राघव आनंदीला आपल्या प्रेमाची कबुली देईल?..

 राघव आनंदीला आपल्या प्रेमाची कबुली देईल?

‘नवा गडी नवा राज्य’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. नुकतंच आपण पाहिलं कश्या प्रकारे मकरसंक्रांतीच्या दिवशी रमा आनंदीवर संक्रांत आणते. रमा आनंदीला खोटा फोन करून आबांची तब्बेत ठीक नाही असं सांगते. आनंदी गावाला जायला निघते. गाडीत असताना आबांचा आनंदीला फोन येतो. आबांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे कळताच आनंदीला आनंद होतो आणि  धक्का ही बसतो. कारण घरी आल्यावर आनंदीला कळत की या सगळ्यात रामाचा हात आहे, इकडे राघव वर्षाला सांगतो की त्याचं आनंदीवर खूप प्रेम आहे, पण ही गोष्ट राघव आनंदीला सांगू शकेल? हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'नवा गडी नवा राज्य' सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable