आकाश एडुटेक प्रायव्हेट लिमिटेड

मेरीटनेशनद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चार-पट वृद्धीची नोंदइयत्ता आणि इयत्ता XII सीबीएसई परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची 90% हून अधिक गुणांची बाजी 
•           इयत्ता  मध्ये गणितात 68% विद्यार्थ्यांना 95%  हून अधिक गुण 
•           इयत्ता  मध्ये विज्ञानात 69% विद्यार्थ्यांना  90%  हून अधिक गुण 
•           इयत्ता  XII मध्ये 54% विद्यार्थ्यांना  गणितात 95% हून अधिक गुण 
•           मेरीटनेशन विद्यार्थीश्रीराम मालारविझी कुमारन याने सीबीएसई इयत्ता च्या परीक्षेत 98.4% पटकावून ठरला कतारमधील सर्वोत्तम गुण संपादित करणारा विद्यार्थी 
30 जुलै, 2020मागील आठवड्यात सीबीएसई इयत्ता आणि XII च्या निकालांची घोषणा झाली. या परीक्षांच्या तयारीसाठी आकाश एडुटेक प्रा. लि. (आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चा सराव परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य खेळाडू असलेल्या उपशाखेचा भाग तसेच भारतीय शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर नावमेरीटनेशनमध्ये 300% विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या परीक्षांमध्ये 90% हून अधिक आकर्षक टक्क्यांची नोंद केली. विद्यार्थ्यांनी मेरीटनेशनच्या सर्वोत्तम अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.    
इयत्ता XII सीबीएसई निकालांनुसार 54% विद्यार्थ्यांनी गणितात 95% हून अधिक गुण मिळवले. 60% विद्यार्थ्यांनी भौतिक शास्त्र विषयात 95 हून अधिक गुण तर रसायन शास्त्र आणि जीव शास्त्रात अनुक्रमे 67% आणि 66% मिळवले. तर इयत्ता सीबीएसई 2020 निकालांत, 68% विद्यार्थ्यांनी गणितात 95% गुण तसेच 69% विद्यार्थ्यांनी विज्ञानात 90% गुण मिळवले. मेरीटनेशनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक वर्गअभ्यासक्रम तसेच प्रशिक्षणामुळे ही भरीव कामगिरी शक्य झाली. 
इयत्ता सीबीएसई परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांमध्ये गाझियाबादच्या गौरी अगरवाल हिने सर्वोच्च गुण पटकावले असून तिची एकंदर सरासरी 99% इतकी राहिली तर संयुक्ता वेंकटेशन हिने 98.6% प्राप्त केले. मेरीटनेशनचा गुणवंत विद्यार्थी श्रीराम मालारविझी कुमारन याने  98.4% मिळवत कतारमध्ये #1 क्रमांकावर शिक्कामोर्तब केला. या विद्यार्थ्यांचे यश लक्षवेधी ठरले. 
इयत्ता XII करिता रोहतकमधील रोहितने 99.75% गुण मिळवले तर केरळमधील कोझिकोडे येथील श्रीलक्ष्मी व्ही. हिने 99.25% मिळवत घवघवीत यश संपादित केले.  
सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आणि लक्षवेधी यशावर बोलताना आकाश एडुटेक प्रा. लि. (एईपीएल)चे सीईओ नरसिम्हा जयकुमार म्हणाले की, "सीबीएसई आणि XII परीक्षा 2020 मध्ये कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन!  आमचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांच्या सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे. मेरीटनेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण तयारीमुळे परीक्षांमध्ये भरीव यश मिळवणे शक्य झाले. यावेळी पालकांनी दिलेल्या नि:स्वार्थ पाठबळामुळे आम्ही  त्यांचे आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी कामगिरीकरिता आमच्या शुभेच्छा! 
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड ही भारतातील अग्रेसर शैक्षणिक संस्था असून तंत्रज्ञान-शैक्षणिक कंपनी मेरीटनेशनद्वारे के12 विद्यार्थ्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात येते आहे. जानेवारी 2020 दरम्यान या कंपनीने अॅपलेट सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संपादन करण्यासाठी इन्फो एज (इंडिया)लिमिटेडसमवेत करार केला.  
आकाश एडुटेक प्रायव्हेट लिमिटेड 
आकाश एडुटेक प्रायव्हेट लिमिटेड (एईपीएल) हा अग्रगण्य स्वरुपाचा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असून तो के12 प्रकारासाठी उपलब्ध आहेतसेच या माध्यमातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परिक्षांची सर्वसमावेशक ऑनलाइन चाचणी तयारी करून घेण्यात येते. प्रतिष्ठीत अशा एईसीएल समूह (आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड)ची उपशाखा असलेल्या एईपीएल'चे आकाश डिजीटल आणि मेरीटनेशन हे दोन अभिनव विभाग आहेत. 
आकाश डिजीटलद्वारे मागील 30 वर्षांहून अधिक काळ आकाशचा शैक्षणिक वारसा आणि शिस्त जपली गेली आहे. या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक-तंत्रज्ञान आधारीत मंच उपलब्ध होत असून त्याद्वारे जेईईएनईईटी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यात येते आहे. आकाशच्या वास्तविक वर्गांमधील शिक्षणाचा दर्जा त्यांच्या लॅपटॉपडेस्कटॉपटॅब्लेट तसेच मोबाईलवरील शिकवणीत उपलब्ध करून दिला जातो.
मेरीटनेशन हा शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेला पहिला ऑनलाइन शिक्षण मंच असून त्यावर सीबीएसईआयसीएसई आणि अन्य अग्रगण्य राज्य महामंडळांशी निगडीत 2.5 कोटींहून अधिक विद्यार्थी संलग्न आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संवर्धन करण्याच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाच्या आधारे वैयक्तिक आणि सहभागीता वाढवणारा मजकूर या पर्यायावर उपलब्ध करून देण्यात येतो. या मंचावर 2014 दरम्यान पहिल्यांदा लाईव्ह क्लासेसची सुरुवात झाली. आजच्या घडीला मेरीटनेशनच्या लाइव्ह क्लास मंचावर भारतातील सर्वोत्तम शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत स्वत:च्या घरात सुरक्षितरित्या आणि सोयीने जोडले गेले आहेत.  याद्वारे 'सेल्फ स्टडीअभ्यासक्रम देऊ करण्यात येतोइथे उपलब्ध असलेल्या विविध संकल्पना-विषयक व्हीडियोंच्या आधारे परीक्षा  तसेच स्मार्ट रिपोर्टची तयारी विद्यार्थी स्वत:च्या वेगाने करू शकतात. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight