फिनोलेक्सने आपली उत्पादन यादी केली वृद्धिंगत सादर करत आहेत अँटी बॅक्टेरिया सीलिंग फॅन मुंबई, 26 नोव्हेंबर 2020: आपल्या उत्पादनांमध्ये वृद्धी करत फिनोलेक्स केबल्सने आपल्या उत्पादनांमध्ये अँटी बॅक्टेरिया पंखे सादर केले आहेत. या पंख्यांवर सुक्ष्मजैविक वाढीविरोधात संपूर्ण संरक्षण देणाऱ्या कमी टॉक्सिसिटी बायोसाइड्सचा समावेश असलेल्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. सुक्ष्मजीव पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यास हा घटक त्यांना निष्क्रिय करतो वा मारतो. याआधी सादर केलेल्या अँटी-डस्ट फॅन्ससोबतच आता कंपनीने हे पंखे सादर केले आहेत. दोन उन्हाळ्यांपूर्वी फिनोलेक्सने पंख्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी यशस्वीरित्या सीलिंग, टेबल, वॉल, इंडस्ट्रीअल हेवी ड्युटी एक्झॉस्ट आणि मल्टि पर्पझ फॅन्सची खास श्रेणी सादर करत या काळात आपला पंख्यांचा व्यवसाय लक्षणीय प्रमाणात कंपनीने वाढवला. या रेंजमध्ये 'प्रिमिअम', 'डेकोरेटिव्ह' आणि 'स्मार्ट' पंखे आहेत. हे पंखे त्यांची विश्वासार्हता, आकर्षक हवा तसेच रूंद टोकाची पाती, धुळविरहित वैशिष्ट्ये आणि इतर नाविन्यपूर्ण डिझाइन वैशिष्ट्यांसा...
Posts
- Get link
- X
- Other Apps
Finolex Fortifies Its Product Range Introduces Anti Bacteria Ceiling Fan Mumbai, Nov 26, 2020: Reinforcing its product offering, Finolex Cables introduces Anti Bacteria fans to its portfolio. These fans are coated with a paint containing low toxicity biocides for complete protection against microbiological growth, by repelling microbes or killing them when they come in close proximity to the surface. These fans are in addition to the fast-selling Anti-Dust fans that it had launched earlier. Finolex entered the Fan segment two summers back and since then it has successfully introduced an exclusive range of ceiling, table, wall, industrial heavy-duty exhaust, and multi-purpose fans, enabling the company to exponentially grow its fan business over the year. The range includes ‘premium’, ‘decorative’ and ‘smart’ fans that are known for their reliability, impressive air-delivery along with innovative designs like wide-tip blades, dust-free features and more. Speaking on the addition of...
- Get link
- X
- Other Apps
Sweden Alumni Network India kickstarted the Sweden India Science Sambandhwith the conference on 'Dialogue on Medicine’ Sweden India Science Sambandh organised a conference on 'Dialogue on Medicine.which was scheduled on 21 November, 2020.’ Dr. Maneesh Paul, campus director for Acharya Institutes and chairperson for the SANI Bangalore chapter moderated the session with guest speakers Padma Bhushan awardee Professor (Dr.) Shiv Kumar Sarin and Professor (Dr.) Ola Weiland. Padma Bhushan awardee Dr. Shiv Kumar Sarin’s statement that Hepatitis C will become a rare disease by 2035 was really assuring. Dr.Sarin also emphasised on the impact of the work done by Harvey J. Alter, Michael Houghton and Charles M. Rice, which led to all three scientists winning the Nobel Prize Award 2020 in Medicine for the discovery of Hepatitis C virus. Professor (Dr.) Ola Weiland, Senior Professor in Infectious Diseases at KarolinskaInstitutet and Senior Consultant at Karolinska University Hospital Hu...
- Get link
- X
- Other Apps
चित्रपटगृहात पुन्हा झळकणार 'नटसम्राट ' काही कलाकृती या कालातीत असतात. या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी रंजनाची भूक शमत नाही. अशा कलाकृतींच्या यादीतील 'नटसम्राट' या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट उद्या शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉकअंतर्गत पुन्हा सुरु झाली आहेत. पुन्हा एकदा चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत. हळूहळू का होईना प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळताहेत. अशावेळी या रसिकप्रिय चित्रपटांचे प्रदर्शन म्हणजे सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्स यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न ठरणार आहे. खाली दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकणार आहे.
- Get link
- X
- Other Apps
जीएएसआयटीआयने महामारीदरम्यान नोंदवला सहभागाचा विक्रम · लॉकडाऊन कालावधीदरम्यान १४० ई-ट्रेनिंग उपक्रमांचे आयोजन · १५००० हून अधिक सहभागींची नोंदणी २ ६ नोव्हेंबर २०२०: जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (जीएसआयटीआय) ही प्रमुख भू-वैज्ञानिक प्रशिक्षण संस्था मागील ४४ वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे आणि संस्थेचे मुख्यालय हैद्राबादमध्ये आहे. या संस्थेने कोरोना महामारीच्या काळात , म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर २०२० दरम्यान १४० ई-लर्निंग प्रशिक्षणांमध्ये १५००० हून अधिक सहभागींनी सहभाग घेण्याचा विक्रम केला आहे. तुलनेत कोरोना काळापूर्वी वर्षभरात सहभागींची संख्या ३००० ते ५००० दरम्यान होती. गेल्या काही वर्षांमध्ये फॉलो केले जात असलेल्या ट्रेण्डमुळे जीएसआयटीआय सहभागींची कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण राबवत आले आहे. ज्यामुळे सहभागींना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करण्यास मदत होईल. सहभा...