दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड

दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेडने नागपूर येथे डायरेक्ट टू हो ॲप लाँच केले

हे ॲप त्याच्या डायरेक्ट टू हो वैशिष्ट्यासह कार्यक्षम आणि अखंड वितरण सुनिश्चित करते

दालमिया भारत लिमिटेडची उपकंपनी आणि एक अग्रगण्य भारतीय सिमेंट कंपनी असलेल्या दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड (DCBL) ने  आपल्या ग्राहकांना दर्जेदार सिमेंट निवडण्यासाठी आणि खरेदी करण्याचा नवीन आणि जलद मार्ग प्रदान करण्यासाठी दालमिया अनलोड हे नाविन्यपूर्ण कंज्यूमर ॲप नागपूर, महाराष्ट्र येथे लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.

 

हे डायरेक्ट टू कंझ्युमर ॲप  लॉ करून, दालमिया सिमेंट (भारतलिमिटेडने त्यांच्या खरेदीदारांच्या विकसित वर्तनाशी जुळवून घेण्यासाठी त्यांचे उत्पादन धोरण बदलले आहे. ग्राहक आता थेट दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेडशी कनेक्ट होऊ शकतील आणि अधिक चांगले सौदे, जलद वितरण आणि जास्ती जास्त सवलत मिळवू शकतील.


आता लहान बांधकाम व्यावसायिक आणि स्वतंत्र घर बांधणारे देखील त्यांच्या इमारतीच्या गरजा, अतिरिक्त फायदेआणि अत्यंत आवश्यकतज्ञ तांत्रिक सहाय्य पूर्ण करणारेअधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम होतील.


"आमचे ॲप आमच्या वर्तमान तसेच भविष्यातील दालमिया सिमेंट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसित केले गेले आहे.आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन श्रेणी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या मागणीत वाढ होत राहिल्याने या ऑफरचा नावीन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण संस्थेमध्ये डिजिटल परिवर्तनाला गती देण्याचा आमचा दृढ संकल्प प्रतिबिंबित करतो." असे दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड (DCBL) चे कार्यकारी संचालक श्री.कीमुद्दीन अली म्हणाले."या व्यतिरिक्त, आमची डायरेक्ट टू होम डिलिव्हरी यंत्रणा शेड्युलिंग, मोठ्या ऑर्डरसाठी टप्प्यातटप्प्याने शेड्युलिंग, मोफत तांत्रिक व्हॅन आणि अशा अनेक ग्राहकांसाठी अनुकूल सेवा यासारख्या वैशिष्ट्यांद्वारे ग्राहकांचा अनुभव वाढवेल."


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..