रेनी कॉस्मेटिक्स

रेनी कॉस्मेटिक्स घेऊन आले आहे फेस बेस,भारतीय त्वचा प्रकारांसाठी सहा आवश्यक बेस प्रोडक्ट सुप्रसिद्ध अश्या या भारतीय मेकअप ब्रँड ने भारतीयांच्या त्वचेला अनुरूप उत्पादने लाँच केली आहेतआणि या क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले आहे.

भारत०७ एप्रिल २०२२रेनी कॉस्मेटिक्सभारतातील आघाडीच्या कॉस्मेटिक ब्रँड्सपैकी एक आहेज्याने पहिल्यांदाच डिजिटली स्वरूपात एसेंशियल बेस प्रोडक्ट लाइनफेस बेस लाँच केले आहेत्यांच्या नवीन उत्पादनांमध्ये इल्युमिनेटिंग प्राइमरलिक्विड आणि स्टिक फाउंडेशनकन्सीलरकॉम्पॅक्ट आणि लूज पावडर यांचा समावेश आहेस्टिक फाऊंडेशनलिक्विड फाऊंडेशनकॉम्पॅक्ट आणि कन्सीलरमध्ये पाच शेड्स आणि लूज पावडर मध्ये भारतीय त्वचेला साजेसे चार शेड्स असतील आणि ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतीलएका भव्य शॉट म्युझिक व्हिडिओद्वारे लॉन्चची सुरुवात केली जाईलव्हिडिओमध्ये 'माय स्किनमाय ब्युटीमाय प्राइडहे संगीत असेल जे भारतीय त्वचेच्या टोनला आवश्यक शेड्सची गरज दर्शवेल.

रेनी कॉस्मेटिक्स हा एफडीए मान्यताप्राप्त आधुनिक  प्रगत उत्पादनांचा नवीन युगातील ब्रँड आहे जो आपल्या उच्च-गुणवत्तेद्वारे क्रुअल्टी फ्री लाईनचे सौंदर्य परिभाषित करतोही नवीन उत्पादने क्रुअल्टी फ्री लाइनविगनपॅराबेन आणि सिलिकॉन फ्री आहेतलिक्विड फाउंडेशनकॉम्पॅक्ट आणि लूज पावडरमध्ये हायलुरोनिक ऍसिड असते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि फर्म होतेड्युअल स्टिक फाउंडेशनमधील व्हाईट क्ले त्वचेसाठी सौम्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि रोमछिद्र बंद ठेवतेइल्युमिनेटिंग प्राइमरमध्ये असलेले मैका निरोगी त्वचा आणि स्वस्थ पेशींसाठी उपयुक्त ठरतोही उत्पादने त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि नॅचरल लूकसाठी योग्य मिश्रणाद्वारे डिझाइन केलेली आहेतसर्व ऋतू आणि तापमानात भारतीयांच्या विविध त्वाचा प्रकारांना अनुकूल ठरतील असे रंग या ब्रॅंण्डद्वारे काळजीपुर्वक तयार केले गेले आहेतलॉन्च केलेली सर्व उत्पादने हलकी आहेत जी सहजपणे कुठेही नेली जाऊ शकतात.

लॉन्चबद्दल भाष्य करतानारेनी कॉस्मेटिक्सच्या संस्थापीका आणि संचालक आशका गोराडिया गोबले म्हणाल्याआम्ही आमच्या कॉस्मेटिक्सला डिजिटली लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहोतज्यासाठी आम्ही व्यापक संशोधन केले आहे आणि ग्राहकांच्या समाधानासाठी कठोर परिश्रम केले आहेतआमच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करून सर्व भारतीय त्वचेच्या टोनला त्यांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करून महिला सक्षमीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगात आपले पाय घट्ट रोवलेल्यारेनी कॉस्मेटिक्सचे ३०० हून अधिक स्टोर आहेतब्रँड आपल्या ऑफलाइन स्टोअरसह भारतभर विस्ताराची योजना आखत आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..