अश्विनी तू चाल पुढं!

'तू चाल पुढं मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनाले '

अभिनेत्री दीपा परब हिने जवळपास १४ वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढंया मालिकेतून मराठीत कमबॅक केलंया मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांचीएकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहेही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहेही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे कारण मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनाले लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेमराठी मालिकेत प्रथमच इतक्या ग्रँड पद्धतीने ही स्पर्धा पार पडतेयया ग्रँड फिनालेच परीक्षण इशा कोप्पीकर करणार आहे.  प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला आणि मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उचलून धरलंया स्पर्धेदरम्यान तिला अनेक अडथळ्यांमधून जावं लागलंपण अखेरीस अश्विनीने या स्पर्धेत पुन्हा कमबॅक केलंअश्विनीची हि भूमिका सर्वसमावेशक आहेकुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभावतिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनालेचा प्रवास सुरु झालायआता अश्विनीला गरज आहे तुमच्या आशिर्वादाचीकारण ही स्पर्धा सोपी नाही आणि शिल्पी तिच्या ह्या प्रवासात अडथळे आणणार हे नक्की.

तेव्हा पाहायला विसरू नका 'तू चाल पुढंमिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनाले २८ मार्च ते  एप्रिल संध्या.३० वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight