Zee Yuva - Karan Bendre's Quote on Friendship day and Raksha Bandhan

'फ्रेंडशिप डेम्हटलंकी जवळचे मित्रत्यांच्यासोबतच्या आठवणी या गोष्टी ओघानेच येतातआम्ही कॉलेजमध्ये असतानाएकदा 'फ्रेंडशिप डेथोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असं ठरवलं होतंआम्ही सगळ्यांनी बाईक्स काढल्या आणि थेट लोणावळा गाठलंछान पावसाळी वातावरणआजूबाजूला धबधबेअशा वातावरणात लोणावळ्यानजीकच्या विसापूर गडावर आम्ही ट्रेक केला होताआम्हाला सगळ्यांनाच ट्रेकिंगची आवड असल्यामुळेतो दिवस छान मजेत घालवला होताही आठवण आजही ताजी आहेखरंतरमित्र याचकरिता असतातअसंख्य आठवणीसुखदुःखात मिळणारी साथ आणि कुठल्याही परिस्थतीत मित्राची सोबत याच गुणांमुळे मैत्री घट्ट होतेअसे जवळचे अनेक मित्र मला लाभले आहेतमीसुद्धात्यांच्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगी त्यांच्या सोबत असू शकेनयासाठी प्रयत्न करत असतोमाझ्या जवळच्या प्रत्येक मित्रालाप्रत्येक 'फ्रेंडशिप डे'ला मी भेटतोमात्रयंदा ते शक्य होईलच असं नाहीअसं असलंतरीही प्रत्येकाला मी फोन नक्कीच करणार आहे
मला कुत्र्यांविषयी खूप प्रेम आहेत्यामुळेएखादा 'फ्रेंडशिप डेमाझ्या या खास मित्रांसोबत सुद्धा घालवायला मला नक्कीच आवडेलभटक्या कुत्र्यांना वेळोवेळी अन्नपाणी देता येणे शक्य असल्यासमी ते करत असतोत्यामुळे त्यांच्यासोबत 'फ्रेंडशिप डेसाजरा करणंहा एक वेगळा अनुभव असेल.
करण बेंद्रे, (अभिनेताप्रेम पॉयजन पंगा)
माझी बहीण खरंतर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेमात्रमोठ्या बहिणीप्रमाणे ती माझी काळजी घेतेविशेषतः मी कुठेही ऑडिशनसाठी जाणार असलोतर माझा मेकअपकपडे याकडे तिचं बारीक लक्ष असतंमी चांगला दिसलो पाहिजे याची ती काळजी घेतेऑडिशनला मला सोडायला येण्याची जबाबदारी पण ती नेहमी घेतेअर्थातआमच्यात भांडणंही खूप होतातभावंडांच्यात भांडणं झाली नाहीततर नात्यातील गंमत कमी होतेपणआमच्यात छान मैत्री सुद्धा आहेआम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांना आवर्जून सांगतोकधी तिला एखादी अडचण असलीतर मोठा भाऊ म्हणून तिला मार्गदर्शन करणंतिच्यासोबत असणं या गोष्टी मी नेहमीच करतो.
मागच्या वर्षीचं रक्षाबंधन माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत्यादिवशी माझा नाटकाचा प्रयोग होताती सुद्धा तिच्या कामांमध्ये व्यस्त होतीरक्षाबंधन साजरं करायला मिळणार की नाहीअशी शंका सुद्धा मनात होतीमात्ररात्री उशिराने का होईनापण वेळात वेळ काढून आम्ही सण साजरा केलायंदा कोरोनाच्या संसर्गामुळे नेहमीसारखं रक्षाबंधन साजरं करणं कठीण आहेपणआम्ही दोघेही मुंबईतच आहोतत्यामुळे 'व्हर्चुअल रक्षाबंधनहा प्रश्नच उद्भवत नाहीकोविडसाठी आखून देण्यात आलेल्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनआम्ही दोघेही नाक्कीच भेटणार आणि प्रत्यक्ष भेटूनच रक्षाबंधन साजरं करणार.
-करण बेंद्रे, (अभिनेताप्रेम पॉयजन पंगा)

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight