अक्षरधाम स्वामिनारायण मंदिर पवई ,मुंबई रक्षाबंधन हिंदोळ्याचे आयोजन

*विशेष रक्षाबंधन हिंदोळा *
अक्षरधाम स्वामिनारायण मंदिर पवई ,मुंबई यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून विशेष हिंदोळ्याचे आयोजन केले आहे. या आयोजनामागील दिव्य हेतू हा की कोवीड-१९ च्या भयानक परिस्थितीपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने भगवान स्वामिनारायण यांच्या कृपाशीर्वादाने 'राखी पौर्णिमा' साजरी करणे हा होय. हा विशेष शिंदोळा अक्षरधाम स्वामिनारायण मंदिर पवई येथे आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाची सलग पाचवी वारी