योगी डिवाइन सोसायटी, पवई यांच्यातर्फे अन्नधान्य वाटप

योगी डिवाइन सोसायटी, पवई यांच्यातर्फे अन्नधान्य वाटप डिवाइन सोसायटी अंतर्गत अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर ,पवई येथे श्रेष्ठ संत परमपूज्य महेंद्र बापू व परमपूज्य अरुण भाई या बंधूच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त 'ग्यान सत्र पारायण' मंदिरात आयोजित केले होते.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने वरील दोन्ही संतांच्या स्मृतीस अभिवादन करून अक्षरधाम मंदिराने गरजू लोकांना अन्नधान्याची पाकिटे परमपूज्य भरतभाई व परमपूज्य वशीभाई यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर संत भाई व बहनोंच्या सहकार्याने वाटप केली. या कार्यक्रमास स्थानिक भाजपा नेते श्री त्रिपाठीजी उपस्थित होते.

Comments
Post a Comment