श्रीया पिळगांवकर ने केला कोणत्याही मोसमात व्हिक्स व्हेपोरब वापरण्याचा निर्धार

श्रीया पिळगांवकर ने केला  कोणत्याही मोसमात व्हिक्स व्हेपोरब वापरण्याचा निर्धार 

परतीचा मान्सून सुरू असतांना आपल्या शरीराची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असतेकारण हवेतील बदल हे आपल्या शरीरावर परिणाम करत असतो.   व्हिक्स व्हेपोरब या ब्रॅन्डची मालकी असलेल्या  प्रॉक्टर ॲन्ड गँबल ने मिर्झापुर फेम श्रीया पिळगांवकर बरोबर सहकार्य केले असून तिने आरोग्याबाबत आपले विचार व्यक्त करुन कशा प्रकारे व्हिक्स व्हेपोरब तिच्या साथीला सर्व मोसमात उभा राहिला याची माहिती दिली.  श्रीया ही संपूर्णत: मुंबईकर आहे आणि ती मुंबईच्या पावसाचा आनंद घेते. अगदी लाँग ड्राईव्ह सह पावसात चिंब भिजणेगरमागरम वडापाव खाणे आणि चहा या गोष्टी तिला आवडतात.

पण हा आनंद घेत असतांनाच पावसामुळे सर्दी आणि खोकला होतच असतो.  यासाठी श्रीया कडे एक सर्वसमावेशक उपचार आहे आणि तिच्या कडे व्हिक्स व्हेपोरब असल्यामुळे ती प्रत्येक मोसमाचा आनंद घेऊ शकते.  एक आरोग्यासाठी सजग नटी व्हिक्स व्हेपोरब चा वापर सहज उपलब्ध होणारे उत्पादन म्हणून करुन ती तिची आणि तिच्या परिवाराची ही काळजी घेत असते. 

घरगुती उपचाराची तिला असलेली आवड व्यक्त करतांना ती म्हणते “ मला पाऊस खूप आवडतो आणि या मोसमाचा आनंद घेत असतांना सर्दी आणि खोकल्यामुळे या काळात थोडा त्रासही होत असतो.  या काळात माझा सहज उपलब्ध होणार पर्याय म्हणजे वाफ घेणे आणि व्हिक्स व्हेपोरब मी माझ्या छातीला आणि गळ्याला लावते.  मी हे सर्दी आणि खोकला सुरु होताच करतेआणि त्याचा मला लाभही होतो. म्हणूनच मी प्रत्येक मोसमात जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा ही आनंद घेऊ शकते.”

आरोग्याची आणि वेलनेस ची काळजी घेणे ही गोष्ट आपल्याला माहामारीने शिकवली.  कापूरनिलगिरी आणि मेंथॉल सारख्या नैसर्गिक घटकांनी युक्त व्हिक्स व्हेपोरब मुळे सर्दी आणि खोकल्याच्या सहा लक्षणांपासून मुक्ती मिळते

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight