शॉपर्स स्टॉपच एंड ऑफ़ सीझन सेल 25 जुलै 2020 पासून सुरु

A screenshot of a cell phone

Description automatically generated
सर्वाधिक प्रतीक्षित शॉपर्स स्टॉपच एंड ऑफ़ सीझन सेल 25 जुलै 2020 पासून सुरु झाला आहे
मुंबई, 28 जुलै, 2020: शॉपर्स स्टॉपभारताची आघाडीची फॅशन आणि सौंदर्य गंतव्य आपल्या बहुप्रतिक्षित एंड-ऑफ-सीझन सेल 25 जुलैपासून सुरु झाला असून सर्व ब्रँडवर 70% सवलत देण्यात येणार आहे. हया सेल मध्ये शॉपर्स स्टॉप आणि होमस्टॉप स्टोअर तसेच वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर अनेक श्रेणीं मधील सर्वात अभूतपूर्व ब्रँड पोर्टफोलिओचा समावेश केला आहे. कपडेसौंदर्यस्किनकेअरपरफुम्सपादत्राणे
घड्याळेसनग्लासेसॲक्सेसरीजबॅगाहोम डेकोर यासारख्या विविध उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमधून आपण वस्तू खरेदी करू शकतात. त्यासाठी आपण शॉपर्स स्टॉप स्टोअरवेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा अँड्रॉईड (Android) आणि आईओएस (iOS ) वर उपलब्ध मोबाइल ॲपवर लॉग ऑन करू शकतात.
फर्स्ट सिटीझन सिटी क्रेडिट कार्डसह शॉपर्स स्टॉप आणि होमस्टॉप स्टोअरमध्ये 7000 पेक्षा जास्त खरेदीवर 20% कॅशबॅक मिळवा.
एचडीएफसी (HDFC) बैंक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर किमान 7000 रुपयांच्या सिंगल खरेदीवर 10% त्वरित सवलत मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight