Posts
Showing posts from November, 2024
Niva Bupa Health Insurance Company Limited
- Get link
- Other Apps
Niva Bupa Health Insurance Company Limited’s Initial Public Offering to open on Thursday, November 07, 2024, price band set at ₹70/- to ₹74/- per Equity Share Photo 1: (L-R) Mr. Krishnan Ramachandran, MD & CEO and Mr. Vishwanath Mahendra, CFO at their IPO announcement held in Mumbai Mumbai, November 04, 2024: Niva Bupa Health Insurance Company Limited, one of India’s largest and fastest growing standalone retail health insurer (SAHI) based on overall health GDPI in Fiscal 2024, has fixed the price band of ₹70/- to ₹74/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or “Offer” ) of the Company will open on Thursday, November 07, 2024 , for subscription and close on Monday, November 11, 2024 . Investors can bid for a minimum of 200 Equity Shares and in multiples of 200 Equity Shares thereafter. The IPO is a mix of fresh issue of up to Rs 800 crore and an offer of sale up to Rs 1,400 crore by Bupa S
ACME Solar Holdings Limited
- Get link
- Other Apps
ACME Solar Holdings Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, November 06, 2024, price band set at ₹275/- to ₹289/- per Equity Share (L-R): Ankit Verma EVP & Head Corporate Finance, ACME Solar, Manoj Upadhyay, Founder & Chairman, ACME Solar, Nikhil Dhingra, CEO, ACME Solar Mumbai, October 04th, 2024: ACME Solar Holdings Limited, a renewable energy company in India with a portfolio of solar, wind, hybrid and firm and dispatchable renewable energy (“FDRE”) projects, has fixed the price band of ₹275/- to ₹289/- per Equity Share of face value ₹2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or “Offer” ) of the Company will open on Wednesday, November 06, 2024 , for subscription and close on Friday, November 08, 2024 . Investors can bid for a minimum of 51 Equity Shares and in multiples of 51 Equity Shares thereafter. The IPO is a mix of fresh issue of up to Rs 2,395 crore and an offer of sale up to Rs 505 crore by ACME C
फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो! -ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम
- Get link
- Other Apps
फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो! -ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम मुंबई - (सांस्कृतिक प्रतिनिधी) : नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाब ला फाशी होऊन सुद्धा 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तान चे षड्यंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो ती त्यांच्या काळात न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तान चे पाप आपण जगासमोर निर्विवादपणे उघड करू शकलो’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले आहे. माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या युट्यूब चॅनेलवरील ‘नक्की काय चाललंय?’ या पॉडकास्ट मालिकेत उज्ज्वल निकम यांची मुलाखत येत्या सोमवारी प्रकाशित होत असून त्यात निकम यांनी हे खळबळजनक निरीक्षण नोंदविले आहे. निर्णायक नेतृत्व हे भाजपचे वैशिष्ट्य आहे आणि मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात मी भाजपामध्ये नसतानाही मला माझ्या सूचनांवर नेहमीच तात्क
'गगन सदन तेजोमय' सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट!
- Get link
- Other Apps
'गगन सदन तेजोमय' सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट! संत ज्ञानेश्वरांच्या दैवी स्वरांनी मोगरा फुलला! "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया", मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना 'ध्यास सन्मान' बहाल! मुंबई - (सांस्कृतिक प्रतिनिधी) : १९ वर्षांपूर्वी दिवाळी पहाट सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा रुजवणाऱ्या 'ॲड फिज'च्या 'गगन सदन तेजोमय'ची यावर्षीची २० वी दिवाळी पहाट विशेष संस्मरणीय ठरली. एक अविस्मरणीय भक्तिरसातील सुमधुर संगीताचे अनोखे पर्व साजरे करत 'मोगऱ्याच्या सुगंधाने ही पहाट अनोखी ठरली. या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्याने संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. त्यांच्या रचनांवर आधारित 'मोगरा फुलला' या शब्द-सुरांच्या गंधात रसिक रंगून गेले होते. समाजातील प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्थांना गौरविण्याची परंपरा जपत यावर्षीचे 'गगन सदन तेजोमय'चे 'ध्यास सन्मान' वैद्यकीय सेवा कार्यासाठी समर्
'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!
- Get link
- Other Apps
'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर! येत्या २३ जानेवारी २०२५ (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!! मुंबई: दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित - दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली. येत्या वर्षात २३ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 'मिशन अयोध्या' या चित्रपटाच्या शीर्षकाने सर्वांच्या मनात कुतूहल चाळविलें असून अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदीराची रेखीव प्रतिमा या शीर्षक पोस्टरवर असून अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीच्या प्रथम वर्षपूर्तीचे निमित्त साधून हा चित्रपट येत्