कोहिनूर ग्रुपच्या न्यू खराडीमधील कॅलिडो एक्स्पिरिअन्स सेंटरचे उद्घाटन

न्यू खराडीमधील एका नव्या पहाटेची सुरुवात केली कपिल देव यांनी

मुंबई, 23 जून 2022कोहिनूर ग्रुपच्या न्यू खराडीमधील कॅलिडो एक्स्पिरिअन्स सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी दिग्गज क्रिकेट खेळाडू कपिल देव न्यू खराडी येथे आले होते

कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती आणि श्रीकृष्णकुमार गोयल  यांच्या हस्ते न्यू खराडी येथील अत्याधुनिक कॅलिडो एक्स्पिरिअन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेया वेळी सन्माननीय अतिथी म्हणून श्रीकपिल देव उपस्थित होते आणि या खास कार्यक्रमासाठी कोहिनूर ग्रुपचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होतेएक्स्पिरिअन्स सेंटरने न्यू खराडी एका सुंदर रुपात सादर केले आणि कोहिनूर ग्रुपच्या सुप्रसिद्ध पोर्टफोलियोतील कोहिनूर कॅलिडोमधील व्हायब्रंट जीवनशैलीची झलक या ठिकाणी पाहायला मिळते.

या प्रसंगी न्यू खराडीच्या चॅनल पार्टनरची बैठकही पार पडलीया भव्य कार्यक्रमासाठी 1200 हून अधिक चॅनल पार्टनर एकत्र आले होतेत्यांनी या प्रसंगी आपले यश साजरे केले आणि न्यू खराडी येथील कोहिनूर कॅलिडोची पहिली झलक पाहिली.

या प्रसंगी व्यवस्थापकीय सहसंचालक श्रीविनीत गोयल म्हणाले, “कपिल देव यांच्यासोबत भोजनाचा आनंद घेता आल्यामुळे प्रत्येक जण खूप आनंदी होतात्याचप्रमाणे कोहिनूर कॅलिडोमध्ये असलेल्या संधींचा लाभ घेण्यासही प्रत्येक जण रोमांचित होतानिसर्गसौंदर्य आणि सुविधाजन शहरी राहणीमान यांचा मेळ साधलेल्या त्यांच्या ऑफरने सर्वांनाच अचंभित केले आहेया प्रसंगी अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्णकुमार गोयल आणि व्यवस्थापकीय सहसंचालक श्रीराजेश गोयल उपस्थित होतेआमच्यासोबत कोहिनूर ग्रुपमधील वरिष्ट अधिकारी आणि इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होतेया महान व्यक्तिमत्वाला निरोप देणे कठीण होतेपण त्यांनी दिलेली प्रेरणा  आठवणी न्यू खराडीच्या कायम स्मरणात राहतील.

आर्ट ऑफ शेकिंग हँड्स आणि टायटेनिअम चॅनल पार्टनर्स

आर्ट ऑफ शेकिंग हँड्स या तत्वावर कोहिनूर ग्रुपचा विश्वास आहेया तत्वामध्ये सौहार्द वाढविणेपरस्परांना सहकार्य करणेएक संघ म्हणून काम करणे  सोबत प्रगती करणे समाविष्ट आहेकोरेगाव येथील वेस्टइन पुणे येथे कोहिनूर ग्रुपच्या इन्फिनिटी  टायटेनिअम पार्टनरचा हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताप्रत्येक संधीचा लाभ घेणारे  असामान्य कामगिरी करणारे अशी ओळख असलेल्या या पार्टनर्सनी भोजनाच्या निमित्ताने परस्परांशी संवाद साधलाआर्ट ऑफ शेकिंग हँड्स प्रति असलेल्या आपल्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चा केला आणि श्रीकपिल देव यांच्या प्रेरणादायी गप्पांचा आस्वाद घेतला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight