ट्रेलर आऊट: स्कॅम 2003 1 सप्टेंबर रोजी फक्त सोनी LIV वर

ट्रेलर आऊट: स्कॅम 2003 1 सप्टेंबर रोजी फक्त सोनी LIV वर

अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी, ज्याने देशाला त्याच्या अकल्पनीय प्रमाणाने धक्का दिला. Scam 2003 या शो चा ट्रेलर रिलिज झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या ट्रेलर मध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांचा लाडका भरत जाधव देखील या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लिंक: https://youtu.be/JrotIxxCXiA

स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी, स्टुडिओनेक्स्टच्या सहकार्याने ॲप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे. ही मालिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता हे या शो चे सर्वेसर्वा असून तुषार हिरानंदानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

पाहायला विसरु नका 1 सप्टेंबर रोजी फक्त Sony LIV वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight