Posts

Showing posts from December, 2024

नव्या वर्षात 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाची धमाल ट्रीट

Image
नव्या वर्षात  'चिकी चिकी बुबूम बुम'   चित्रपटाची धमाल ट्रीट  सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण असताना स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात  ही नामवंत कलाकार मंडळी 'चिकी चिकी बुबूम बुम' म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे गमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले असून यात स्वप्नीलचा हटके लूक दिसतोय तर बाकीचे कलाकार घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसतायेत. त्यामुळे ही भानगड काय आहे? हे समजायला मार्ग नाही. चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची ट्रीट देणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, भन्नाट कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स  यांच्या सहयोगाने  येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटा...

Standard Glass Lining Technology Limited’s Initial Public Offering to open on Monday, January 6, 2024...

Image
Standard Glass Lining Technology Limited’s Initial Public Offering to open on Monday, January 6, 2024, price band set at ₹133/- to ₹140/- per Equity Share (L-R) Mr. Anjaneyulu Pathuri, Chief Financial Officer and Mr. Nageswara Rao Kandula, Managing Director   at their IPO price band announcement. Mumbai, December 31, 2024:  Standard Glass Lining Technology Limited is one of the top five specialized engineering equipment manufacturers for the pharmaceutical and chemical sectors in India, in terms of revenue in Fiscal 2024, it has fixed the price band of  ₹133/-  to  ₹140/-  per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer.   The Initial Public Offering (“ IPO ” or  “Offer” ) of the Company will open on  Monday, January 6, 2024 , for subscription and close on  Wednesday, January 8, 2024 . Investors can bid for a minimum of 107   Equity Shares and in multiples of 107   Equity Shares thereafter. The IPO...

वीणा आणि वनिता झाल्या शेजारी

Image
वीणा आणि वनिता झाल्या शेजारी ‘ नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो .   सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात ,  दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात.  गुणी अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत. आगामी  ‘ इलू इलू ’   या चित्रपटात त्या शेजारधर्म निभावताना दिसतील. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित  ‘ इलू इलू ’   ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.  पूर्वीच्या चाळ  संस्कृतीमध्ये  शेजारी हे अगदी आप्त स्वकियांसारखे  असायचे. सगळ्या सुख दुःखा मध्ये त्यांचा सहभाग असायचा.  त्यातून अनेक गमतीदार  किस्से घडायचे ,  या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.   या चित्रपटाच्या निमिताने या दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. संगीता सुर्वे आणि जाधव बाई या व्यक्तिरेखेत त्या दिसणार आहेत...

Delhi-based Refrigeration Sealing Solutions Company Ajay Poly लिमिटेडDelhi-based Refrigeration Sealing Solutions Company Ajay Poly Limited.....

Image
Delhi-based Refrigeration Sealing Solutions Company Ajay Poly Limited files DRHP with SEBI for IPO Delhi-based Refrigeration Sealing Solutions Company, Ajay Poly Limited, has filed its draft red herring prospectus (DRHP) with the market regulator, Securities and Exchange Board of India (SEBI), to raise funds through Initial Public Offering (IPO). The IPO with a face value of Re 1 is a mix of fresh issue of shares of up to Rs. 238 crore and an offer for sale (OFS) of up to 93,00,000 equity shares each by Promoter and Investor Selling Shareholders.  Offer of Sale consists of shareholders selling shares up to 37, 00,000 equity shares by Bina Jain, up to 28,00,000 equity shares by Rajeev Jain, and up to 28,00,000 equity shares by Nitin Jain. The company, in consultation with the BRLMS, may consider a pre-IPO placement of specified securities aggregating up to Rs. 47.60 crores. If the pre-IPO placement is completed, the amount raised under the pre-IPO placement will be reduced from the ...

The 21st edition of the prestigious The Third Eye Asian Film

Image
The 21st edition of the prestigious the Third Eye Asian Film  Festival, a hallmark of Maharashtra's film culture, will be held from January 10th to January 16, 2025, in Mumbai and Thane. A curated selection of 61 films will be screened at MovieMax Theatres in Andheri, Sion, and Thane. The festival will open with the Chinese film 'The Black Dog',which won the Best Film award in the "Un Certain Regard" category at the Cannes Film Festival. While Hollywood and European films have become easily accessible to Indian audiences, Asian films, despite their global acclaim, often remain out of reach. To bridge this gap, the Asian Film Foundation initiated the Third Eye Asian Film Festival, with the first event was held on August 3, 2002. Over the past two decades, this festival has become a prominent feature of Mumbai's cultural calendar. In its 21st edition, the festival's Asian Spectrum section will showcase films from countries like China, Bhutan, Nepal, Banglade...

'मिशन अयोध्या'चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!

Image
'मिशन अयोध्या' चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन ! मुंबई, (संगीत प्रतिनिधी):अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि भव्य कॅनव्हासवर आज थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून अयोध्यातील लोकप्रिय 'साधो बँड'ला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या रामलल्लाच्या भक्तीगीतांनी सारा परिसर प्रसन्न झाला होता. या मंगल प्रसंगी अयोध्या मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे, प्रख्यात आर्टिस्ट विनय गावडे यांनी काढलेले अप्रतिम स्केच निर्माते कृष्णा दादाराव शिंदे व योगिता कृष्णा शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची प्रेरणा व अनुभव कथन केले. ' रामराया' आणि 'श्रीराम अँथम'ची जादू! या सोहळ्यात भव्य एलईडी वॉल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साद...

राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती 'आनंद' मराठीमध्ये...

Image
राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती  "आनंद" मराठीमध्ये... कुसुमग्रजांनी लिहिलेल्या नाटकांवर आधारित चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टेलिव्हीजनर लागल्यास प्रेक्षक तो आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका 'आनंद' आता मराठमोळे रूप लेऊन समोर येणार आहे. विघ्नहर्ता फिल्म्सने मराठी भाषेत 'आनंद' चित्रपट बनवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. २९ डिसेंबर या राजेश खन्ना यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी 'आनंद' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.  विघ्नहर्ता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते दिलीप शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आजवर नेहमीच संगीतप्रधान आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे हेमंतकुमार महाले या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. वाद्यवृंद जगतात 'शोमॅन ऑर्गनायझर' म्हणून जगविख्यात असलेले हेमंतकुमार महाले ...

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी पासून सुरुवात

Image
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची 10 जानेवारी पासून सुरुवात  महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६  जानेवारी २०२५  या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात  निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे  दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.  परदेशातील विशेषत: हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी  सहज उपलब्ध होऊ लागले आहेत . पण त्याच वेळी जागतिक स्तरावर गाजत असलेले आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशाने एशियन फिल्म फाऊंडेशनने थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन सुरू केले. पहिला महोत्सव ३ ऑगस्ट २००२ रोजी आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांपासून हा चित्रपट मह...
A grand program of Shri Mahalakshmi Yagya with the story of Shrimad Bhagwat was concluded at Kamothe, Navi Mumbai. Navi Mumbai - On behalf of Shri Ganaji Social and Religious Welfare Society Samiti branch, the grand program of Shri Mahalakshmi Yagya along with Shrimad Bhagwat story has been concluded at Manas Plaza ground in Kamothe, Navi Mumbai. This program has concluded from Sunday 22nd December 2024 to 28th December 2024. Thousands have participated in this activity every day and benefited from it. So far more than 10 thousand devotees had participated. To make this program successful, Astrologer Ranjish Mishra, Shri. Pt. Raghav Sharanji, KD Shukla, Badelal Mishra, Manish Sonawaria, Shri Pt. Krishna Kant Mishra has worked very hard.
Image
 मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’ येत्या १७ जानेवारीला होणार प्रदर्शित  अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे 'संगी'चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  संगी म्हणजेच मैत्री... त्यामुळे याचे कथानक मैत्रीभोवती फिरणारे आहे. मात्र पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच  काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असणार हे जाणून घेण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरच हलकीफुलकी, हास्य आणि मनोरंजनाने भरलेली कथ...

‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

 नवीन वर्षात भेटीला येणार दाभाडे कुटुंब  ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त 'यल्लो यल्लो' हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  हेमंत ढोमे यांचे चित्रपट नेहमीच वास्तविकतेला धरून असतात. त्यातील पात्रे नेहमीच आपल्या आजूबाजूची, आपल्या घरातील असतात आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचे वाटतात. असेच एक तुमच्या आमच्या सारखे कुटुंब प्रेक्षकांना 'फसक्लास दाभाडे' मध्ये पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये हसतं-खेळतं दाभाडे कुटुंब दिसत असून भा...

'मिशन अयोध्या'ची नवी पोस्ट आणि पोस्टर चर्चेत!

Image
'मिशन अयोध्या'ची नवी पोस्ट आणि पोस्टर चर्चेत! मुंबई : प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा  प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक मोशन पोस्टरमुळे सर्वांचे आकर्षण ठरत असून भक्त आणि चित्रपट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता तयार झाली आहे. नुकताच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि कॅप्शन चर्चेत आली आहे. "पुढच्या पिढयांना आपण कोणता 'राम' शिकवणार आहोत? रावणावर विजय मिळवणारा राम कि "रामराज्य" प्रत्यक्षात आणणारा आदर्श 'राजाराम'? हे दोन प्रश्न या कॅप्शनद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. समाजमाध्यमात याविषयी अनेक तर्कवितर्कांसह च्रर्चा सुरु झाल्या आहेत.  भस्मासुरी आगीच्या वावटळीत उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीचा शक्तिशाली प्रतिमाविष्कार, तिच्या हातातील प्रभू श्रीरामांच्या झेंड्याचा तेजस्वी अभिमान आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणारी...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत 'संगीत मानापमान' चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित! कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर मुंबई दि.२३  डिसेंबर २०२४:-  नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.   शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो. शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य के...
  उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद - अभिनेते नागेश भोसले ऑस्करच्या शर्यतीत   ' अनुजा '   ऑस्कर २०२५ ची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे  प्रतिनिधित्व करत  इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या  ‘ अनुजा ’  या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे.  ‘ लाइव्ह-अ‍ॅक्शन ’  शॉर्ट फिल्ममध्ये   ' अनुजा '   १८० शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे.  ‘ अनुजा ’ ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. एडम.जे . ग्रेव्स लिखित ,  दिग्दर्शित या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण ,  अनन्या शानभाग ,  गुलशन वालिया ,  सुशील परवाना ,  सुनीता भादुरीया ,  जुगल किशोर ,  पंकज गुप्ता ,  रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे.  ‘ अनुजा ’ ची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरि...

Nitori, Japan’s Largest Furniture Retailer...

Image
Nitori, Japan’s Largest Furniture Retailer, Inaugurates First Store in India at R City Mall, Mumbai Mumbai (India) December 20,2024:  Nitori,Japan’s largest furniture and home furnishing retail chain, celebrated the inauguration of its first store in India at the R City Mall in Ghatkopar, Mumbai. The new store is spread across a 32,000 sq. ft. carpet area and offers ample room for shopping and browsing. With this launch, Nitori enters the USD 23.9 billion Indian home furnishing market (Ken Research), with an aim to enhance homes with high-quality furniture and decor at affordable prices. The brand’s debut in India is part of its global expansion strategy of operating 3,000 stores globally by 2032. The store’s inaugural event occurred in the 1.2 million sq. ft. R City, which hosts over 350 premium brands and attracts 1 million monthly visitors, providing the Nitori store with excellent exposure and visibility. The event began with a ribbon-cutting ceremony followed by a cultural pro...

पॅराडॉक्स म्युझियम...

Image
पँराडाँक्स म्युझियमने सुट्ट्यांच्या हंगामात अकल्पनीय रुम लाँच केली, अक्कांशा फाउंडेशनच्या मुलांसह मुंबई, १९ डिसेंबर २०२४ – मुंबईतील अत्यंत यशस्वी पदार्पणानंतर, जगभर प्रसिद्ध असलेल्या पॅराडॉक्स म्युझियम ब्रँडने १९ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या नवीनतम प्रदर्शनाचे – इन्फिनिटी रूम – लाँच जाहीर केले आहे. या उत्कृष्ट संग्रहात ५५ हून अधिक अद्भुत प्रदर्शनांनंतर हे नवीन आकर्षण प्रेक्षकांना अधिक आकर्षित करणार आहे. इन्फिनिटी रूम ही एक मंत्रमुग्ध करणारी स्थापना आहे जी अनेक प्रतिबिंबांमुळे अनंत जागेचा भास निर्माण करते, जिथे प्रेक्षक अनंत खोली आणि परिमाणांचा जादुई अनुभव घेऊ शकतात. या लाँच कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवी संस्था अक्कांशा फाउंडेशनच्या मुलांनी नवीन इन्फिनिटी रूमचा साक्षीदार होण्याचा आनंद घेतला. पॅराडॉक्स म्युझियमला ख्रिसमसच्या सजावटींनी आकर्षक बनवण्यात आले होते, ज्यामुळे सुट्ट्यांचा उत्साह अधिकच वाढला. चमचमणाऱ्या दिव्यांनी आणि उत्सवी सजावटींनी या अभिनव प्रदर्शनासाठी एक परिपूर्ण वातावरण निर्माण केले. पॅराडॉक्स म्युझियम क्रिएटिव्हिटी आणि आश्चर्याची प्रेरणा देत आहे आणि मुंबईतील परस्परसंवादी कलेसा...

Unimech Aerospace and Manufacturing Limited’s Initial Public Offering to open on Monday

Image
Unimech Aerospace and Manufacturing Limited’s Initial Public Offering to open on Monday,. December 23, 2024, price band set at ₹745/- to ₹785- per Equity Share (L-R):  Mani P Whole-Time Director (Operations) , Anil Kumar P Chairman & Managing Director , Ramakrishna Kamojhala Whole-Time Director & CFO , Preetham SV- Whole-time Director (People & Key Account Management Functions) , Rajanikanth Balaraman Whole-Time Director (IT, Business Development & Growth) , Unimech Aerospace and Manufacturing Limited at the IPO Conference held in Mumbai on 18 th  December 2024) Price Band of ₹745/– ₹785- per Equity Share bearing face value of ₹5/- each (“Equity Shares”) Bid/Offer Opening Date – Monday, December 23 2024 and Bid/Offer Closing Date – Thursday, December 26 2024. Minimum Bid Lot is 19 Equity Shares and in multiples of 19 Equity Shares thereafter. The Floor Price is 149 times the face value of the Equity Share and the Cap Price is 157 times the face value of th...

Senores Pharmaceuticals Limited’s Initial Public Offering to open on Friday

Image
Senores Pharmaceuticals Limited’s Initial Public Offering to open on Friday, December 20, 2024, price band set at ₹372/- to ₹391/- per Equity Share (L-R)  Mr. Deval Shah, Director & CFO & Mr. Swapnil Shah, Managing Director, Senores Pharmaceuticals Limited at their IPO price band announcement. Mumbai, December 18, 2024:  Senores Pharmaceuticals Limited, a global research driven pharmaceutical company engaged in developing and manufacturing a wide range of generic pharmaceutical products in the B2B segment for the Regulated Markets of US, Canada and United Kingdom and Emerging Markets across various therapeutic areas and dosage forms, has fixed the price band of  ₹372/-  to  ₹391/-  per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or  “Offer” ) of the Company will open on  Friday, December 20, 2024 , for subscription and close on  Tuesday, December 24, 2024 . Inves...

Water Kingdom's Christmas Special Events and New Year Marathon

Image
Water Kingdom's Christmas Special Events and New Year Marathon: Festive Cheer with Goodie Bags, Santa Tickets, Scenic Runs,   Exclusive Perks, and Prizes!" Mumbai, December 17, 2024 :   Celebrate the festive season and embrace your New Year’s resolution for better health and wellness at  Water Kingdom,  Asia’s largest theme water park,  located in the heart of Mumbai! This December, the park is hosting exciting Christmas celebrations, offering fun-filled weekends for the entire family. Enjoy festive goodie bags with every entry, packed with surprises for all ages, and join in on thrilling weekend events, live entertainment, and activities throughout the month. Don’t miss out on exclusive offers like the Santa Ticket, which grants access  to  Water Kingdom, and the EsselWorld Bird Park  for the ultimate holiday experience. These festivities run until  December 31, 2024 ,  so make the most of this unique holiday celebration! Key Christmas ...