.२०२२च्या ४थ्या तिमाहीचे निष्कर्ष - जीसीपीएलने .२०२२च्या ४थ्या तिमाहीत ,८९४ करोड रुपयांची विक्री केलीज्यात  वर्षांचा सीएजीआर दोन अंकी होतापूर्ण वर्षाची विक्री वृद्धीही दोन अंकी झाली.

मुंबई१९ मे २०२२गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएलह्या ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या उदयोन्मुख अग्रगण्य कंपनीने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे तिचे आर्थिक निष्कर्ष आज जाहीर केले.

आर्थिक दृष्टिक्षेप

.२०२२ च्या  ४थ्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीचा सारांश

.२०२२च्या ४थ्या तिमाहीची एकत्रित विक्री वर्षागणिक ने वाढली वर्षांचा सीएजीआर १७होता.

भारतातील व्यवसायाची विक्री वर्षागणिक ने वाढली वर्षांचा सीएजीआर २१होता.

इंडोनेशियातील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयात १५ने आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत १६ने घटली वर्षांचा सीएजीआर स्थिर चलनामध्ये -होता.

आफ्रिकाअमेरिका आणि मध्यपूर्वेतील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयांमध्ये १५ने आणि स्थिर चलन परिभाषेत १४ने वाढली वर्षांचा सीएजीआर स्थिर चलनामध्ये २४होता.

लॅटिन अमेरिका आणि सार्कमधील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयात १९ने आणि  स्थिर चलन परिभाषेत २६ने वाढली वर्षांचा सीएजीआर स्थिर चलनामध्ये ४०होता.

.२०२२च्या ४थ्या तिमाहीचे एकत्रित ईबीआयटीडीए वर्षागणिक ने घटला (एकदाच करावयाच्या बाबींशिवाय)

आर्थिक वर्ष २०२२च्या ४थ्या तिमाहीतील संकलित निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींशिवाय आणि एकदाच करावयाच्या बाबींशिवायने घटला.

कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे भाष्य

२०२२च्या ४थ्या तिमाहीतील व्यवसायाच्या कामगिरीवर भाष्य करताना जीपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले

आम्ही .२०२२च्या ४थ्या तिमाहीत कमजोर कामगिरी केलीएकूण विक्री ने वाढली आणि आमची संपूर्ण वर्षातील विक्री दोन अंकांनी वाढलीपरंतु ही वृद्धी किंमतीमुळे झालीआमचा असा विश्वास आहे की तुलनात्मकदृष्ट्या नॉन-डिस्क्रीशनरीमास प्रायसिंग पोर्टफोलिओसह आणि मार्केट शेअर्समधील चांगल्या कामगिरीमुळे व्हॉल्यूम ग्रोथ मध्यम कालावधीत पुन्हा परत येईलअभूतपूर्व अशा जागतिक विक्रेयवस्तूंच्या बाजारपेठेतील तेजीमुळे आणि इंडोनेशियातील स्केल डिलिव्हरेजमुळे आमचा एकूण ईबीआयटीडीए ने घटला (एकदाच करावयाच्या बाबी वगळून). अपवादात्मक वस्तूंशिवाय आणि एकदाच करावयाच्या बाबी वगळून पीएटी 4% ने घटले.

संवर्गांचा विचार करतापर्सनल केअरमध्ये आम्हाला मजबूत कामगिरी दिसून आलीजी १८%ने वाढलीहोम केअरने कमजोर कामगिरी केली आणि त्यात ची घट झालीभौगोलिक दृष्टीकोनातूनभारताची वृद्धी 9% झालीआमच्या आफ्रिकायूएसए आणि मध्य पूर्वेतील व्यवसायाने त्याची मजबूत  वृद्धी चालूच ठेवलीजी भारतीय रुपयांमध्ये १५ने आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत १४%  ने वाढलीआमची इंडोनेशियन व्यवसायातील कामगिरी कमजोर होतीतिच्यात भारतीय रुपयांमध्ये 15% आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत 16% ची घट झाली.

आमचा ताळेबंद समतोल राहणे चालूच राहिले आणि आमच्या निव्वळ कर्जाचे इक्विटीशी प्रमाण कमी  असणे चालू राहिलेआम्ही मालसाठा कमी करण्यासोबतच अकारण होणारा खर्च कमी करत आहोत  संवर्गविकासाच्या माध्यमातून आमच्या सर्व पोर्टफोलिओमध्ये नफा मिळवून देण्यास आणि शाश्वत वृद्धीला चालना देण्यासाठी याचा वापर करत आहोत.

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आरोग्य आणि सौंदर्य यांचे सत्त्व ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतआम्हाला अलीकडेच बीडब्ल्यू बिझिनेस वर्ल्ड्च्या भारताच्या सर्वात वरच्या शाश्वत १० कंपन्यांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी मानांकन मिळाले. 

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार