विंक म्युझिक अँपद्वारे एअरटेल हॅलो ट्यून
एअरटेलने #एक्स्प्रेसविथहॅलोट्यून या अभिनव मोहिमेची सुरूवात केली
ग्राहकांना त्यांची आवडती गाणी रिंग बॅक टोन
म्हणून सेट करुन त्यांचे मनःस्थिती आणि भावना
सामायिक करण्यास प्रोत्साहित करते
म्हणून सेट करुन त्यांचे मनःस्थिती आणि भावना
सामायिक करण्यास प्रोत्साहित करते
विंक म्युझिक अँपद्वारे एअरटेल हॅलो ट्यून सर्व
एअरटेल ग्राहकांसाठी विनामूल्य आहे
एअरटेल ग्राहकांसाठी विनामूल्य आहे
मुंबई, 25 जुलै, 2020: एअरटेलचे भारतातील
आघाडीचे संगीत स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म विंक म्युझिकने ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या गाण्यासह त्यांची
सध्याची मनाची भावना त्यांच्या मित्रांना आणि प्रियजनांना संगीत सक्षम करण्यासाठी एक अभिनव
मोहीम # एक्स्प्रेसविथहॅलोट्यून (#ExresswithHellotune ) सुरू केली आहे.
आघाडीचे संगीत स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म विंक म्युझिकने ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या गाण्यासह त्यांची
सध्याची मनाची भावना त्यांच्या मित्रांना आणि प्रियजनांना संगीत सक्षम करण्यासाठी एक अभिनव
मोहीम # एक्स्प्रेसविथहॅलोट्यून (#ExresswithHellotune ) सुरू केली आहे.
भारतात सर्व जण सोशल डिस्टन्स मुळे घरातच
राहत आहेत अशा वेळी
राहत आहेत अशा वेळी
# एक्स्प्रेसविथहॅलोट्यूनचे उद्दीष्ट लाखो एअरटेल ग्राहकांना एकत्र आणणे हे आहे ज्याने करून ते
आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील लोकांना
संगीताच्या माध्यमातून एक गाणे वाजवून त्यांच्या
मनातील भावना व्यक्त करू शकतील.
आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील लोकांना
संगीताच्या माध्यमातून एक गाणे वाजवून त्यांच्या
मनातील भावना व्यक्त करू शकतील.
# एक्सप्रेसविथ हेलोट्यूनने सर्व एअरटेल ग्राहकांना त्यांचे हॅलो ट्यून म्हणून एक गाणे सेट करण्यास सांगितले आहे. ग्राहक विंक म्युझिक ॲपवरील 6 मिलियनहूनही अधिक गाण्यांमधून एक गाणे निवडू शकतात आणि त्यांना विनामूल्य त्यांचे हॅलोट्यून म्हणून सेट करू शकतात. कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता ग्राहक अमर्यादित वेळा त्यांच्या हेलोट्यून्स सेट / बदलू शकतात.
विंक म्युझिकची विस्तृत लायब्ररी इंग्रजी, हिंदी, पंजाबी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती, हरियाणवी, भोजपुरी, बंगाली, ओरिया, आसामी आणि राजस्थानी यासह विविध शैली आणि 15+ भाषांमध्ये लोकप्रिय संगीत प्रदान करते.
एअरटेल हॅलो ट्यून सर्व एअरटेल थँक्स ग्राहकांना विनामूल्य उपलब्ध आहे. आणि एक विशेष हावभाव म्हणून, एअरटेलने सर्व नॉन एअरटेल थँक्स ग्राहकांना 14 दिवसांच्या कालावधीत हॅलो ट्यून उपलब्ध करुन दिले आहेत ज्यायोगे ते # एक्स्प्रेसविथ हेलोट्यूनचा भाग होऊ शकतील.
तर विंक म्युझिक ॲपची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा (iOS आणि अँड्रॉईड) Android दोन्हीसाठी उपलब्ध), आपले आवडते गाणे निवडा आणि सुरु करण्यासाठी हॅलो ट्यून्स आयकॉन वर क्लिक करा.

Comments
Post a Comment