'खुपते तिथे गुप्तेच्या तिसऱ्या भागात हजेरी लावणार कोण ?

खुपणाऱ्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देण्यास येणार नारायण राणे.

'खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेया कार्यक्रमाला कलाकारराजकारणी  अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावत आहेतया कार्यक्रमाच्या पहिल्या  दुसऱ्या एपिसोडमध्ये  राज ठाकरे आणि श्रेयस तळपदे ह्यांनी कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.  आता या कार्यक्रमात नारायण राणे हजेरी लावणार आहेतझी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरचा एक प्रोमो व्हायरल होत आहेया प्रोमोमध्ये नारायण राणे हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेतआता नारायण राणे हे या कार्यक्रमामध्ये कोण कोणत्या आठवणीकिस्से सांगणार आहेतहे पाहणे रोमांचक असणार आहेह्यासाठी पाहायला विसरू नका खुपते तिथे गुप्तेरविवार १८ जून रात्री  वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..