युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मंडळावर श्रीआशिष गोसावी त्यांची प्रमुख - ऑपरेशन्सग्राहक सेवा आणि संपर्क केंद्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 

मुंबई, 22 ऑक्टोबर, 2020 : श्री आशिष गोसावी यांची 19 ऑक्टोबर 2020 रोजी युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे हेड-ऑपरेशन्सग्राहक सेवा आणि संपर्क केंद्र म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा संपूर्णपणे भारत आणि मलेशियामधील इन्शुरन्स क्षेत्रातील 22 वर्षांचा व्यापक अनुभव आहे.

युनिव्हर्सल सोमपो मध्ये येण्यापूर्वी श्री. गोसावी क्वालालंपूरमलेशियातील ग्लोबल इन्शुरन्स एआयए बीएचडी या व्यवस्थापनात हेड अॅप्लिकेशन्स मॅनेजमेंट - बिझिनेस सोल्यूशन्स या पदावर कार्यरत होते.

आपल्या 22 वर्षांच्या कारकीर्दीतत्यांनी विविध नेतृत्व भूमिकांमध्ये काम केले आणि एल अँड टी जनरल इन्शुरन्सरिलायन्स जनरल इन्शुरन्स,  आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडशी संबंधित होते.
श्री आशिष गोसावी यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवीभारतीय विमा संस्थानकडून फेलोशिप प्राप्त केली आणि ते प्रमाणित प्रक्रिया लेखापरीक्षक व सीएस (I) आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO