गोदरेज लॉक्स..

गोदरेज लॉक्सने त्याच्या आर्किटेक्चरल फिटिंग्ज श्रेणीचा केला विस्तारअतुलनीय डिझाइन आणि सुरक्षिततेसह होम डेकोर हँडल्स केले सादर 

मुंबई२७ जून २०२३: गोदरेज आणि बॉयसची प्रमुख कंपनी असलेली गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स (GLAFSमुंबई मध्ये इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक्सच्या नवीनतम श्रेणीसह होम डेकोर हँडल्सच्या नवीन श्रेणीचे अनावरण करून त्यांच्या आर्किटेक्चरल फिटिंग श्रेणीचा विस्तार करत आहे. कार्यक्षमता आणि सौंदर्यशास्त्राच्या मिश्रणातून चालना मिळालेलीहोम डेकोर हँडलची ही नवीन सादर केलेली वैविध्यपूर्ण श्रेणी निओ-लक्झरीयुरो-मॉडर्नअर्बन चिक आणि स्मार्ट एथनिक यांसारख्या विशिष्ट शैली आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करताना अभिजातता जपत रोझ गोल्ड आणि ब्लॅक सारखी अत्याधुनिक फिनिशेस सादर करण्यात ब्रँडला अभिमान वाटत आहे.

 

भारताच्या डिजिटल लॉक बाजारपेठेमध्ये असलेल्या मजबूत स्थितीसह गोदरेज लॉक्सने निवासी आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी भारतातील पहिले इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक सादर करण्याची घोषणा केली. वाढता ग्राहक वर्ग आणि डिजिटल पद्धतीने गृह सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा वाढता कल यासह गोदरेज लॉक आधुनिक डिझाइन आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपाय पुरवून  सुरक्षितता आणि गोपनीयतेला प्राधान्य देत आहे. डिझाईनसुरक्षितता आणि कस्टमायझेशनवर मजबूत लक्ष केंद्रित करूनब्रँडचे उद्दिष्ट कार्यक्षमता आणि सौंदर्यशास्त्र यांचे अखंडपणे मिश्रण करणाऱ्या आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि डिजिटल लॉक्सची विस्तृत श्रेणी सादर करण्याचे आहे.

 

कंपनी आर्किटेक्चरल फिटिंग क्षेत्राशी पूर्णपणे बांधील असून पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील पहिल्या तीन ब्रँडमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. GLAFS तर्फे Neu-Lift Bed Fittings आणि HIKIDO वॉर्डरोब फिटिंग्ज श्रेणी देखील सादर करण्यात येत असून ते भविष्यातील डिझाईन्स आणि सानुकूल उपायसुविधा सादर करत आहे. कंपनीचा आर्किटेक्चरल फिटिंग श्रेणीतील धोरणात्मक विस्तारअतुलनीय गुणवत्तानाविन्यपूर्ण डिझाइन आणि तडजोड न होणारी सुरक्षा मानके पुरविण्याच्या अटूट बांधिलकीसह आर्किटेक्चरल फिटिंग्ज उपायसुविधांचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून आपला नावलौकिक अधिक मजबूत करण्याच्या बांधिलकीची पुष्टी करते.

 

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी भारतातील पहिले इंटरकनेक्ट केलेले डिजिटल लॉक सादर करत असताना  Catus हॉस्पिटॅलिटी लॉक्स हे हॉटेल सुरक्षा गरजांचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या अत्याधुनिक उपायसुविधा आहेत. क्लाउड तंत्रज्ञान आणि बीएलई मेश नेटवर्किंगसह हे लॉक वैयक्तिक हॉटेल परिसर तसेच देशभरातली हॉटेल सेटअपसाठीचे संपूर्ण नियंत्रण पुरवते.

 

Catus कनेक्टेड रेसिडेन्शिअल लॉक हे ५ इन १ कनेक्टेड लॉक असून ते फिंगरप्रिंटपासकोडआरएफआयडी कार्डमेकॅनिकल की आणि मोबाईलद्वारे कार्यरत केले जाऊ शकते. हे व्हिडिओ डोअर फोनसह विविध स्मार्टहोम उपकरणांसह अखंडपणे विनाअडथळा एकत्रित केले जाऊ शकते. वायफाय कनेक्टिव्हिटीसह ते जगात कुठूनही कार्यरत केले जाऊ शकते. शिवायत्याचे ट्रेंडी फिनिशदीर्घ बॅटरी लाईफ आणि सुरक्षितता सुनिश्चित करणारी मजबूत लॉक बॉडी निवासी वापरासाठी या कुलूपाला आदर्श बनवते.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..