सुंदर आवाजामागील वीणाचा खरा चेहरा कोणाचा आहे..

सुंदर आवाजामागील वीणाचा खरा चेहरा कोणाचा आहे हे प्रभासला कळेल का?

उर्मी  घरी खोटे बोलून वीणासोबत प्रभासला भेटायला जातमिहिर प्रभासला एंगेजमेंटच्या वेळेबद्दल खोटे सांगून त्याला स्टुडिओत पाठवतोएकीकडे प्रभास खोटी वीणा बनून जाणाऱ्या उर्मीची  वाट पाहत आहेतर दुसरीकडे  शैलजा सरपोतदार कुटुंबासमोर एंगेजमेंटसाठी प्रभास घरी येण्याची वाट पाहत आहेउर्मी शेवटी स्टुडिओत पोहोचतेती प्रभासला गाण्यास सांगते तिला गाण्यास सांगतेप्रभासचे गाणे ऐकून वीणा बाहेर मंत्रमुग्ध झाली आहेवीणा वडिलांसोबत फोनवर बोलत असताना ती शैलजाच्या गाडीसमोर येतेप्रभासला घरी न्यायला आलेली आणि सरपोतदारांच्या अपमानाने संतापलेली शैलजा वीणाच्या कानाखाली मारून निघून जातेशैलजा शांतपणे प्रभासचा हात धरून घरी घेऊन त्याला घरी घेऊन जातेशैलजा घरी आल्यावर स्वतःला शिक्षा करून घेतेप्रभास तिला थांबवतो आणि माफी मागतोशैलजा ठरवते की प्रभास डोक्यातून संगीत आणि कॉन्सर्ट हा विषय कायमचा काढायचाहे सर्व घडामोडी घडत असतानाप्रभासला कळेल का  सुंदर आवाजामागील वीणाचा खरा चेहरा खोटी उर्मी नसून वीणा आहे?  हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

पाहायला विसरू नका 'हृदयी प्रीत जागतेसोमवार ते शनिवार रात्री    वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO