माधुरी दीक्षित अ.भा.म.चि.महामंडळाच्या सभासदांच्या मदतीला...

चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या मदतीला धावल्या माधुरी दीक्षित  
जागतिक कोरोना महामारीमुळे आपल्याला सामोरा आलेला लाँकडाऊनठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारतंत्रज्ञज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झालीयाचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य  किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केलीआतापावेतो २५०० सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्षपदाधिकारीसंचालक  गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोचवली गेली आहे
महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहेया सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मेघराज राजेभोसलेअध्यक्षपदाधिकारी  संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती  बाँलीवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले  होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित या धावून आल्या व त्यांनी अ .भा.म.चि. महामंडळाला भरघोस मदत केली आहे व त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ व कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांनी इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.
.भा..चित्रपट महामंडळातर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी माधुरी दीक्षित यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight