६ गुण '   चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर सांगतो की, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.   लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला

२०२२ मधील उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत 'मेरे देश की धरती'..

Image
२०२२ मधील उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत  ' मेरे देश की धरती ' सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला दिसून येत असला तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. २०२२ मध्ये अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यातील मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एका फिल्मी पोर्टलने जाहीर केलेल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत कार्निवल मोशन पिक्चर्स ’ च्या  ' मेरे देश की धरती '   या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ ’  वर ही  ‘ मेरे देश की धरती ’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ' मेरे देश की धरती ’ ....  देश बदल रहा है हा वेगळया धाटणीचा चित्रपट त्यातील कथा आशयामुळे विशेष गाजला. वेगळा विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच यशस्वी ठरते ,  मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन तरुण इंजिनिअर्स एका गावाचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि

"१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारला भव्य सेट

"१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारला भव्य सेट -    आतापर्यंतचा मराठी ऐतिहासिक सिनेमा मधील सर्वात भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे व्ही. एस. गोगावले प्रॉडक्शन निर्मित "१७०१ पन्हाळा" या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्याजवळ तळेगाव येथे सुरु आहे. आपला चित्रपट जास्तीतजास्त वास्तवदर्शी असावा जेणेकरून चित्रपट बघताना प्रेक्षकांना आपण तो काळ प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे वाटले पाहिजे ही भावना ठेऊन निर्माते स्वप्नील गोगावले प्रचंड मेहनत घेऊन "१७०१ पन्हाळा"ची निर्मिती करीत आहेत. त्यासाठी मराठी ऐतिहासिक सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे, या सेट मागे या सिनेमाची संपूर्ण संपूर्ण टीमची पण खूप मेहनत आहे. अवकाळी पावसाने सध्या धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे सेटचे कुठलेही नुकसान होऊ नये आणि चित्रीकरण अखंडित सुरु राहिले पाहिजे यासाठी इंडस्ट्रिअल एरियामध्ये तब्बल २० हजार स्क्वेअर फूटापेक्षा  जास्त आकाराच्या बंदिस्त शेडमध्ये हा सेट उभा केला आहे. या भव्य सेटमध्ये विविध दालने, दरबार आणि क्रोमा सेटअप उभा केला आहे, त्याबरोबरच प्रक

इफ्फी महोत्सवात ‘शेर शिवराज’ चित्रपटाची बाजी

Image
इफ्फी महोत्सवात  ‘ शेर शिवराज ’  चित्रपटाची बाजी   गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी)  ' इंडियन पॅनोरमा '  या विभागात फिचर फिल्म विभागात  दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  ‘ शेर शिवराज’  या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एकूण ३५४ भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा २५ फिचर फिल्म्स निवडण्यात आल्या आहेत. त्यात  ‘शेर शिवराज’  चित्रपटाने बाजी मारली आहे. २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात  ‘ इफ्फी ’ चे आयोजन होत आहे. या निवडीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना या चित्रपटाचे निर्माते–अभिनेते चिन्मय मांडलेकर सांगतात की, ही निवड आमच्यासाठी खूप आश्वासक आहे. त्यातही   आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो आहे याचा आनंद नक्कीच आहे. पण यापलीकडे हा केवळ चित्रपटाला मिळालेला बहुमान नाही तर   छत्रपती शिवाजी महाराज यांची महती जगाला दाखवून देण्यासाठी  ‘ शिवराज अष्टक ’  याचा जो यज्ञ दिग्पालने सुरु केला आहे त्याचा हा बहुमान आहे. ‘शिवराज अष्टक ’  याच्या मध्यावर

सूर्या' चित्रपटातून मराठीला मिळणार नवा ॲक्शन हिरो..

Image
' सूर्या'  चित्रपटातून  मराठीला मिळणार नवा ॲक्शन हिरो लक्ष वेधून घेणारा धमाकेदार फर्स्ट लुक प्रदर्शित   आज एकीकडे बॅाक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे ,  तर दुसरीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजतोय. प्रेक्षकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली असली तरी दक्षिणात्य सिनेमांप्रमाणेच काही मराठी चित्रपटांनीही बॅाक्स ऑफिसवर धमाल केली आहे. आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारे ॲक्शनपटही बनू लागले आहेत. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस आता मराठी चित्रपटातही पहायला मिळणार आहेत. नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीतही धडाकेबाज ॲक्शनपट येणार आहे. मराठमोळा  ' सूर्या '  अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.  ' सूर्या '   या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा  ' सूर्या '  हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट २०२३ या नव्या वर्षातील पहिल्या आठ

शमा निनावे यांचा 'शमा...साठी’ काव्यसंग्रह..

Image
  शमा निनावे यांचा  ' शमा...साठी ’   काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला कलेच्या प्रांतात मुशाफिरी करत आपल्या अभिनयाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री शमा निनावे आता काव्यसंग्रहाच्या माध्यमातून   एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आल्या आहेत. नुकताच त्यांचा  ' शमा...साठी’   हा मनमोहक काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. मनाच्या पटलावर उमटलेल्या विविध भावभावनांचे तरंग या काव्यसंग्रहातून शमा यांनी मांडले आहेत. शमा यांच्या आजवरच्या निवडक कवितांचे संकलन असलेले ‘ शमा...साठी’  हे पुस्तक त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त प्रकाशित करून ,  त्यांचे पती शशांक निनावे यांनी त्यांना सरप्राईज दिलेय. या पुस्तकाचे प्रकाशन  ' भिलार '  या  महाबळेश्वर येथील ‘पुस्तकांच्या गावात’ तेथील कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. या कवितांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कविता शमा निनावे यांचे पती विख्यात वास्तूविशारद श्री. शशांक निनावे यांनी स्व-हस्ताक्षरात लिहून ,  त्यावर अप्रतिम चित्रांकन केले आहे. त्यामुळे हे कवितांचे पुस्तक सर्वसाधारण न राहता वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे.

Ujjwal Narwal wins Spartan Poker’s Diwali Celebration Series

Image
Ujjwal Narwal wins Spartan Poker’s Diwali Celebration Series GTD- 9 CR and 9,68,16,230 GTD prize pool crushed Ujjwal won a prize of Rs. 22,18,003 Gopal Bajaj is the 1 st  Runner Up won a prize of Rs.19,75,956 Hosts the  Mukkamaar PKO’ tournament Mumbai, October 21 th , 2022:  Diwali Celebration Series (DCS) on Spartan Poker has some amazing fireworks for all players this Diwali. The highlight of the Diwali Celebration Series was the leaderboard which offered prizes worth Rs. 20 Lakh. The DCS saw a GTD of Rs. 9 CR and a Rs. 9,68,16,230 GTD prize pool crushed. Ujjwal Narwal is the DCS High- 1.5 CR GTD, Main Event Winner, who won prize money of- Rs. 22,18,003 and the Runner Up Gopal Bajaj took home a whopping Rs.  19,75,956. The DCS Highroller 50 Lakh GTD winner is Aayush Arya who won Rs. 12,12,000. The enthralling 8-day-long series received 153801 entries. Players played from the ₹20 Lakh leaderboard by playing across low, mid, and high stakes. Buhr1085 finished 1st at the HIGH stakes Le

पीएनबी सादर करत आहे "नवीन पीएनबी वन"

Image
पीएनबी सादर करत आहे "नवीन पीएनबी वन" - वित्तीय समावेशन सोल्यूशन्ससाठी संमिश्र सेवा डिजिटल प्लॅटफॉर्म पीएनबी ने "पीएनबी वन" ला नवीन रूप देण्यासोबत वित्तीय सेवांची श्रेणी सुरू केली मुंबई, 20 ऑक्टोबर 2022 : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँकने, पीएनबी वन ने खाते स्टेटमेंट, फंड ट्रान्सफर, बॅलन्स डिटेल्समधून कार्डलेस कॅश विथड्रॉवल, पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज, प्री-क्वालिफाईड क्रेडिट कार्ड इत्यादी वैशिष्ट्यांसह आपले मोबाइल बँकिंग ॲप   सुधारित केले आहे. वर्धित इंटरफेस शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमांद्वारे किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) नूतनीकरणाच्या सुविधेचा पर्याय प्रदान करून विशेष सेवा प्रदान करेल ज्यामुळे पात्र ग्राहकांना एसएमएस, मिस्ड कॉल, ओव्हिआर, पीएनबी वन ॲप, इंटरनेट बँकिंग आणि पीएनबी कॉर्पोरेट वेबसाइट यांसारख्या डिजिटल मोडद्वारे पीएनबी त्यांच्या केसीसी खात्यांचे 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी नूतनीकरण करण्यास सक्षम असेल. या व्यतिरिक्त, हे ॲप आपल्या नॉन-पगारदार ग्राहकांना पीएनबी वन ॲपद्वारे केवळ चार क्लिकमध्ये रु.6 लाखांपर्यंतच्या रकमेस

योगी डिवाइन सोसायटी पवई,मुंबई..

Image
योगी डिवाइन सोसायटी पवई,मुंबई यांचे तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत पवई,मुंबई स्थित योगी डिवाइन सोसायटीशी संलग्न हरी मंदिर, हिरण्यनगर , गारखेडा तर्फे भागवत पारायण दिनांक 28-10-22 ते 3-11-22 पर्यंत जबिंदा ग्राउंड ,बीड बायपास येथे आयोजित केले आहे. वरील कार्यक्रमा प्रित्यर्थ दिनांक 20-10-22 रोजी हरी मंदिर हिरण्य नगर गारखेडा येथे प.पू.संत वशीभाई यांच्या हस्ते मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा(प्रियदर्शनी)मयुरबन कॉलनी,गारखेडा यांना त्यांच्या विनंतीनुसार चारशे वह्या व 100 लेझीम देण्यात आले. ह्या शाळेतर्फे मनपा शिक्षणाधिकारी श्री संजीव सोनार सर व मुख्याध्यापक शशिकांत उबाळे सर उपस्थित होते. तसेच शिशु विकास प्राथमिक शाळा,गुलमंडी यांना फळे (ब्लॅकबोर्ड)देण्यात आले. शाळेच्या वतीने सचिव संजीवनी ताई वरधावे, मुख्याध्यापिका कळसकर मॅडम तसेच सौ साधना साबळे व सौ वैजयंती दळवी हजर होत्या. वरील शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देऊन योगी डिवाइन सोसायटीने मुलांच्या शैक्षणिक व शारीरिक प्रगतीस हातभार लावला. यापुढे नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळेस मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आश्वासन प.पू. संत वशीभाई यांनी दिले. योगी डिवाइन सो

South Indian Bank

South Indian Bank announces Q2 FY 23 net profit at Rs. 223.10 Crore South Indian Bank had declared second quarterly results with a net profit of Rs. 223.10 Crore against a loss of Rs. 187.06 Crore during the corresponding period of the previous year. Bank had recorded the highest ever Profit before tax of Rs. 246.43 Crore in a quarter and also recorded highest ever quarterly net interest income of Rs. 726.37 Crore. This performance backed with a NIM of 3.21% had enabled the improvement in ROE by 1707 bps and ROA has shown a substantial growth from -0.36% to 0.64% Y-o-Y basis. Highlights of Q2 Results Deposits -            CASA grew by 14.10% on a Y-o-Y basis with growth in SA by 14.00% and CD by 14.65% respectively. -            Retail Deposits up by 5.71% Y-o-Y -            NRI Deposits up by 2.52% Y-o-Y Advances -            Gross advances up by 16.56% Y-o-Y -            Corporate Segment up by 42.07% Y-o-Y. -            Share of A and above rated accounts in large corporate segments