सलाम मुंबई फाऊंडेशन, नरोतम सेखसरिया फाऊंडेशन आणि लाइफफर्स्टकडून तंबाखूबंदीवरील राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी प्रबळ धोरणांच्या महत्त्वावर भर
३१ मे २०२१: सलाम मुंबई फाऊंडेशन, नरोतम सेखसरिया फाऊंडेशन आणि लाइफफर्स्ट यांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. भारतामध्ये तंबाखूबंदी: धोरणे, पद्धती व आव्हाने'हे शीर्षक असलेल्या वेबिनारने देशातील तंबाखूबंदीवरील धोरणांच्या महत्त्वावर भर दिला आणि या वेबिनारमध्ये तंबाखूबंदीच्या विविध मार्गांसोबत सामना कराव्या लागणा-या आव्हानांबाबत चर्चा करण्यात आली.
पॅनलमध्ये प्रख्यात प्रवक्त्यांचा समावेश होता जसे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयचे डॉ. एल. स्वस्तिचरण, हीलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे डॉ. प्रकाश सी. गुप्ता,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अॅण्ड न्यूरो सायन्स (एनआयएमएचएएनएस), बेंगळुरूच्या डॉ. प्रतिमा मूर्ती, इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, बेंगळुरूचे डॉ. उपेंद्र भोजानी, मौलाना आझार इन्स्टिट्यूट ऑफ डेण्टल सायन्सेसचे डॉ. विक्रांत मोहंती आणि अंबुजा सिमेंट लि., मगडल्ला (सुरत)च्या श्रीमती मनिषा खैरकर. या सत्राचे संचालन नरोतम सेखसरिया फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मोनिक कामत आणि नरोतम सेखसरिया फाऊंडेशनच्या लाइफफर्स्ट टोबॅको प्रोग्राम सेसेशन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. हिमांशू ए. गुप्ते यांनी केले.
यंदा जागतिक तंबाखूविरोधी दिनाची थीम आहे 'कमिट टू क्विट'. या वेबिनारदरम्यान पॅनेलिस्ट्सनी कोविड-१९ महामारीमुळे तंबाखूचे सेवन करणा-यांनी तंबाखू सोडण्याच्या केलेल्या संकल्पावर भर दिला. या चर्चासत्राने तंबाखू नियंत्रण तज्ञांना तंबाखूबंदीसंदर्भातील धोरणे व पद्धतींबाबत त्यांची मते, अनुभव व दृष्टीकोन सांगण्यासाठी व्यासपीठ दिले, ज्यामुळे त्यांना किशोरवयीन करत असलेले तंबाखूचा वापर, धूम्रविरहित तंबाखूबंदी आणि तंबाखूमुक्त कार्यस्थळ अशा महत्त्वाच्या समस्यांना प्रकाशझोतात आणता आले.
देशामध्ये तंबाखूबंदी उपक्रमाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत बोलताना आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार येथील अतिरिक्त उप महासंचालक व संचालक (ईएमआर) डॉ. स्वस्तिचरण म्हणाले,''प्रत्येक वेळी आपल्याला तंबाखूबंदी उपक्रमाच्या परिणामाबाबत कोणतीही माहिती पाहिजे असल्यास राज्य सरकारला आकडेवारीबाबत विचारावे लागते. आमच्या मते, ही आकडेवारी एमआयएस या डिजिटल स्वरूपात नोंदवण्यात यावी. म्हणूनच आम्ही एमआयएसवर ही आकडेवारी विकसित केली आहे आणि ती यंत्रणेमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मंत्रालय लवकरच ती सादर करण्याची योजना आखत आहे.''ते पुढे म्हणाले,''आतापर्यंत पेपरवरील नोंदणीच्या माध्यमातून आकडेवारी केली जात आहे. आणखी एक मोठे आव्हान म्हणजे सेवेमध्ये वाढ करणे. जिल्हा हॉस्पिटल्समधील तंबाखूबंदी केंद्रांमध्ये जवळपास २० लाख क्लायण्ट्स आहेत. तंबाखू सोडण्यासंदर्भात दर महिन्याला २.५ लाख कॉल्स येत आहेत. ही अत्यंत मोठी आकडेवारी आहे, ज्याबाबत आम्ही प्रमाण कमी करण्यामध्ये अयशस्वी ठरलो आहोत आणि याचा आम्हाला खेद आहे. म्हणूनच आम्ही सेवेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे प्रत्येक वेळी येणा-या कॉल्सना प्रतिसाद देता येईल. हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्यापैकी अनेकजण पुन्हा कधीच कॉल करणार नाहीत. आमची सेवा वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत.''
मानसोपचारशास्त्राच्या प्राध्यापिका आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अॅण्ड न्यूरो-सायन्सेस (एनआयएमएचएएनएस), बेंगळुरू येथील विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा मूर्ती यांनी कोविड काळादरम्यान तंबाखूबंदी उपक्रमाचे विशिष्ट महत्त्वपूर्ण पैलू आणि या उपक्रमाचा तंबाखू सोडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींवर झालेल्या परिणामांबाबत सांगितले. त्या म्हणाल्या,''लॉकडाऊनमध्ये आमच्या समुपदेशकांनी केंद्राऐवजी त्यांच्या घरामधूनच समुपदेशन करणे सुरू केले, ज्यामुळे आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आमच्या यंत्रणेमध्ये येणारे कॉल्स समुपदेशकांकडे हस्तांतरित केले आणि ते त्यांच्या घरांमधूनच उत्तमरित्या समुपदेशन करू शकले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टआल हेल्थट अॅण्डव न्यूतरो-सायन्से स (एनआयएमएचएएनएस), बेंगळुरू येथील मानसोपचारशास्त्राेच्याट प्राध्याॅपिका आणि विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा मूर्ती यांनी कोविड काळादरम्याोन तंबाखूबंदी उपक्रमाच्या् विशिष्टड महत्त्वपूर्ण पैलूंना, तसेच तंबाखू सोडण्यायची इच्छाळ असलेल्याू व्याक्तींनवर या उपक्रमांच्याा परिणामांना प्रकाशझोतात आणले. त्यात म्हडणाल्याी,''लॉकडाऊनमध्ये् आमच्या समुपदेशकांनी केंद्राऐवजी घरातूनच समुपदेशन करण्यास सुरूवात केली, ज्या.मुळे आम्हीय तंत्रज्ञानाचा वापर करत आमच्यान यंत्रणेमध्येम येणा-या कॉल्सवना समुपदेशकांकडे हस्तां तरित केले. ज्यानमुळे ते त्यांडच्याच घरांमधूनच समुपदेशन करू शकले. कोविड-पूर्व व कोविड काळादरम्यावन घडलेली बाब म्हहणजे येणा-या कॉल्संची संख्याम कमी झाली असली तरी तंबाखू सोडण्याेसाठी कॉल व नोंदणी करणा-या व्यक्तींणच्याे संख्ये्मध्येु प्रचंड वाढ झाली आहे. यामधून अधिकाधिक लोक तंबाखू सोडण्यास इच्छुेक असल्यायचे दिसून येते. कोविडदरम्या न कॉल केलेल्या ९० टक्केो व्यणक्तींसना आजारासंबंधित आरोग्याविषयक चिंता भेडसावत होती. तसेच लॉकडाऊनदरम्या न घरी असलेल्याे लोकांना त्यांच्यास मुलांना तंबाखूचे सेवन व धूम्रपानाचे व्यरसन लागण्यादबाबत चिंता होती. हे अत्यंोत प्रेरणादायी होते. कोविडदरम्याखन घडलेली दुसरी बाब म्हणजे तंबाखू सोडलेल्याम लोकांची संख्याे खूपच उच्चय होती. तंबाखू सोडण्याासाठी कॉल केलेल्याब व्यनक्तींबपैकी तीन-चतुर्थांश व्यलक्तीा म्हलणाल्याअ की, त्यांीनी तंबाखू सोडण्यायचा निर्धार करताच व्य्सन सोडून दिले आणि एका महिन्यानमध्येम जवळपस ४० टक्केी व्याक्तीं नी तंबाखूचे सेवन सोडून दिले. ही आकडेवारी कोविड-पूर्व काळापेक्षा दुप्पट आहे.''
या वेबिनारबाबत सांगतानानरोतम सेखसरिया फाऊंडेशन येथील लाइफफर्स्ट टोबॅको प्रोग्राम सेसेशनप्रोग्रामचे प्रमुख डॉ. हिमांशू ए. गुप्ते म्हणाले,''एनजीओ आणि आमच्यासारख्यासंस्था तळागाळापर्यंत सरकारच्या तंबाखू-मुक्त धोरणांची अंमलबजावणी करण्याप्रतीकाम करत आहेत. तंबाखूबंदी हा तंबाखू नियंत्रणामधील महत्त्वाचा पैलू आहे. यामुळेतंबाखू सोडण्यास सुरूवात केलेल्या व्यक्तींना मदत होते.या वेबिनारने तंबाखूसेवनाचे निर्मूलन व पद्धतींची उत्तमरित्या अंमलबजावणी करण्यासाठी शिकवण वशिफारसींकरिता व्यासपीठ दिले आहे. तंबाखूबंदीसंदर्भात चर्चा करण्यात आलेल्याविविध मॉडेल्सची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, ज्यामुळे तंबाखू सेवनकरणा-या प्रत्येक व्यक्तीसह किशोरवयीन सारख्या असुरक्षित व्यक्ती किंवासामाजिक-आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्या व्यक्तींना तंबाखू सेवन सोडण्यामध्येमदत होईल. आमचा विश्वास आहे की, तज्ञांसोबतच्याचर्चासत्रांच्
Comments
Post a Comment