'तुला शिकवीन चांगलाच धडामालिकेचे कलाकार प्रमोशनच्या निमित्ताने कोल्हापुरात.

'तुला शिकवीन चांगलाच धडामालिकेच्या कलाकारांनी प्रमोशन च्या निमित्ताने कोल्हापुरात विविध ठिकाणी हजेरी लावलीह्या मालिकेचे प्रमुख कलाकार  कविता लाडऋषिकेश शेलारशिवानी रांगोळे सोबत मालिकेच्या निर्मात्या शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई आणि दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड हे देखील उपस्थित होतेया सर्वानी सर्वात प्रथम अंबाबाईचं दर्शन घेऊन मालिकेच्या यशासाठी प्रार्थना केली आणि कोल्हापूमधील मेन राजाराम कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आणि मालिकेच्या टायटल ट्रॅकवर ठेका सुद्धा धरला.

कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत गायकवाडशर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही.

शाळेत मास्तरीण आणि घरात कारभारीणपाठ होईल का ह्याला संसाराचा पाढा नवी मालिका “तुला शिकवीन चांगलाच धडा” सोमवार ते शनिवार रात्री  वाफक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO