यश नेहाचा अपघात, चौधरी कुटुंबावर येणार मोठं संकट

प्रेक्षकांच्या आणि  चाहत्यांच्या आग्रहाखातर पुन्हा भेटीला आलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका एका नवीन वळणावर आली आहे. प्रत्येक  नवीन ट्विस्टमुळे   ही मालिका अधिकाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजक बनत आहे. पण आता सर्व काही सुरळीत सुरु असताना येणाऱ्या  भागांमध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  मिथिला खूप आनंदात असते आणि ती गोड बातमी आज़ोबांना सांगायला जाते आणि तिथे मिथिलाच्या अपघात होतो. तर दुसरीकडे यश गाडी चालवत असताना सिम्मी त्याला अपघाताची बातमी सांगते हे ऐकल्यावर यश ला धक्का बसतो त्याच क्षणी यश आणि नेहाच्या गाडीचा अपघात होतो.  त्यामुळे येणाऱ्या भागात काय घडणार याची चर्चा होताना दिसत आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका ‘माझी तुझी रेशीमगाठ ‘ सोमवार ते शनिवार रात्री ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable